महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र एसएससी निकाल २०२४ येत्या सोमवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १ वाजता घोषित करेल.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 लाईव्ह (Maharashtra SSC Result 2024 Live) MSBSHSE इयत्ता १० वी चा निकाल mahresult.nic.in / mahahsscboard.in अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होतील.
महाराष्ट्र एसएससी निकाल २०२४
Maharashtra SSC Result 2024: बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाने MSBSHSE SSC परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान लेखी परीक्षा घेतली होती.
महाराष्ट्रात यंदा दहावीच्या परीक्षेत १५ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. सर्वांनाच उत्सुकता लागली होती ती दहावीचा निकाल कधी जाहीर होणार परंतु आता प्रतीक्षा संपली आहे.
१० वीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर होणार असे सांगितले होते, परंतु तारीख मात्र फायनल झाली नव्हती. इयत्ता १० वी चा निकाल येत्या २७ मे २०२४ (Maharashtra SSC Result 2024 Date) ला सर्वाना समजणार आहे.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 लाईव्ह
Maharashtra SSC Result 2024 Live: महाराष्ट्र एसएससी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना त्यांचा रोल नंबर / सीट नंबर आणि आईचे नाव वापरून एसएससी निकाल २०२४ पहाता येणार आहे.
ऑनलाइन जाहीर झालेल्या एसएससी निकाल २०२४ मध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि डीओबी सारख्या तपशीलांसह त्यांनी सर्व विषयांमध्ये मिळवलेल्या गुणांचा उल्लेख केला आहे.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 लाईव्ह येथे पाहा:
अधिकृत वेबसाइटस: Official websites to check Maharashtra SSC Result 2024
उत्तरपत्रिका गुणपडताळणी : verification of marks :
https://boardmarksheet.maharashtra.gov.in.emarksheet.cc/SSCINPUT.php
२८ मे २०२४ पासून उत्तरपत्रिकांची पडताळणी प्रक्रिया सुरू होईल ते ११ जून २०२४ रोजी पर्यंत उत्तरपत्रिकांची पडताळणी आणि छायाप्रतीसाठी नोंदणी प्रक्रिया बंद होईल.
सर्वात आधी वरील अधिकृत वेबसाईटवर १० वी चा निकाल जाहीर केला जाईल, नंतर काही दिवसांनी स्कूलमध्ये विद्यार्थांना निकाल दिले जातील.
धन्यवाद!
हे सुद्धा वाचा: Free Education for Girl Child In Maharashtra 2024: मुलींना मोफत शिक्षण योजना संपूर्ण माहिती