संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

By Reshma
5 Min Read
संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.

संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे

१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन

२.नियम व नियमावलीची सत्य प्रत

३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र

४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र

५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र

रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.

६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.

७.समंतीपत्र व हमीपत्र

८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत

९.प्रथम कार्यकारिणीची यादी

१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.

११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.

महत्वाच्या बाबी :-

  • जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.
  • संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.
  • संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
  • व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.
  • संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.
  • जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.
  • दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.
  • शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.

पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.

सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.

नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग २५०० २० लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग २५००० १० लाख
ग्रामीण एक गाव १००० ४ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव १००० २ लाख

महिला पतसंस्थासाठी

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ५०० ५ लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ४०० २.५० लाख
ग्रामीण एक गाव ३५० १ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव २०० १ लाख

अंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ४०० ५ लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ३०० २ लाख
ग्रामीण एक गाव २०० १ लाख

—————————————————————————————————————————

   कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.

स्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.

१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा

२.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता

३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.

४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.

५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.

सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.

————————————————————————————

     प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी

  • प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.
  • पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.
  • नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.
  • उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.
  • कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.
  • डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.
  • कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.
  • प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.
  • आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.
  • प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सादर करणे.
  • हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे
Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
359 Reviews
  • सविता वि.लोणकर says:

    महिला सक्षमीकरण संस्था सुरू करण्यासाठी मदत व माहिती हवी आहे

    Reply
  • कैलास -भिंवडी says:

    मला संस्था पाहीजे,कोणाकडे असेल तर कळवा,कोणी संस्था वापरत नसेल तर मला कळवा,9766229629,शैक्षणिक संस्था पाहीजे,please call /sms 95112255082

    Reply
  • प्रतिक माने says:

    मला पतसंस्था स्थापन करायची आहे.माहिती द्यावी….
    7410102222

    Reply
  • प्रतिक माने says:

    मला पतसंस्था स्थापन करायची आहे. माहिती द्यावी..
    7410102222

    Reply
  • Dhananjay Randive says:

    कृपया मला नवीन पतसंस्था सुरू करावयाची आहे मला मार्गदर्शन करावे माझा मोबाईल फोन 9922901280 आहे

    Reply
  • नवीन संस्था रजिस्टर झाली आहे की नाही हे को ठे पहा वायस मिळेल

    Reply
    • LAXMAN B SAWANT says:

      मी डॉ सावंत मला संस्था नोंदणी कारायाची असून त्यासंदर्भात सविस्तर माहिती कोणाकडे मीळेल व त्या माध्यमातून कोणते कामे करू शकतो व प्रस्थाव दाखल करतांना कसा असला पाहिजे माझा मो नो . ९८८१९७१६४९ MAIL PARTHCLINIC@REDIFFMAIL.COM

      Reply
      • संदिप says:

        मजूर कामगार संस्था

        Reply
        • संदिप says:

          Reply
          • Vikram vansing vasave says:

            Mala navin sanstha pahije viddyarthyanchi team aahe sir hellping karne

  • Chandrakant Dixit says:

    Chandrakant Dixit 16.03.2017
    I desire to register a plot owners’ society. We are 16 plot owners. out of it 10 have united to get registration. We presently desire to register the society of plots owners only. bungalow’s’ will be constructed by individuals later.
    Land owner sold all plots except 3. Guide whether we can form society or otherwise.

    Reply
  • ऊमेश कांबळे says:

    कृपया मला नवीन पतसंस्था महिला पतसंस्था सुरू करावयाची आहे मला मार्गदर्शन करावे माझ्या कडे पाचशे महिला सभासद आहेत। माझा मोबाईल फोन 8237568620 आहे

    Reply
  • प्रविण अमृतराव यादव says:

    मला माझ्या गावासाठी गृहद्योग सुरु करायचा आहे
    गावातील कोणताच व्यक्ती रोजगराविना राहिला नाही पाहिजे हीच एक अपेक्षा आहे
    तरी मला मदत करावी हि विनंती

    Reply
  • Eknath sukam says:

    रजिस्टर संस्थेचं नाव बदलता येते का ? येत असल्यास कसे ?

