सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.
संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे
१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
२.नियम व नियमावलीची सत्य प्रत
३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र
४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र
५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र
रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.
६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.
७.समंतीपत्र व हमीपत्र
८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत
९.प्रथम कार्यकारिणीची यादी
१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.
महत्वाच्या बाबी :-
- जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.
- संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.
- संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
- व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.
- संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.
- जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.
- दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.
- शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.
पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.
सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.
नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-
प्रकार | कार्यक्षेत्र | किमान सदस्य | भागभांडवल |
महानगरपालिका | एक वार्ड / प्रभाग | २५०० | २० लाख |
नगरपालिका | १ ते २ वार्ड / प्रभाग | २५००० | १० लाख |
ग्रामीण | एक गाव | १००० | ४ लाख |
दुर्बल घटकांसाठी | एक वार्ड / प्रभाग / गाव | १००० | २ लाख |
महिला पतसंस्थासाठी
प्रकार | कार्यक्षेत्र | किमान सदस्य | भागभांडवल |
महानगरपालिका | एक वार्ड / प्रभाग | ५०० | ५ लाख |
नगरपालिका | १ ते २ वार्ड / प्रभाग | ४०० | २.५० लाख |
ग्रामीण | एक गाव | ३५० | १ लाख |
दुर्बल घटकांसाठी | एक वार्ड / प्रभाग / गाव | २०० | १ लाख |
अंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी
प्रकार | कार्यक्षेत्र | किमान सदस्य | भागभांडवल |
महानगरपालिका | एक वार्ड / प्रभाग | ४०० | ५ लाख |
नगरपालिका | १ ते २ वार्ड / प्रभाग | ३०० | २ लाख |
ग्रामीण | एक गाव | २०० | १ लाख |
—————————————————————————————————————————
कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.
स्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.
१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा
२.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता
३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.
४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.
५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.
सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.
————————————————————————————
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी
- प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.
- पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.
- नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.
- उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.
- कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.
- डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.
- कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.
- प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.
- आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.
- प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सादर करणे.
- हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे
मला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी
कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती
नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी
Mo.no 7776811684
प्रिय सर /मॅडम ,
मला
“दादासाहेब चिखलीकर अँड चिखलीकर ग्रुप बहूउद्धेशीय संस्था चिखली ”
काढायची आहे काय करावं लागेल
मदत करा .
भिकाजी दादासो चिखलीकर
मोबाईल नंबर -७७७४८४८६२७
संस्था नोंदणी करण्यासाठी सल्ला सांगणे हि विनंती.
सर मी शेतकरी असून मला शेतकऱ्यासाठी शेती सामुहीक पदधतीने करण्यासाठी शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था सुरू करायची आहे त्यात आपला पण संस्था निर्माण करून देण्यांत मोलाचा वाटा राहील ही अपेक्षा तूमचा आभारी आहे
नविन पक्ष Rajistesan करु पहिजे
होय
नविन पक्ष स्थापना विषयी मीहीती
sanghatan nondani kashi karavi
मला पतसंस्था रजिस्टर करायची आहे किती सभासद लागतील आणि कागदपत्रे काय लागतील याची माहिती मराठीतून मिळेल का
बंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी करायची आहे.ती कोठे करावी? आवश्यक कागदपत्रे कोणती?
सर मला नविन कंपनी रजि. करण्यासाठी माहीती हावी
विविध सहकरि सोसा.संबधित माहीती मिळावी
मला नवीन उद्योग चालू करायचा आहे तरी सर मला मदत करावी नम्र विनंती
मला सेवा व्यवसाय कंपनी नोदणी कशी करावा याची माहिती हवी आहे
मला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी
कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती
माझी रजिस्टर सामाजिक संस्था असून मला वेबसाइड
ओपन करायची आहे
कृपया माहिती द्या
आमची 1 बहुउद्देशीय संस्था रजिस्टर आहे . तिच्या अंतर्गत आम्हाला मायक्रो फायनान्स चालू करावयाचे आहे ते रजिस्टर करण्यासाठी कुठे जावे लागेल
सर मला स्वतः चे प्रकाशन हक्क मिळवायचा आहे. मार्गदर्शन करावे..
आमचे धार्मिक मंडल आहे जे महादेव नागद्वार यात्रेत यात्री ना महाप्रसाद व इतर सेवा देतात आम्हाला मंडला चे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजि. करण्याकरिता काय करावें लागेल
I want register no Company
सर
मला कामगारांची सहकारी सोसायटी स्थापन करायची आहे त्या बद्दल माहिती हवी आहे 7875119996
माझी बहूद्देशिय संस्था असुन मला नवीन सहकरि संस्था स्थापन करायची आहे मार्गदर्शन करवे हि विनंती दीपक वाघ
मला संगीताचे कार्यक्रम घेवायाचे तरी मला मार्गदर्शन करावे
संस्था नोंदणी करण्यासाठी सल्ला सांगणे हि विनंती.
navin pat sanstha nondnisathi documents
माझी सेवाभावी संस्था आहे 2011 चे रजिस्ट्रेशन आहे तरी मला संस्थेवर विविध योजने विषयी माहिती हावी आहे.
बहुउद्देशिय संस्थेकरीता पावती चा नमूना तसेच सदस्य नोंदणीचा नमूना पाहीजे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
मला वाचनालय सुरू करनयाचे आहे तरी मला माहिती देने
मजुर संस्था नोंदणी कशी करायची कृपया मदत करा
Contact 9158021699
9158021699
माझी बहुउद्देशिय सामाजिक संस्था आहे.
मला मार्गदर्शन हवे आहे.
मला संपर्क करा ई जनसेवा केन्द्र यांनी
मला पतसंस्था रजिस्टर करायची आहे किती सभासद लागतील आणि कागदपत्रे काय लागतील याची माहिती मराठीतून मिळेल का
गणेश चव्हाण ता बारामती
संस्था नोंदणीकृत आहे, परंतु निश:क्रिय सभासदांत बदल करायचा आहे. मार्गदर्शन करावे.
संस्था नोंदणीकृत आहे, परंतु निश:क्रिय सभासदांत बदल करायचा आहे. मार्गदर्शन करावे.
संस्था नोंदणीकृत आहे, परंतु त्यातील निशक्रिय सभासदांत बदल करावयाचे आहे. मार्गदर्शन करावे.
मला संघटना स्थापन करायची आहे त्या साठी माहीती हवी
I want to register sanghatana CHAVA KRANTIKARI SANGHATANA Help me
श्रमजीवी बहु.सा.२०१५ ला रजी. केली आहे.कृपया मला प्रोजेटविषयी माहीती हवी आहे सर
बंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी कशी? कोठे करावी? आवश्यक कागदपत्रे?
मला सामाजिक संघटना नोंदणी ची माहीती हवी आहे
कंपनी बनाना है
New Trust Name loksmashray Durmarshan Manwadikar Nashik nashik office Pending
नाशिक येथे लोकसमाश्रय दुर्मषण मानवाधिकार संस्था नोंदणी साठी टाकली पण नाव मिळत नाही
रजि. करण्याकरीता जास्तीत जास्त कीति व्यक्ती हवेत ५१ चालतील का
मला पतसंस्था स्थापन करैयच आहे माहिती ज्या मो.नं. 9921384825
नवीन कंपनी सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
आम्ही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व् विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय निवासी शाळांवर शिक्षक म्हणून कार्यरत आहोत आम्हाला आमची राज्यव्यापी संघटना स्थापन करायची आहे . आमचा परिवीक्षाधीन कालावधी 3 वर्षाचा असून आम्ही तो पूर्ण केला आहे परंतु अद्याप कायमचा आदेश आणि नियमित वेतन श्रेणी लागू झाली नाही तरी आम्हाला आमच्या हककांसाठी लढन्यासाठी संस्था स्थापन करता येईल काय?
पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.
आम्हाला लघु उद्योग अंतर्गत घरगुती वस्तू विक्री वाढ योजना नोंदणी करायची आहे. …
नवीन संस्थ नोंदणी साठी माहिती हवी आहे.
