कुणबी मराठा नोंदी आणि मराठा आरक्षण - संपूर्ण प्रवास 

सरकारची टीम आंदोलन स्थळी - चर्चा करून ४० दिवसांचा वेळ मागितला.

काहीही निष्पन न झाल्याने पुन्हा आंदोलन - नेत्यांना गावबंदी.

आंदोलन आक्रमक झाल्याने सरकारने पुन्हा चर्चा आणि तत्वता कुणबी मराठा प्रमाण पत्र देण्यास सुरुवात.

कुणबी मराठा नोंदी शोधमोहीम जलदगतीने कार्यरत - गावोगावी मोठ्या प्रमाणात नोंदी सापडल्या.

शासन दरबारी मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यसाठी कायदेशीर प्रकिया सुरुवात.

शासन दरबारी मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यसाठी कायदेशीर प्रकिया सुरुवात.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेवून उपचार सुरु.

पुढील उपचार झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात दौरे आणि जाहीर सभा.

कुणबी मराठा नोंदी शोधून त्या महाराष्ट सरकारच्या वेबसाईट वर ओनलाईन उपलब्ध.

कुणबी मराठा नोंदी शोधून त्या महाराष्ट सरकारच्या वेबसाईट वर ओनलाईन उपलब्ध.

महाराष्टातील जिल्ह्यांतील कुणबी मराठा नोंद प्रकाशित केलेली ताजी यादी येथे पाहा.