तुमच्या आनंदाचा रक्षक
- सर्वात स्वस्त पोलिसी
- विना वैद्यकीय
- किमान प्रथम हप्ता रु. २२५/-*
- किमान विमारक्कम रु. ७५०००/-
योजनेची वैशिष्ट्ये
- परिपक्वता लाभ : मुदतीनंतर विमा रक्कम + लॉयलटी ओडीशन
- मृत्यू लाभ : मूळ विमा रक्कम किंवा वार्षिक हप्त्यांच्या १० पट किंवा मृत्युच्या तिथीपर्यंत भरलेल्या सर्व हप्त्याच्या रकमेचा १०५% यापैकी जी जास्त असेल + पोलिसीची पाच वर्षे पूर्ण झाली असतील तर लॉयलटी ओडिशन.
- सोड किंमत : पोलिसीच्या मुदतीत ३ वर्षानंतर सोड किंमत मिळेल.
- पुनर्जीवन : पोलिसी बंद पडलेल्या तिथीपासून २ वर्षाच्या आत पुनर्जीवन (Revival) करता येईल.
- कर्ज : पोलिसीवर मुदतीमध्ये ३ वर्षानंतर कर्ज मिळेल.
- आयकर सवलत : सेक्शन ८० (C) व १० (१०) (D) सेक्शन खाली उपलब्ध.
- पर्यायी रायडर : अधिक प्रिमियम भरून अपघाती फायद्यासाठी पर्यायी रायडर उपलब्ध.
पात्रता-अटी
- सुरवातीचे किमान वय : ८ वर्षे पूर्ण
- सुरवातीचे कमाल वय : ५५ वर्षे
(जवळच्या जन्मदिनांकास पूर्ण वय)
- पोलिसी मुदत : १० वर्षे ते २० वर्षे
- किमान विमा रक्कम : रु ७५०००/-
- कमाल विमा रक्कम : रु २०००००/-
(रु ५००० च्या पटीत)
- मुदत पूर्तीचे कमाल वय : ७० वर्षे
- वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
मोठ्या विमा रकमेसाठी सूट
- रु ७५,०००/- ते १,४५,०००/- काही नाही
- रु १,५०,०००/- ते २,००,०००/-
रु १.५० दर हजारी मूळ विमा रकमेवर
आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती
हप्त्यावरील सूट
- वार्षिक हप्त्या : २%
- सहामाही हप्त्या : १%
जिन्दगी के साथ भी, जिन्दगी बाद भी.
विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. विमा प्रतिनिधी प्रशिक्षण साहित्य.
या पत्रकात योजनेची वैशिष्ट्ये व फायद्यांचा फक्त गोषवारा देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी मूळ परिपत्रक पहावे.