    Reply
    • मला नवीन मंडळ/संस्था (देवस्थानचे) नोंदणी करावयाचे आहे त्यासाठी ऑनलाईन सेवा उपलबध आहे काय असल्यास कोणती ,2. दोन देवदेवतांच्या नावाची एक संस्था नोंदणी असेल तर ती संस्था वेगवेगळया दोन देवतांच्या नावाचे संस्था करावयाची असल्यास करु शकतो काय ,3. अगोदरच संस्था नोंदणी आहे परंतु ती कोणतेच कार्य करीत नाही , त्या संस्थेवर विश्वस्त लावून शांत बसलेले आहेत, परंतु मंदिरातील देवदेवतांच्या वार्षिक कार्यक्रम कोणतेही करीत नाही त्यामुळे त्या विश्वस्तांना त्या पदावरुन काढू शकतो काय 4.असल्यास कोणती कार्यवाही करावी लागेल.
      5. एक विश्वस्त वंशपरंपरेन म्हणून लागलेले आहे त्यांची मुले बाहेर गावी असतात त्यामुळे मंदिराकडे लक्ष देत नाही किंवा त्यांनाकाही देणेघेणे नाही, बाहेर गावी असल्याने आम्ही तिथपर्यंत पोहचू शकत नाही अशा वेळी त्यांना वंशपरंपरेने काढायचे असेल तर काय करावयाचे या उपरोक्त गोष्टीचे मार्गदर्शन व्हावे.

      Reply
      • रमेश says:

        माझ्या गावात ग्रामपंचायतच्या जागेवर असलेल्या मंदिराचे ट्रस्ट ग्रामस्था काही लोकांनी परस्पर करुन घेतले ते ट्रस्ट झाल्याचे 1वर्षात समजले ट्रस्ट रद्द करणे साठी मार्गदर्शन द्यावे ही विनंती

        Reply
  • सुनिल करंजुले says:

    मी सुनिल करंजुले मी अपंग आहे मला पतसंस्था स्थापन करायची आहे प्लिज मला योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती ची गरज आहे
    मोबाईल नंबर 9420801218

    Reply
  • अरूण आबासाहेब थोरात says:

    मला देवस्थान ट्रस्ट नोंदनीची माहिती हवी होती ती कोठे मिळेल

    Reply
    • Pankaj Bobade says:

      आपणास माहिती मिळाली असल्यास मला सुद्धा पाठवावी
      ही विनंती

      Reply
      • रमेश says:

        मला ही माहीती कळवा

        Reply
        • Harshwardhan says:

          धर्मादाय आयुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती मिळू शकेल जाताना देवस्थान जमिनीचा 7/12 घेऊन जाणे

          Reply
    • अमोल गिरमकर says:

      तुम्ही देवस्थान ट्रस्ट ची नोदणी केली का….केली आसेल तर त्या बद्दल आम्हाला माहिती द्या…mob-9011013030

      Reply
  • anil saple says:

    पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.

    Reply
  • suryakant chilbule says:

    आआम्ही एक बहुऊद्धेशीय व्यवसायीक संस्था रजीस्टर्ड करायचं ठरवीले आहे.त्या माध्यमातुन बंधीस्त बकरीपालन करण्याचे ठरविले आहे,तरी कृपया मार्गदर्षन करावे .

    Reply
  • विशाल पाटील says:

    सर माझे नाव विशाल पाटील आहे.मला हॉटेल चालवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि
    हॉटेल विषयी आजुन काही माहिती पाहिजे. प्लीज

    Mo 8692869670 धन्यवाद…

    Reply
  • अमोल नानकर says:

    मला सामाजिक संस्था निर्माण करावयाची आहे तरी त्यासाठी माहीत मिळावी

    Reply
  • Santosh Nalawade says:

    नमस्कार मि प्रा़ लि़.कंपनी स्थापन केली आहे तरी मला सफाईकामगार सुरशा रकछक व लेबर पुरवणे या कामासाठी नोंदनी करण्यासाठी आपली मदत मिळावी हि विनंती

    Reply
    • Samir says:

      ऑनलाइन माहिती भरता येते आता किंवा महा ई सेवा मध्ये पन येते भरता

      Reply
  • vishal kale says:

    मी प्लंबर आहे मला प्लंबरच लायसन्स काढायची माहिती पाहिजे

    Reply
    • Prashant says:

      Plumber licence baddal mahiti milali ka mala call karaa 9403916396

      Reply
  • शंकर कुचेकर says:

    लघु उद्योग केंद्राचे रजीस्टेशन.कुठे व कोणाकड़े
    करावे.व त्या साठी लागनारे पेपर सवीस्तर महीती मिळावी.ही विनंती
    शंकर कुचेकर.ता जावली जि.सातारा.पीन 415514

    Reply
  • shinde e k says:

    स.नमस्कार , आमच्या मिसेस घरगुती साड़ी विक्री व्यवसाय करत आहे. त्यासाठी शॉप एक्ट परवाना काढायचा आहे, किंवा तो काढ़ने गरजेचा आहे का ? तिचे व्यवहार बैंक मार्फत आहेत , गरज असल्यास परवाना कसा काढावा.

    Reply
  • निलेश शिंदे तासगाव says:

    मला शासकीय कर्मचारी तसेच त्यामध्ये अपंग व्यक्ती चा समावेश करून एक गृह निर्माण सोसायटी स्थापन करावयाची आहे. तरी मला योग्य ते सहकार्य मिळावे
    निलेश शिंदे- तासगाव जिल्हा.सांगली.
    मोबाईल नंबर- ७०३८०५९४१७

    Reply
    • Samir says:

      कुठं राहतोस

      Reply
    • Samir says:

      ऑनलाइन माहिती भरता येते आता किंवा महा ई सेवा मध्ये पन येते भरता

      Reply
  • योगेश पाडवी says:

    Sir मला नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
    कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
    पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.

    Reply
  • मला नविन स्वयम सेवाभावी बहूद्देशिय संस्था रजिस्ट्रेशन करायची आहेमला मराठीत माहिती पाहीजे .

    Reply
    • vivendara says:

      dear sir

      Reply
    • vivendara says:

      dear sir

      Reply
    • vivendara says:

      dear sir

      Reply
  • रेणुका गणेश सुर्यवंशीी says:

    मला महिलांं विषयी कार्य करायचे आहे

    Reply
  • जुगनू पटले says:

    मला मुंबई उपनगर विखुरलेले आदिवासी पावरा समासमाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजनीतिक कार्य करण्यासाठी संस्था स्थापन करायची आहे.
    मामार्गदर्शन हवे.

    Reply
    • sagar says:

      pls call me 9763594707

      Reply
      • vivendara says:

        vivendrrhaware mo -9623366502 dear sir pls call me

        Reply
  • बाबासाहेब जाधवर says:

    माला नवीन सेवाभावी संस्था सुरु करायची आहे तरी माहिती मिळावी।
    मो न :9657354671

    Reply
  • हरड दिनेश सखाराम says:

    मला गोशाळा रजिस्टर करायची असुन ति कुठे करावी लागेल या विषयी माहीती मिळावी व पत्ता मिळावे

    Reply
    • मला पण करायची आहे
      तुमची झाली का

      Reply
  • अमोल मगनलाल चौन्डीये says:

    Navin vachanalaya suru karnyasathi mahiti dya Sir ९९६०९३१८३६

    Reply
  • जाधव शरद says:

    लघु उद्योग व्यवसाय परवाना साठी कोठे व कसा अजँ करावा याबाबत माहीती हवी आहे

    मो- 8275693311

    Reply
  • जाधव शरद says:

    लघु उद्योग व्यवसाय परवाना साठी कोठे व कसा अजँ करावा याबाबत माहीती हवी आहे

    मो- 8275693311

    Reply
  • जाधव शरद says:

    लघु उद्योग व्यावसाय परवाना कोठे आणि कसा मिळवता येईल

    Reply
  • रोहित वंजारे says:

    मला थिनर बनावन्याचा उद्योग सुरु करवायाचा आहे , कृपया मला मराठी मधून माहिती द्यावी , तसेच परवाना आणि कच्चा माल याची ही माहिती द्यावी .

    Reply
    • bhushan says:

      mahitisathi 9503080843 ya no vr sampark sadha

      Reply
  • jayesh rohidas patil says:

    Navin vachanalaya suru karnyasathi mahiti dya Sir 9172032900

    Reply
    • vikas kadam says:

      नवीन वाचनालय सुरु करायचे आहे तर काय करावे लागेल

      Reply
    • भागचंद झान्जे says:

      9689917222 मला फोन करा मी देतो

      Reply
  • Digambar Bokil says:

    माझी ओम साई बहुउदेषीय सेवाभावी संस्था मी नोदणी केलेली आहे पण अताप्रयंत मी कुठले हि उपक्रम राबवलेले नाही मी कोणते उपक्रम राबवावे याची मला मरठीत माहिती मिळावी हि विनंती

    Reply
    • Veena Nimkar` says:

      दिगंबर बोकील सर यांस नमस्कार,
      मी वीणा निमकर ठाणे जिल्ह्यात डोंबिवली येथे राहते. आपल्या ओम साई बहुउद्देशीय संस्थेत काम करू इच्छिते. आपली संस्था कोठे आहे? आपण कोठे राहता? तरी आपण संभाषण साधण्यासाठी आपला संपर्क क्रमांक माझ्या ई-मेल आयडी वर पाठवावा. मी आपली अपॉईनमेंट घेऊन पुढील उपक्रमाविषयी चर्चा करण्यास तयार आहे. माझा ई-मेल आयडी veenadn7@gmail.com असून यावर प्रतिक्रिया द्यावी. हि नम्र विनंती

      Reply
  • सागर says:

    ममला शेती उद्योग संस्था स्थापन करायची आहे कृपया योग्य मार्गदर्शन हवे आहे

    Reply
    • BHLCHANDRA BALKRUSNA RANADE says:

      maze vadilanche navane trust karavayacha ahe va sarva malmatta trustche nave karavayachi ahe krupaya mahiti kalava

      Reply
      • yogesh says:

        YOGESH 7219132133 mi tumhala sarv madat Karen plz con

        Reply
  • Balasaheb Kale says:

    नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजेकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंतीपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.

    Reply
  • Arjun Kale says:

    संस्था नोंदणी करण्यासाठी माहिती पाहिजे हि विनंती .

    Reply
  • Umesh More says:

    बंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी कशी करावी ?
    आवश्यक कागदपत्रे ?

    Reply
    • appasaheb mahade bade says:

      Shelipalan puran mahiti

      Reply
  • आमची गीता गजानन सामाजिक संस्था कार्यरत असून आम्हाला नवीन विवाह संस्था सुरु करायची आहे ,माहिती,प्रोसिजर मिळावी हि विनंती .

    Reply
  • Arun Gaikwad says:

    मला लोकांच्या दैनंदिन घरात लागणारे सर्व प्रकारची सेवा देणारे उदा. सुतार,पेंटर,प्लंबर,घर दुरुस्ती,वायरमेन,
    संगनक दुरुस्ती व सेवा, वगैरे सेवा देणारे पुरवणे करीता
    प्रा.लि. कंपनी स्थापन करणे करीता मार्गदर्शन मिळावे

    Reply
    • पोपट खरात मु.पो़ बिदाल ता.माण जि.सातारा पिन को.४१५५०८ says:

      सर नमस्कार मि प्रा़ लि़.कंपनी स्थापन केली आहे तरी मला सफाईकामगार सुरशा रकछक व लेबर पुरवणे या कामासाठी नोंदनी करण्यासाठी आपली मदत मिळावी हि विनंती

      Reply
    • Samir says:

      मोबाईल नंबर मिळेल का तूमचा

      Reply
  • मला सेवाभावी संस्था चालू करून सुशिक्षशीत बेरोजगार/बेरोजगार तरुण-तरुणी यांच्या साठी उद्योग याव्यसाय चालू करणारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन द्या व कार्य क्षेत्र या संबंधी तपशील द्या.

    Reply
    • dipak d bajare says:

      मि समाजकार्य कर्ता आहे मला सेवाभावी संस्था स्थापन करून महिला सशक्तिकरणाचे कार्ये करायचे आहे मला मार्गदर्शन करा

      Reply
  • Sudhakar kale says:

    बंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी कशी करावी ?
    आवश्यक कागदपत्रे ?

    Reply
  • Rajesh Bombale says:

    संस्था नोंदणी करण्यासाठी माहिती पाहिजे हि विनंती .

    Reply
  • Vishal Prakash Dongardive says:

    नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
    कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
    पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.

    Reply
    • Vishal Prakash Dongardive says:

      Mob no 9146468384

      Reply
      • Kishor bhairavnatha gholap says:

        मला नवीन संस्था सुरू करण्याबाबत माहिती व लिंक मिळावी विनंती.

        Mo.9975559217

        Reply
    • vikas kadam says:

      Sir मला नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
      कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
      पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.

      Reply
  • विलास होले says:

    सस्नेह नमस्कार,
    पतसंस्था व गृहनिर्माण संस्थांकरीता सेवा सुविधा पुरवीत असुन आपणांस कोणत्याही प्रकारे आमचे
    सहकार्य हवे असल्यास ते मिळू शकेन.
    कृपया संपर्क साधावा
    मल्हार सर्विसेस ७७१८८६५२३३

    Reply
    • Mahesh says:

      Call me 9503919996

      Reply
    • Rajesh Bombale says:

      मला माहिती हवी आहे,
      हि विनंती..
      मो:- 9595824085 whatapp Number

      Reply
  • Bharat lahekar says:

    mala navin berojgarachi sahakari sanstha stapan karayachi ahe tya vishai maegadarshan pahije

    Reply
  • Sambhajiraopimpale says:

    Navin paksha/ sanghatna.
    Ragistretion imframation

    Reply
  • deepak navghade says:

    bahu uddeshiya sanstha kadhnyasathi kay karave lagel yachi mahiti pathva

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version