नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो.
व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते.
शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.
शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे.त्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल
- जागा स्वमालकीची असले तर जागेचा उतारा.
- जागा भाडेतत्वावर असल्यास १०० रु. स्टॅम्प वर मालकाचे समंती पत्र लाईट बिल टेलिफोन बिल नसल्यास समंती पत्रात जागेचे ठिकाणपूर्ण नोंदवावे.
- दोन फोटो,अर्जदाराचे कुपन झेरॉक्स
- पॅन कार्ड झेरॉक्स.
उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून नजीकच्या शॉप अधिनियम लायसेन्स प्राप्तीसाठी मार्गदर्शक कर सल्लागार यांच्या मार्फत किंवा सक्षम आपण कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव योग्य चलन व फी जमा करून सादर करावा.प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान ९ दिवसात शॉप अधिनियम परवाना प्राप्त होतो.
सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.शॉप अधिनियम परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.नूतनीकरण करते वेळी ओरिजनल परवाना जवळ असावा.शॉप अधिनियम परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो.
हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते.आठवड्यातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यवसायिकाला असतो.
मला ग्राम पंचायत क्षेत्रात बिअर बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा
अरविंद वाघमारे
ग्रामपंचायत चा ठराव आहे माझ्याकडे बियर शाप लायसन्स काढण्यासाठी अजून काही पुरावे लागतात सर
मला पुणे येथे बियर शाॅप दुकानासाठी लायसन्स काढायची आहे त्या करीता काय करावे लागेल त्या विषयी हवी आहे.
सर मला बियर शापी परवाना हंवा
सर देशी दारुचे लेईससंस् काढण्यासाठी कीती ख़र्च ईल प्लीज कळवा
मला लॉजिग चालू करायचे आहें कोणाकडून परवानगी घ्यावी
मला बांधकाम कामगार मजुर आस्थापन नोंद करायचे आहे त्या साठी आधीकार पञ (Athoryti letter) लिहावयाचे आहे त्याच्या format (मायना) काय आहे .
मला बियरबार चालू करायया आहे मग त्यासाठी किती खर्च येतो व कोनती कागदे लागतील.
Mala beaer baer takayacha hahe document kay lagtil mhoadi taluka.dindori.dist.nashik yete takayacha hahe.
मला बियरबार चालू करायया आहे मग त्यासाठी किती खर्च येतो व कोनती कागदे लागतील… सर
सर मला घर बांधन्याचे सामान विकण्याचा धंदा
करावयाचा आहे तर आवश्यक लागणारे अर्थ किती व सामान कसे विकत घ्यावे
मला ग्राम पंचायत क्षेत्रात बिअर बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा
सर मला पशुचा विमा काढण्याची कंपनी चालू करणे आहे. त्या साठी काय करायचे
सर मला ग्रामीण भागात ताडी किंवा बियर शॉपी काढायची आहे तरी यासाठी कोणती प्रोसिजर आहे व काय कागद पत्र लागतील
9421534465
सर मला बियर शाॅप लायसन काढायच आहे किती खर्च येइन कृपया सांगा
सर मला नविन बियर बार परवान काढयचे आहे काय करावे लागले व पेपर कोणते लागतात 9970925192
विजय सऱडे रा माणिकवाडा ता नेर जि यवतमाळ पिन 445102
बीअर शॉपी प्रमाणपत्र घेण्या साठी किती खर्च येऊ शकतो साहेब कृपा करून माहिती द्या
biar shopy
at.boramli po.rajnkhed ta.barshitakli dist.akola
सर मला बियर शाप लायसन्स काढण्यासाठी किती खर्च येईल सर ग्रामपंचायत चार काही पुरावे लागतात सर
Beershop ki license kaise milengi pls bataye sir
मला परमीट रूम बियर बार चा परवाना काढायचा आहे कशी प्रौसेजर आहे
सर मला पेंटींगच्या व्यवसायासाठी परवाना काढायचा आहे.
मला सर पेंटिंग्स कामाचा परवाना काढायचा आहे तर त्याला कोणते कागदपत्र bus लागताच लागतात व तो परवाना कूडे काढायचा
मला नवीन पब्लिकेशन हाऊस टाकायचे आहे त्याच्या माध्यमातून रिसर्च जर्नल व पुस्तके प्रकाशित करायचे आहे या साठी कोणते परवाने लागतील याची माहिती दयावी
मला नविन बियर शॉप लायसन्स काढायचे आहे.त्या साठी काय करावे लागेल.
मला खते विक्रीचा परवाना हवा आहे
मला बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा please help
मला बिअर लायसन काढायचे आहे काय कागदपत्रे लागतात व किती खर्च येईल सांगा
Sir mi handicapped ahe tari mala wine shop khadaych ahe mala madat havi ahe . 9890702062
विना परवाना दुकान सुरू असल्यास तक्रार कोठे करावी मार्गदर्शन करावे
मला बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा please
मला ग्राम पंचायत क्षेत्रात बिअर बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा please
मला भाजी विकायचे लायसन्स काढायचेआहे कसे मिळेल ते सांगा
मला मोटर पाईप ठिंबक दुकान लायसन काढयेचे आहे
मला पम्प व पाईप विक्री शॉप खोलायच आहे
मला बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा please
मला बिअर शापिचे लायसन्स काढायचे आहे त्याचे नियम व अटी सांगा
There’s a licence certificate in Word documents ke khilaf conditioner please
Contact me : 8975489014
1. मला use & throw BallPen तयार करण्याचा व्यवसाय करायचे आहे.
2. यास Raw material India / Maharashtra मध्ये कोठे मिळतो.
3. परवाना मिळवणे, बँक लोन , व इतर बाबी सांगावेत.
4. हा व्यवसाय करणे कितपत योग्य आहे.
5. हा व्यवसाय करण्यास कीती भांडवल गंतवणे योग्य राहील.
मला परमीट रूम बियर बार चा परवाना काढायचा आहे कशी प्रौसेजर आहे
मला ग्राम पंचायत क्षेत्रात बिअर बार परमिट रुमचा परवाना काढायचा आहे
Mala pan permit ROOM beer bar chalu karayacha aahe MARUTI melel ka
मला eletranik and mashanari चे दुकान चालू करायचे तर परवना मिळण्यासाठी लागणारी माहिती
sir mala beer/wine shop open karayacha ahe pls do ehlp me?
SIR MALA NAVIN CAR GHEUN OLLA ,KINVA DUSRYA CAMPANILA JOIN KARUN BUSNESS SURU KARAYACHA AHE ,MI KAY KARU ?
SIR MALA NAVIN CAR GHEUN OLLA ,KINVA DUSRYA CAMPANILA JOIN KARUN BUSNESS SURU KARAYACHA AHE ,MI KAY KARU ?
मला किराणा दूकान टाकायचे आहे लायसन्स कुठून मिळेल
नॅशनल हाय वे पासून बिअर बार काढण्यासाठी 220 मीटर अंतर आहे काय 500 मीटर
बिअर शॉपी लायसन्स कसे मिळवावे
mala gramin la highway pasun 220 miter antarapasun parmit baar suru karne aahe,tari mala manjuri bhetel ka?kagad patra konkonte lagtil? pls mahiti kalwa.
मला बिअर शॉप चा परवाना पाहिजे आहे मला काई
काय करावे लागेल. मी कल्याण ला राहतो.
सर.मला परमिट रूम चा परवाना काढायचा आहे.व्यवसायासाठी जागा हायवे पासून २कि आमी आत आहे.(गणेश भगरे,मंगळवेढा. ९५४५०६५४६६)
Download Property Lab
7083398330
बियर शाॅपी साठी जागा एन ए केली नाही तरी चालेल का
दुसरा काही पर्याय सांगा सर
Download Property Lab
7083398330
Sir, mala Bear Shoppe suru karayche ahe Ravet Pune. please process sanga.
Mi pimpri chinchwad madhe rahto mala jagechi N/A chi nond karaychi aahe tyasathi konkonti document lagtat aani nond kuthe keli jate .krupya mahiti sanga
मला बिअर बार साठी परवाना पाहिजे आपली मदत हवी आहे
mla new wine shop open kryache ahe.te kas krayche? ky kagad patre lganar te saga plz
Mala beer baar cha permit pahel.
Kie cost kie kagad patra lagel ..
So plzz contoct imeediatly me..
Call 7083398330
7083398330
Sir,
mla new Bear shop open kryache ahe.te kas krayche? kay kagad patre lganar te saga plz Ravet Pune & paise kiti lagnar.
मला बिअर बार साठी परवाना पाहिजे आपली मदत हवी आहे
Sir
मला बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा
मला बीयर शॉप lincence काढायचे आहे ते कसे काढायचे व त्यासाठी लागणार कागदपत्रे ते सांगा please help
Download Property Lab 7083398330
At post dahiwad
Tel shirpur
Dist dhule
At post dahiwad
Tel shirpur
Dist dhule
Download Property Lab
7083398330
मला कलाकेंद्र (ठेटर ) कढ़ाय चे आहे त्या साठी लग्नारे कागद पत्र संगा
Grampanchayat cha no objection certificate lagate k
मला स्वीट repacking करून सेल करायचे आहे as a distributor मला कोणते परवाना लागतील
Call 7083398330
मला किराणा दुकान परवाना मिळण्यासाठी लागणारे कागदपत्र माहिती
जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न धान्य वितरण कार्यालय यांचेकडे संपर्क साधावा.
Admin : Examquiz.info
Beer baar shop ke liye license kese prapt kare… please tell me.sr
राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन
stateexcise.maharashtra.gov.in
Admn Examquiz.info
खाजगी हॉस्टेलसाठी परवान्याची आवश्यकता असते का?
होय.
Admin : V Mundhe 7083398330
Sir mla beer bar che liance kadavayach ahe tr mla sanga na
Mo 7757883394
मी मुंबई येथे भंगार व्यवसाय करण्याकरिता परवाना हवा आहे.तरी मला सहायता करावी
परवान्यासाठी मुंबई महानगरपालिका किंवा सदर जागा कोणाच्या अधिपत्याखाली आहे हे पहावे. किंवा महानगरपालिका यांची परवानगी घ्यावी.
Admin : V Mundhe 7083398330
Visit : Examquiz.info
Shop act.rinvel
The Maharashtra Shops and Establishment Act 1948 नुसार आपल्याला रिन्युएशन करता येईल.
https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-renewal-application-for-shop-establishment.htm
Admin : V Mundhe 7083398330
सर मला पशुचा विमा काढण्याची कंपनी चालू करणे आहे. त्या साठी काय करायचे