एलआयसी चा लिमिटेड प्रिमियम एडोव्हमेंट प्लान
पोलिसी लाभ – अधिक कालावधी
प्रिमियम भरणा – मर्यादित कालावधी
किमान वयोमर्यादा : १८ वर्षे पूर्ण
कमाल वयोमर्यादा : ६२ वर्षे (जवळच्या जन्मतिथीस पूर्ण वय)
मुदतपूर्ती किमान वय : ७५ वर्षे
पोलिसी मुदत : १२ वर्षे / १६ वर्षे / २१ वर्षे
हप्त्या भरण्याचा कालावधी : ८ व ९ वर्षे
कमीतकमी मूळ विमा रक्कम : रु. ३ लाख व त्यापुढे रु. १०००० च्या पटीत
जास्तीतजास्त मूळ विमा रक्कम : मर्यादा नाही
हप्त्याच्या प्रकार : वार्षिक, सहामाही, तिमाही व मासिक(ECS व SSS)
मुदतपूर्ती विमा रक्कम : मूळ विमा रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस
सूट : वार्षिक २% . सहामाही १%
अधिक विमा रकमेवरील सूट : रु. ४.९० लाखापर्यंत काहीच नाही
रु. ५ ते ९.९० लाख मूळ विमा रकमेकरिता हजारी रु. ०.५०
रु. १० लाखाच्या पुढे मूळ विमा रकमेकरिता हजारी रु. ०.७५
विमा धारकाचा मृत्यू झाल्यास : वार्षिक प्रिमियमच्या १० पट, मूळ विमा रकमेच्या १२५%
किंवा मृत्युच्या वेळी भरलेल्या प्रिमियमच्या १०५% यापैकी जे जास्त असेल ते
आयकर सवलत : ८० C कलमानुसार भरलेल्या रकमेवर आयकर सवलत.
परिपक्वता लाभ आयकर मुक्त.
अपघाती लाभ : अतिरिक्त प्रिमियम भरून १ कोटी पर्यंत पूर्वीच्या विम्यासह
एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे.