जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

Reshma
By Reshma
5 Min Read
जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.त्यात प्रामुख्याने —

१.सरकारी नोकरीत आरक्षण २.शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट

३.शैषणिक संस्थेत प्रवेश कोटा. ४.काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट ५. शैषणिक शिष्यवृत्ती इ.आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी आता गावो गावी सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे.सर्व सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालयात देखील आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर शकतात. जर आपल्या कुटुंबातील जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रथमच प्रस्ताव असल्यास स्थानिक चौकशी, राज्य निवासी प्रमाणपत्र, स्टँप पेपरवर जातीचा उल्लेखासह प्रतिज्ञा पत्र आदी.कागदपत्रांची आवश्यकता असते.

एस.टी.(ST) एस.सी (SC) करिता आवश्यक कागदपत्रे

* विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र व नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

* शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

*शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

*आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

*अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

*मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

*लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

…………………………………………………………………………………………………………………………………

OBC ओ.बी.सी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व मागील ०३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

…………………………………………………………………………………………………………………………………

SBC एस.बी.सी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व मागील ०३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

V J/NT व्ही.जे.एन.टी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व रक्ताचे नातेवाईकाचे वैध प्रमाणपत्र व अर्जदार यांचा नातलग असल्याचे प्रमाणपत्र , ज्या सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातून जात प्रमाणपत्र मागणी करिता आहे.त्या क्षेत्रात मागील १५ वर्षांपासून राहत असल्याचा पुरावा.

…………………………………………………………………………………………………………………………………

कुणबी ओ.बी.सी.जातीचे प्रमाणपत्र प्राप्तीसाठी

वरील प्रमाणे कागदपत्रे पुरावे नसतील तर सम्बन्धित व्यक्तीला खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहील.

*खापर पंजोबा आणि पंजोबा यांचे जुने कुणबी उल्लेख असलेले पुरावे.उदा.रेकॉर्डरूम तहसील कार्यालय येथे गाव नं.१४ चा उतारा ज्यात नाव व कुणबी उल्लेख आढळतो.साधारणता ते सन १९६१ पूर्वीचे असावेत.

*जुने खरेदीखत त्याच बरोबर वंशावळ व प्रतिज्ञापत्र

*अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडींमधील दस्तऐवजांचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवर करावे.व मूळप्रत जोडावी.

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते.जातीचा दाखल्याच्या वेळी जे प्रतिज्ञा द्यावे लागते.ते अर्जदार वय १८ पूर्ण नसल्यास त्याचे पालक सादर करून जातीचा दाखला प्राप्त करू शकतात.

—————————————————————————————————————————                                      जात पडताळणी

उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप,आरक्षणासाठी पात्र दर्शवण्यासाठी,निवडणुकीतील आरक्षण,नोकरीसाठी इ.

आवश्यक असते.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,निवडणुकीतील उमेदवार व नोकरवर्ग व्यक्ती यांचे जातपडताळणी प्रस्ताव सम्बन्धित कार्यालयातून पाठविले जातात.

  • विहित नमुन्यातील अर्ज जो काटेकोरपणे उमेदवाराचा मोबाईल नंबर,वडिलांचा मोबाईल नंबर सह भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • उमेदवाराचा जातीचा ओरिजनल दाखल.
  • वडिलांचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध असल्यास.
  • आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास गाव नमुना क्र.१४ उतारा जन्म मृत्यू नोंदीचा दाखला.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील वडील,मुलगा,मुलगी,भाऊ,बहिण,यांची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.
  • जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलयात किंवा जन्म मृत्यू दाखल्यात जातीचा उल्लेख नसेल तर अर्जदाराचे काका,आजोबा,आत्या,पंजोबा,खापर पंजोबा,यांचे जातीचे स्पष्ट नोंद आहे अस प्राथमिक शाळा सोडल्याचे किंवा जन्म मृत्यूचे दाखले.
  • नाते संबंध सिद्धतेसाठीमहसुली पुरावे ज्यात ७/१२ उतारा,वारसनोंद,वाटणीनोंद,हक्काचे पत्रक,फेरफार नोंद,कडईपत्रक.
  • १०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ मुळप्रत जोडावी.व
  • १०० रुपयाच्या स्टँपवरील अर्जदाराचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मूळप्रत जोडावे.
  • नाव आडनाव यात बदल असल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र जोडावे.
  • अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे हि सम्बन्धित अधिकाऱ्यांनीच दिलेली आहे असे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.
  • अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडीमधील दस्तऐवजाचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टँप पेपरवर करावे. व मूळप्रत जोडावी.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
105 Reviews
  • Avatar of Ganesh khandateGanesh khandate says:

    सर माझा मुलगा BA झाला आहे त्यास MBA ला admission घ्यावयाची आहे जात पडताळणी कार्यालय येथे अर्ज केला असता कॉलेज चे पत्र पाहिजे असे सांगत आहे कॉलेज वाले BA च्या विद्यार्थी यांना पत्र देत नाही असे कळविले तरी जात पडताळणी प्रस्ताव दाखल करणे कामी काय करावे

    Reply
  • Avatar of शीतल नांदेशीतल नांदे says:

    सर माझ्या मुलीच्या जातीच्या दाखल्यावरील गावाचे नाव बदलले आहे काय करावे लागेल?

    Reply
  • Avatar of KrushnaKrushna says:

    सर मी महाराष्ट्राचा आणि माझ्या विवाह कर्नाटक मधील एका एस टी कास्ट मुलीशी झाला आहे तर मला तिची कास्ट काढण्यासाठी काय करावे लागेल…

    Reply
  • Avatar of रविकांत कृष्णा जोशीरविकांत कृष्णा जोशी says:

    सर माझा जातीचा दाखला हरवला आहे तो कसा मिळेल जात प्रमाण पत्राची झेरॉक्स आहे
    तसेच माझ्या कडे जात वैधता प्रमाण पत्र आहे
    जात एस सी

    Reply
  • Avatar of Vijay Shivaji BaravkarVijay Shivaji Baravkar says:

    Sir 2004 madhe kadhalela jaticha dakhala harvla ahe parat milavnya sathi Kay karave lagle

    zerox ahe

    Reply
  • Avatar of Vijay Shankar RikameVijay Shankar Rikame says:

    Namste Sir, Mala Mazya mulisathi Caste Certificate Kadhyachi aahe tyasathi aavashyak asanar sarva kagad patre aahet parantu fakt tyana jo 1961 cha residenetial addresss proof magat aahe to nahi aahe, tar kay kareata yeil yogya magadarshan karave

    Reply
  • Avatar of Chetan KolheChetan Kolhe says:

    How to apply for e Jan seva Kendra Please help me sir

    Reply
  • Avatar of संजय रामराव साळुंकेसंजय रामराव साळुंके says:

    सर मी माझ्या मुलाची २०१४ मध्ये जात प्रमाणपत्र काढले आता या वर्षी तो१२वी मध्ये आहे जात वैयता प्रमाणपत्राकरिता नविन जात प्रमाणपत्र मागत आहेत त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीच जात प्रमाणपत्र काढणे जरूरी आहे का?लाकडावून मुळे प्रमाणपत्र काढण्यास अडचणी येत आहेत

    Reply
  • Avatar of KAILAS S CHAUREKAILAS S CHAURE says:

    सर माझ्या दाजीचे जातीचा दाखला ठाणे कोकण भवन ऑफिस मध्ये सरपंच निवडणुकी साठी 2007 मध्ये पडताळणी करण्यास पाठवलं होते तसेच त्यांचा सोबत अजून 12 जणांचे होते काहींचे 2010 MADHE पोस्टाने घरी आले । परंतु माझ्या दाजीचे जातीचा दाखला मिळाला नाही । तसेच ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली तर ते सांगतात की आत्ता जास्त वर्षे झाली कागदपत्रे ही आत्ता नाही मिळणार जमा झाली। ।।। तर आम्हाला ती परत कशी मिळू शकतात ।। कृपया मार्गदर्शन द्यावे ।।

    Reply
  • Avatar of Sagar dadasSagar dadas says:

    सर मला indian army साठी महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये कागदपत्रे काढायची आहेत

    Reply
    • Avatar of सुशांत गुरूपसुशांत गुरूप says:

      सर माझ्या पणजोबा आजोबा यांचे डॉक्युमेंट नाहीत व माझे वडील ही शाळा शिकले नाहीत पण माझा भाऊ व मी जेमथेम दहावी पर्यंत शिकलो पण आम्हाला ही जातीचा पुरावा नसल्या मुळे अडचणी येत होत्या आता त्याच अडचणी आमच्या मुलांना येतं आहेत मुलाचे पुढचं वर्ष दहावीचं असल्या कारणाने दाखल्याची खूप गरज आहे काय करता येईल सर?

      Reply
  • Avatar of pradip atolepradip atole says:

    ok

    Reply
    • Avatar of Vinayak basavaraj GanjiVinayak basavaraj Ganji says:

      सर माझ्या व माझ्या भावाच्या शाळेच्या दाखल्यावरती चुकिची जात लागली आहे ती कशी दुरुस्ती करायची सांगा… तसेच माझ्या वडिलांची शाळा कर्नाटक मध्ये झाली आहे… व आमची शाळा महाराष्ट्रामध्ये झाली आहे।

      Reply
      • Avatar of Deva PoteDeva Pote says:

        सर माझ्या बहिणीच्या शाळेच्या दाखल्यावरती चुकिची जात लागली आहे ती कशी दुरुस्ती करायची आहे कशी करु सांगा…

        Reply
    • Avatar of श्री. प्रफुल्ल मधुकर नागावकरश्री. प्रफुल्ल मधुकर नागावकर says:

      सर माझे नाव श्री. प्रफुल्ल मधुकर नागावकर आहे. माझ्या मुलाचे व मुलीचे जात प्रमाण पत्रक काढावयाचे आहे. त्या करीता मी काय करू शकतो. कृपया सहकार्य करावे माझा फोन नं. 7208683520 आहे मी नेरळ ता. कर्जत जिल्हा रायगड महाराष्ट्र येथे राहतो साहेब मला

      Reply
      • Avatar of निल डोरकडेनिल डोरकडे says:

        सर मला माझ्या भावाच्या मुलाचा जातीचा दाखला काढायचा आहे त्या साठी काय करावे लागेल

        Reply
      • Avatar of Rahul PakhareRahul Pakhare says:

        माझ्याकडे जातीच्या दाखल्याची आणि जात पडताळणी परमाणपत्राची झेरॉक्स प्रत आहे…मूळ प्रत प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल

        Reply
    • Avatar of शीतल नांदेशीतल नांदे says:

      सर माझ्या मुलीच्या जातीच्या दाखल्यावरील गावाचे नाव बदलले आहे काय करावे लागेल?

      Reply
  • Avatar of SAURABH MEDHASAURABH MEDHA says:

    SIR MI CAST CERTIFICATE KADHALE AAHE. CAST CERTIFICATE HE PURN ENGLISH MADHE AAHE. MALA FORM BHARNYASATHI CAST CETIFICATE MADHALA JAVAK KRAMANK HAVA AAHE. KRUPYA JAVAK KRAMANK KONTA DYAVA HE SUCHAVA.

    Reply
  • Avatar of Aniket waghmodeAniket waghmode says:

    जात पडताळणी साठी एका दया व्यक्तीची जन्म,मृत्यू,शाळा,7/12,सिटी सर्वे ला नोंद नसेल पण त्यांचा कोणता ही पुरावा कसा मिळवावा किंवा त्याची कुठे नोंद असू शकते

    Reply
  • Avatar of Ajij TamboliAjij Tamboli says:

    मि कमगार आहे ज्यादुवशि जातो कामाला पोटबर खातो नाहीं तर अर्धा पोट?
    आता तुम्हि सांगा मि माझा काम धंदा सोडून ह्याच्या मागे पळू का पोटाचा बघु
    माझ स्पस्ट म्हनन आहे माझ्या मुलांना आरक्शन नाहीं मिळल काहि हरकत नाहीं।मि रात्र दिवस काम करिन अन शाळेत घालिन ? पन ज्या दिवशि माझ्या मुलांना नैकरि लागलिरे लागलि पैशा सिवा बात नाय टेबल के निचेसे उपर से ? कारन मि भरतो गरिब असुन तर माझि कुनाला परवा नाय तर मि कुनाचि परवा करू
    आभारी धन्यवाद शुक्रिया

    Reply
    • Avatar of लाभार्थीलाभार्थी says:

      साहेब ,आरक्षण फक्त आर्थिक आधारावर नाही आहे. तुमचा मुलगा खराचा हुशार असेल तर त्याला विचारा आरक्षणाचा अर्थ ज्या आरक्षणा मुळे तुमचा मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला आहे त्यालाच तुम्ही लाथालता ,आरक्षण नसते तर ज्या जातीचे तुम्ही आहात त्याचेच काम तुम्हाला आणि तुमच्या मुलाला करावे लागले असते.आज तुम्ही स्वतंत्र आहात कुठलाही व्यवसाय करायला आणि आरक्षण मुळे तुम्हाला ते करायची मिळते | तुम्हे जसे एक बाप म्हुणुन आपल्या मुलासाठी रात्रंदिवस काम करून त्याच्या भविष्याचा विचार करता तसेच एक व्यक्ती होऊन गेला आहे ज्याने त्याच्या मुलांसाठी असे काही संविधानात लिहून ठेवले आहे कि त्याला कधीच काही त्रास होणार नाही तो सुखाने शिक्षण घेऊन आत्मसम्मानाणे जगू शकणार. इतिहास सांगायची गरज नाही अगोदर जातीवर आधारित कामे होती .नव्याचा मुलगा -नाह्वी , सुताराचा मुलगा -सुतार,कुंभाराच मुलगा -कुंभार,चामाराचा मुलगा -चामाराची कामे , आज आरक्षणा मुळे मांगाचा मुलगा – कलेक्टर -इन्स्पेक्टर -प्रोफेस्सार -शिक्षण -ऑफिसर कश्यामुळे -साहेब तुम्ह्च सांग कश्यामुळे ? आरक्षणा मुळे – आरक्षण म्ह्जेच फक्त आर्थिक बाबी नाही आहे अगोदर समजून घ्या ….. आरक्षण म्हणजे अधिकार – ज्याच्या मुळे तुमचा मुलगा ips ,ias बनू शकेल .(स्वतंत्र पूर्वीचा इतिहास वाचा आणि आपल्याला काय अधिकार होते काय पहा जरा ? अर्रे शिक्षणाचा तर सोडाच पण -पाणी पिण्याचा पण अधिकार नवता. राहूद्या राव खरी जर प्रामाणिक पण असेल तर हि बाब स्वीकार करा .

      Reply
      • Avatar of सुशांत गुरूपसुशांत गुरूप says:

        सर माझ्या पणजोबा आजोबा यांचे डॉक्युमेंट नाहीत व माझे वडील ही शाळा शिकले नाहीत पण माझा भाऊ व मी जेमथेम दहावी पर्यंत शिकलो पण आम्हाला ही जातीचा पुरावा नसल्या मुळे अडचणी येत होत्या आता त्याच अडचणी आमच्या मुलांना येतं आहेत मुलाचे पुढचं वर्ष दहावीचं असल्या कारणाने दाखल्याची खूप गरज आहे काय करता येईल सर?

        Reply
      • Avatar of AnkushAnkush says:

        उपदेश देणे खूप सोपे आहे, ज्याच्यावर वाईट परिस्थिती आलेय त्यालाच त्या वेदना कळतात, त्यामुळे उपदेश देवू नका साहेब..🙏 शक्य असेल तर मदत करा. नाहीतर एखाद्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून द्या.

        Reply
        • Avatar of ReshmaReshma says:

          तुमची भावना बरोबर आहे, प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. जेवढे योग्य तेवढे घ्यावे, काही गोष्टी पटणार नाहीत, सोडून देणे. जास्त मनाला लागून घेवू नये. धन्यवाद.

          Reply
  • Avatar of अभिजीत चव्हाणअभिजीत चव्हाण says:

    माझं नाव अभिजीत चव्हाण आहे
    मला जात पडताळणी काढायची आहे
    तरी मला आपण मला सांगाव की त्या साठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे ते सांगा
    माझी जात NT-B3 आहे

    Reply
  • Avatar of प्रकाश कवडीप्रकाश कवडी says:

    सर मी देवांग कोष्टी या जातीचा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. महाराष्ट्रातील s b c जातीचे
    प्रमाणपत्र आहे पण केंद्रात obc या आरक्षणाचा फायदा होईल का? त्या साठी काय करायचे.
    केंद्रात सरकार च्या 158 नंबर ला देवांग कोष्टी या जातीचा ओ बी सी म्हणून उल्लेख आहे.
    कृपया मार्गदर्शन करावे.mts रेल्वे भरती

    Reply
  • Avatar of Sanil jalgaonkarSanil jalgaonkar says:

    Sir mazya pappanchi cast (OBC) ahe ani mazya mummy ne (NT) cast lavleli are tr maza jaticha dakhala kasa kasa kadata yeil (NT) madhun

    My contact no: 8879353174

    Reply
    • Avatar of Subhashraj SalveSubhashraj Salve says:

      माझे कास्ट जुन्या नावाने असून मला नोकरी नवीन नावाने लागली आहे जात पडताळणी मला नवीन नावाने करता येईल काय? त्यासाठी काय करावे लागेल

      Reply
  • Avatar of Parth Jitendra mAHAJANParth Jitendra mAHAJAN says:

    Mala Mazya MulaChe Barth – Certificate re print pahije on line proceed

    Reply
  • Avatar of sanjay kotkondawarsanjay kotkondawar says:

    sir Majya vadilachi jat rangari(OBC) ahe, majhi jat shimpi (OBC) ahe. tyamule Majha 2 mulachi jat sudha shimpi (OBC) jhali ahe. parantu ata mulachi cast nighaet nahi ahe. tar mala asa 1 rajpatra Let. mile kyai, Jenekarun Majhe ani Mulanche Document badlu Shaken. majha Kharch ani Vel Vachel asa mala Salla Dya.

    Reply
  • Avatar of हनुमान बबनदास बैरागीहनुमान बबनदास बैरागी says:

    माझ्या कडे कोनताही पुरावा नाही आजोबाचे जन्म 1857 अंदाजे झाले कुठे जन्म झाला माहीत नाही आता मी काय करु?

    Reply
  • Avatar of Hrutik Nilesh GuravHrutik Nilesh Gurav says:

    OBC साठी १९६७ पुर्वीचे पुरावा या मध्ये कोण कोणत्या कागदपत्रांचा समावेश होतो.कृपया कागदपत्रांची माहिती मिळेल का जी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता करताना उपयोगी येतील. सर्व उपयुक्त कागदपत्रांची यादी द्यावी. तसेच जात प्रमाणपत्रात नावात चूक असल्यास काय करावे? या बद्दल सखोल माहिती हवी होती कृपया मार्गदर्शन करा. ७०४५१२८३३३?/ hrutikgurav2000@gmail.com या क्रमांकावर अथवा इमेल आईडी वर कळवा.
    तसदीबद्दल माफी असावी.

    Reply
  • Avatar of Joshendra brjeJoshendra brje says:

    सर.माझा जातिचा दाखला काढायचा आहे पण वडिलांचा दाखला नाहीय आणि त्यांच्या वडिलांचा पण नाहीय तर मग माला दाखला कसा मिळेल सहकार्य करावे… माझा मोबाईल नंबर8793405246 आहे

    Reply
  • Avatar of Joshendra बरजेJoshendra बरजे says:

    सर.माझा जातिचा दाखला काढायचा आहे पण वडिलांचा दाखला नाहीय आणि त्यांच्या वडिलांचा पण नाहीय तर मग माला दाखला कसा मिळेल सहकार्य करावे माझा मोबाईल नंबर8793405246 रायगड जिल्हा महाराष्ट्र

    Reply
  • Avatar of Pravin V.HindalekarPravin V.Hindalekar says:

    माझ स्वतःचा जातीचा(OBC)दाखला असून जातपडताळणी सुद्धा झालेली आहे तरीसुद्धा माझ्या मुलीचा जातीचा दाखला काढताना पुन्हा सगळी कागदपत्रे द्यावी लागणार कि फक्त माझ्या दाखल्यावर तिला मिळेल?मी शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक आहे आणि माझ्या मुलीचा जन्म मुंबईतलाच आहे.सध्याचा नियम काय आहे? कुठे अर्ज करायचा? क्रृपया मार्गदर्शन करावे मोबाईल नं.९८९२१५७८११

    Reply
    • Avatar of ManojManoj says:

      तुमचे आजोबा ज्या शाळेत शिकले त्या शाळेत मिळेल

      Reply
  • Avatar of dhammadipdhammadip says:

    Sir mla cast validity banvaychi ahe tr tya sati konkonte kagdptre lagtil mi sc cast cha ahe please reply sir aani mi nokari krto sir

    Reply
  • Avatar of dhammadipdhammadip says:

    Sir mi mla cast validity banvaychi ahe tya sati konkonte kagdptre lagtil please reply sir mazi cast sc ahe

    Reply
  • Avatar of satish inglesatish ingle says:

    मला माझ्या आजोबांचा कुणबी दाखवल्यावर नोंद आहे कि नाही याची माहिती हवी आहे आणी असल्यास तो मिळवण्यासाठी का करावे लागेल.
    कृपया मला लवकरात लवकर माहिती कळवा.

    Reply
  • Avatar of Sagar patilSagar patil says:

    Sir majhya javal jatpadtalni sathi lagnare sarv documents aahet pan majhya lc var kunbi patil aahe vv majhya vadilancya LC var Hindu Marathe aahe tar Mala jatpadtalni pramanpatraa sathi kaahi aalchan until kaa

    Reply
  • Avatar of गजेंद्र कन्हैयालाल सिध्दगजेंद्र कन्हैयालाल सिध्द says:

    साहेब नमस्कार
    मी जातीन गवळी आहे अणि माझी टीसी वर पण गवळी नमूद आहे पण माझ्या मुलीच्या शाळेत तिच्या टीसी वर गोपाळ झाल आहे ते मला बदला यच आहे त्या साठी काय करावे लागेल त्याचे नियम व कायदा काय आहे ते सांगावे

    Reply
  • Avatar of marmik prabahakar narvekarmarmik prabahakar narvekar says:

    krupaya mala jatichya dakhalyasathi lagnarya namuna 3 che format dyawe

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *