वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स
वाहन धारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे.व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे.हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते.वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स आवश्यक असते.वाहन परवाना मध्ये
१.मोटार सायकल ५० सी सी
२.मोटार सायकल विना गिअर
३. मोटार सायकल विना गिअर सह
४.लाईट मोटार व्हेईकल
५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट
६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट
७.हेवी मोटार व्हेईकल असे प्रकार पडतात
- लर्नर्स लायसेन्स – सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लायसेन्स
- कायमस्वरूपी लायसेन्स – दीर्घ मुदतीचे लायसेन्स जे प्राप्त करण्यासाठी प्रथम लर्नर्स लायसेन्स आवश्यक असते.
- ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्नर्स लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.
- विना गिअर ५० सी सी च्या वैयक्तिक वाहना करिता लायसेन्स प्राप्तीसाठी वयाची मर्यादा १६ वर्षे पूर्णची आहे.परंतु यासाठी चालकाला पालकांची परवानगीही आवश्यकता असते.तशी परवानगी मिळाल्यास १६ वर्षे पूर्ण असलेले व्यक्तीला वाहनचालक परवाना काढता येतो.
- वैयक्तिक वाहनचालक स्थायी / कायमस्वरूपाचा वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वयमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावे.
- अवजड वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वय वर्षे २० पूर्ण व वाहनचालविन्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वाहनचालक परवाना प्रकाराद्वारे वय पूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स सादर करावी लागते.त्याच प्रमाणे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो परवाना अर्ज करते वेळी जोडावे लागतात.
- निवासी / रहिवासी प्रमाणपत्र . व मेडिकल फिटनेस असल्याचे घोषणापत्र.
या कागदपत्राण बरोबर निश्चित केलेले शुल्क जमा केल्यास कागदपत्रांची सत्यता तपासून वाहनचालक परवानासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक व नियमांची माहिती अशी परीक्षा दिल्यानंतर लर्नर्स/तात्पुरता वाहनचालक परवाना दिला जातो.जर व्यक्ती प्रात्यक्षिक मध्ये नापास झाला तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येते.
तात्पुरता वाहनचालक परवाना प्राप्ती नंतर ३० ते १८० दिवसांच्या आत स्थायी वाहनचालक परवाना घ्यावा लागतो.त्यासाठी तात्पुरता वाहन परवाना व व्यक्ती ज्या वाहन परवान्यासाठी मागणी करते ते वाहन सोबत घेऊन परीक्षकांसमोर वाहन चालविणे नियमांची माहिती सांगणे या बाबी पूर्ण केल्यास स्थायी वाहन परवाना दिला जातो.ज्याची मुदत दीर्घ असते.
कोणतेही मोटार वाहन दुचाकी वाहनासह चालवताना खालील कागदपत्र मूळ स्वरुपात असण कायद्याने बंधनकारक आहे.
१.वाहन परवाना
२.वाहन नोंदणी प्रमाणपत्र
३.कर आकारणी प्रमाणपत्र
४.वाहन विमा प्रमाणपत्र
५.वाहन हे प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचे प्रमाणपत्र
६.जर वाहन हे वाहतूक करणारे असले तर वाहतूक परवाना आणि वाहन योग्यता / फिटनेस प्रमाणपत्र.
लायसेन्स वैधता / मुदत
- लर्निंग लायसेन्स — मुदत— ६ महिने
- ट्रान्सपोर्ट लायसेन्स — मुदत — ३ वर्षे
- केमिकल वाहन — मुदत — १ वर्षे
- ५० वर्षा नंतरचे लायसेन्स — मुदत — ५ वर्षे
इतर लायसेन्स वय ५० पर्यंतची — मुदत — २० वर्षे
Driving licence driving
म t परमिट गाडी चालवतो तर मला यलो ब्याचं ची गरज आहे का
सर, जि.प. सेवेत वाहन चालक पदोन्नतीसाठी LMV- NT परवाना चालते का ? कृपया ह्या बाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
2 व्हिलर गाडीच लायसन काडायच आहे
7720089054
मी lmv nt license काढलेलं आहे। जि.प. शासकीय वाहन चालक पदाेन्नतीसाठी Lmv nt license चालते का? व कसे.
मला माझ्य डाव्य हाताची तीन बोटे आरधी आरधी नाहीत तर मला लायनस्नस मिळेल का
I want two wheeler and four wheeler learning licence
मला जर lmv tr च license काढायचं असेल आणि मला आधी पासून 4 wheeler चालवता येत असेल तर मला driving स्कूल लावण गरजेचं आहे का।
मी 2007 मध्ये lmv nt license काढलेलं आहे। आता मला ते tr करायचं आहे।
मी स्वतः license काढतोय तर Rto officer यांचं अस म्हणन आहे कि तुम्ही जर business साठी काढताय तर तुम्हाला driving school तर्फे license काढावं लागेल।
I want four wheeler learning licence
मला चार चाकी गाडी चालवण्याचा परवाना काढायचा आहे.
चार चाकी गाडी चालवण्याचा परवाना काढायचाआहे.