एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान

Reshma
By Reshma
3 Min Read
एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान

PLAN NO. :832

पात्रता

सुरुवातीचे किमान वय : ० वर्षे

सुरुवातीचे कमाल वय : १२ वर्षे (पूर्ण)

मुदतपूर्तीच्या वेळी वय : २५ वर्षे (सुरुवातीचे वय)

किमान विमा रक्कम रु. : १,००,०००/-

कमाल विमा रक्कम रु. : अमर्याद, परंतु १०,००० व्हा पटीत

हप्ते भरण्याचे पर्याय  : वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक (वेतन बचत), मासिक (इ.सी.एस.)

मुदतपुर्तीचे फायदे

मुदत पूर्ण झाल्यावर मुलाच्या २५ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ४०% रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (देय असल्यास) मिळेल.

हप्तेमाफीचा पर्याय

विमाधारक अद्धान  असताना प्रस्तावकाचा मृत्यू झाल्यास हप्तेमाफीचा पर्याय वैकल्पिक आहे. यासाठी सुरुवातीपासून थोडा अधिक हप्ता भरावा लागेल.

जोखीम सुरु होण्याची तारीख

पोलिसी  घेतानाचे मुलाचे वय ८ वर्षे पूर्ण अथवा पुढे असेल तर जोखीम लगेच सुरु होईल. जर मुलाचे पोलिसी  घेतानाचे वय ८ वर्षापेक्षा कमी असेल तर

  • पोलिसी ला २ वर्षे व्हायच्या एक दिवस आधी किंवा
  • ८व्या वाढदिवसानंतर लगेच येणाऱ्या पोलिसी वर्षाच्या शेवटच्या दिवशी यापैकी जे आधी असेल त्याप्रमाणे जोखीम सुरु होईल.

मुलांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर आकर्षक परतावा मिळवा.

ठळक वैशिष्ट्ये

  • खास ० ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी
  • खात्रीशीर व आकर्षक परतावा
  • मनी बक हप्ते १८,२०व २२ व्या वर्षी
  • मनी बक हप्त्या देय तारखेनंतर स्वीकारण्याची सुविधा
  • हप्ते माफीचा पर्याय (अधिक हप्त्या भरून) उपलब्ध
  • कलम 80C व 10(10)D खाली आयकराकडून सूट उपलब्ध
  • 3 वर्षानंतर कर्ज व सोडकिंमत उपलब्ध
  • नातवंडाना भेट म्हणून देता येईल.
  • मुलाच्या शिक्षणासाठी सर्वाधिक उपयोगी

Lek Ladki Yojana Maharashtra: लेक लाडकी योजना – आता आपल्या लाडक्या लेकी होणार लक्षाधीश

न्यू चिल्ड्रन्स मनीबॅंक ही शेअर बाजाराशी निगडीत नसलेली, नियमित हप्ते भरण्याची व नफ्यासाहित विमा योजना आहे. ही योजना मुलांच्या विविध वित्तीय गरजा विध्यमानता लाभाद्वारे पूर्ण करण्यासाठी खास तयार केलेली आहे.

विद्यमानता लाभ

मुलाचे वय                       १८        २०            २२

विध्यमानता लाभ विमा रकमेच्या    २०%              २०%          २०%

विमाधारकाला विध्यमानता लाभ देय तारखेनंतर कोणत्याही तारखेला, परंतु पोलिसी चालू असेपर्यंत घेता येईल.

अश्या प्रकारे उशिरा लाभ घेतल्यास LIC वाढीव विध्यमानता लाभ देईल.

मृत्यू लाभ

  • जोखीम सुरु होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास भरलेले सगळे विमा हप्ते, कर व वैकल्पिक हप्ते वजा करून परत दिले जातील.
  • जोखीम सुरु झाल्यावर – मृत्यूसमयी देय विमा रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (देय असल्यास) मिळेल.

आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

मृत्यूसमयी देय विमा रक्कम ही वर्षभराच्या हप्त्यांच्या १० पट किंवा मूळ विमा रक्कम यापैकी जी अधिक असेल ती दिली जाईल.

उदाहरणासाठी

वय ० वर्ष

  • विमा रक्कम रु. ५,००,०००/-
  • हप्त्या वार्षिक रु. २०,८३८/-

विमा संरक्षण जोखीम तारखेपासून ५,००,०००/-

विद्यमानता दावा

१८व्या वर्षी   १,००,०००

२०व्या वर्षी   १,००,०००

२२व्या वर्षी   १,००,०००

मुदतपूर्तीनंतर २५व्या वर्षी

देय तारखेनंतर

१९व्या वर्षी    १,०५,४००

२०व्या वर्षी    १,१०,८००

२१व्या वर्षी     १,१६,२००

२२व्या वर्षी     १,२१,६००

२३व्या वर्षी     १,२७,०००

एल आय सी  पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या  खालील अधिकृत पेज वर माहिती पहा

https://licindia.in/web/guest/products

 

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.