वारस नोंदी कशा कराव्यात

By Reshma
4 Min Read
वारस नोंदी कशा कराव्यात

शेतकरी कुटुंबातील परमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत जमीन आहे. ती मयत झाली असता त्याचे मालकीच्या जमिनीवर वारसांची नोंद करावी लागते.वारस नोंदीमुळे त्या मालमत्तेत वारसांचा हक्क मिळण्यास मदत होते. मयत खातेदारच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंद वहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात.

वारस नोंदी प्रथम या यामध्येरजिस्टर मध्ये नोंदवून वारसाचीचौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो. व नंतर परत फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारासाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते.

वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी

१. एखादा खातेदार मयत झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणी करिता अर्ज देणे अपेक्षित असते.

२.अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. व मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते.

३.अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला,त्याचे नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे सर्व वारसांचे पत्ते वारसाचे मयत व्यक्ति बरोबर असलेले नाते व शपतेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे.

४.नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात.हिंदू व्याकीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया/कार्यपद्धती

सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा.मृत्यू नंतर ३ महिन्याच्या आत सर्व वारसांची नवे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.

वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टर मध्ये घेतली जाते.व नंतर वारसांना बोलावले जाते.गावातील सरपंच,पोलिस पाटील,व प्रतिष्ठीत नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टर मध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते.नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते. नंतर किमान १५ दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीर रित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते.

वारस नोंदीतील महत्वाच्या बाबी

१.व्यक्तीने स्वतः कस्त करून मिळविलेल्या जमीन बाबत प्रथम हक्क त्याचे मुले/मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो. स्वकस्ताने मिळविलेल्या जमिनीत मयत व्यक्तीच्या वडिलाना कोणताही हक्क मिळत नाही.

२.वडिलांच्या आगोदर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलीना मिळून एक वाटा मिळतो.

३.जर मयत व्यक्तीचे दुसरे किंवा तिसरे लग्न झाले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारस हक्क मिळत नाही.परंतु त्यांना झालेल्या मुला मुलीना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो.

४.वारसांची नावे ७/१२ वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तह्शीलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय नोंदवहीत रकाना ७ मध्ये लिहिलेला असतो.

वारसाचे प्रमाणपत्र

आपण मयत व्यक्तीच्या नात्यातील आहोत व त्या व्यक्तीच्या मरणानंत त्याच्या संपतीवर अथवा स्थावर मालमत्तेवर आपला हक्क आहे. हे वारस प्रमाण पत्राद्वारे दाखविता येते.

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे

. विहित नमुन्यातील कोट फी स्टँप  लावलेला अर्ज व शपथपत्र

. मृत्यू प्रमाणपत्र

. तलाठी अहवाल / मंडळ अहवाल.

. शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा.सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.

. मयत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची झेंरोकस.

. शिधापत्रिका/ रेशनिंग कार्ड /कुपणाची झेंरोकस प्रत.

. ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.

. सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाम लिहिलेला असल्याचा पुरावा.

वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी

.वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगेळे असतात.

.बँक ,विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्युनंतर सम्बन्धित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.

.विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम हि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.

. वारस हक्क प्रमाणपत्र हे रक्ताचे नाती सम्बन्ध असलेल्या . व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद,वहिवाट,इ. बाबींसाठी महत्वाचे असते.

मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र

———————————————————————————————————————–

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
135 Reviews
  • प्रशांत शिंदे says:

    हॅलो सर माझ्या भावाच्या आणि माझ्या नावावर घर आहे पण भाऊ मयत झाला तर वारस मध्ये मला वडिलांचे नाव नाही लावायचे कारण आम्ही सेपरेट राहतो आधीपासून आई आम्ही आणि आम्ही भावंड सगळे वडिलांपासून सो काय करू शकतो पुढे प्रोसेस प्लीज हेल्प मी थॅंक यू

    Reply
  • Samidha naik says:

    Sir me mazhya aai kade rahate mazhya navrya sobat pat nahi tya mule pnb ata mazhi aai pan varali ahe Ani mazhi bhavjay roj kahi na kahi vad kadhate tila me gharat asaleli patre nahi ajun ghar bhava chya nava var nahi zhale ti sangate mazha kahi nahi gharat

    Reply
  • Charudatta Rane says:

    माझा आजीचा नावे ए. कु. पु. अंतर्गत 7/12 आहे त्याखाली माझे वडील आणि काकांची नावे आहेत वारस म्हणून. आजीचा मृत्यू 2014 साली झाला आहे आणि माझ्या वडिलांचा मृत्यू 2019 साली झालेला आहे. मला Public Data Entry वेबसाईट द्वारे वारस नोंद करायची आहे. वेबसाईट वर मला खाते शोधते वेळी फक्त आजीचे नाव दाखवते. मी वेबसाईट द्वारे माझी वारस नोंद कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे.