Fora krna
संस्था नोंदणी फॉर्म word format मध्ये पाठवू शकतात का व त्या साठी काही फी अकारली जातीय का याबाबत माहिती मिळावी.
शांताराम मरसाळे
७३८५७५०४७२
Question / प्रश्न – आपल्याला ज्या विषयी अधिक माहिती हवी आहे, तसेच कुठलेही शासकीय कामकाज / कागदपत्रे / दाखले / जमीन खरेदी विक्री / संस्था नोंदणी इत्यादी संबधी आपला प्रश्न सविस्तर टाईप करून पाठवा. ईजनसेवा अधिकृत संपर्क प्रतिनिधी आपल्या ईमेल वर / फोनवर आपल्याला योग्य माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज नमुना तो कुठे कसा भरावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील. आपले शासकीय काम कमी वेळात कमी खर्चात योग्य पद्धतीने होण्यासाठी आम्ही आपणास मदत करू. यासाठी आपणास १०० /- रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने पुढील पेजवर भरायचे आहे. त्यानंतरच आपल्याला आमच्याकडून संपर्क केला जाईल.नवीन संस्था सुरु करणे त्याविषयी कोणत्याही प्रकारची अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता. आपले नाव इमेल मोबाईल आपण आमच्याकडे पाठवा आमचा अधिकृत प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील. सर्व महाराष्ट्र राज्यातून असंख्य फोन माहितीसाठी आमच्याकडे येत आहेत तरी सर्वाना विनामुल्य माहिती मार्गदर्शन करणे शक्य नाही म्हणून आम्ही नाममात्र शुल्क लागू केले आहे. आपली ऑनलाईन फी जमा झाल्यानंतर आपणास आमच्याकडून कॉल करून योग्य माहिती मार्गदर्शन करण्यात येईल. तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. # प्रश्न येथे सबमिट करा
नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
मला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी
कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती
मला नवीन बहुउद्देशिय संस्था सुरू करायची आहे याबद्दल (मेमोरेंडम ऑफ असोसिएशन) माहीती मिळावी
कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
Mala Navin Pvt.Ltd &Ngo registration karaychi aahe mala mi Kay kele pahijet please mahiti dya?
I am native of Maharashtra.
i am government servant of government of Agriculture.
i want to establish a सेवाभावी संस्था.
but i want to know that can a government servant actively establish a organisation. i can say this is non profitable organisation.
i am just a clerk. belongs from middle class family,
but ever i see, i imagine,i think to do for others from earnings.. from my contacts earning.. i know this can b very little amount. but i want to start..
i want to do something we can say i want to try to make reality of my thinking and my principles.
sorry if u think irritated.. but plz give me some guidance.
मी खाजगी अनुदानित शाळेत शिक्षक आहे मला सेवा भावी सदस्य होवून अध्यक्ष होता येईल का.
सर मी जातीने आदिवासी आहे मला का ही सवलत मिळेल का? मला वस्तीग्रह टाकायचे आहे.माहीती सागु शकता का? आनी कोन्या अकावूनंटवर पैसे टाकायचे.न.सागा.
सर
मला कामगारांची सहकारी सोसायटी स्थापन करायची आहे त्या बद्दल माहिती हवी आहे
नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.
mob. no. 8108201070
नमस्कार,
आपणांस सदर बाबतीत मी सहाय्य करू शकतो
नवीन छोटी लघुउद्योग कंपनी नाव नोदंणी माहीती पाहीजेत
नवीन कंम्पनी स्थापन करवयाची आहे कृपया माहिती व खर्च किती येते कळवा
दुग्ध व्यवसायासाठी मार्गदर्शन पाहिजे mobile 9823400322
संस्थे मधी कार्य करण्यासाठी फंड कसे मिळवावे
कंपनी नोदणी करणे
कंपनी करण्यासाठी किती खर्च येतो.
15000/-
सर मला आदिवासी जनता दल आजाद नावचे संघटना स्थापन करण्याचा आहे तरी मला माहित पाहिजे
पती माँ माझी सेवा भावी संस्था आहे नवीन योजना ची माहिती पाहीजे ं