    Reply
  • DATTATRAY YASHWANT SALUNKE says:

    ME DATTATRAY YASHWANT SALUNKE/MAZE VADIL YASHWANT SADHU SALUNKE,CHULTE MACHINDRANATH SADHU SALUNKE ,AMCHE AAJOBA SADHU MAHTARBA SALUNKE,AAJOBANCHEE NAVE JAMIN AAHE TEE MILAT NAHEE,
    MUKAM POST, MAN,MULSHI,PUNE, KAY KARAVE ,YOGYA RITYA MARGDHARSHAN KARAVE

    DATTATRAY YASHWANT SALUNKE
    9049266920.

    Reply
  • Pravin gaikwad says:

    Sir mazya panjobani Don lagn keli pahilya baykola maze ajoba zale Ani nantar 2 mule Ani 3 muli zalya pan tyani varas nond mhanun tyanchich nave lavali ahet tar tyasathi aamhi Kay kqru shakto

    Reply
  • Rupali says:

    Waras lavnyasathi sahi lagte ka ?

    Reply
  • Rupali says:

    Sir waris Lavanya sathi signature lagte ka ?

    Reply
  • Menaka says:

    वडीलांचे घर मुलींच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागले. वडीलांच्या सहमतीने

    Reply
  • Ashwini Pawar says:

    माझे मिस्टर ७ महिन्यापूवीं कोविडमुळे वारले.
    त्यांच्या नंतर मी माझा मुलगा व सासू सासरे आम्ही आहोत.
    तर १bhk घर हे माझ्या मिस्टरानी त्यांच्या नावावर घेतले आहे सोबत कोणाचेच नाव लावले नाही.सोसायटी मध्ये शेअर सटीफीकेट पण सबमिट नाही केले. व सोसायटी मध्ये मिस्टरानं नंतर माझे नाव लावण्यास सांगितले तर सोसायटी वाले सासू सासरयाचे NOC मागतात.व ते NOC देत नाहीत तर मी काय करू शकते.
    Please experience share kara🙏🙏.

    Reply
  • वडिल व चुलते यांची वाटणी करताना माझी व माज्या भावांची वाटणीपत्रावर साह्य घेण्यात आल्या होत्या.आमच्या भावांच्या वाटण्या झालेल्या नाहीत. भावांचे म्हणणे आहे की वडिलांच्या वाटण्यात आपली वाटणी झाली आहे .कृपया मार्गदर्शन करावे.

    Reply
  • uday mhatre says:

    My sister died in Pune her native place was Navi Mumbai uran city. we have to remove her name from our 7/12 and add her daughter on 7/12. she also stays in pune. now according to talathi of uran he advised to clear all papers from Pune talathi, is this correct please suggest.

    Reply
  • nikhil says:

    मुस्लिम वडिलांनी एक प्लॉट आपल्या दुसऱ्या बायकोला घेऊन दिला असेल तर पहिल्या बायकोच्या मुलांना त्या प्लॉट वर हक्क सांगता येतो का ?

    Reply
  • javed usman mujawar says:

    18 varsha khalil vyaktiche name 7/12 patraki dakhal karta yeil ka

    Reply
  • Yogesh sanjay yadav says:

    माझे वडील २५ वर्षापूर्वी घर सोडून निघून गेले आहेत ते परत माघारी आले नाही. परंतु ७/१२ वरती त्यांचेच नाव आहे आणि इतर भाऊ बहीण यांची नावे आहेत तर मला त्यांचे नाव कमी करून माझ्या आईचे नाव वारस म्हणून लावायचे आहे काय करावे लागेल

    Reply
    • Swapnil says:

      Vakilacha salla ghya
      Mazi hi same case hoti
      Court madhe case dakhal keli jate
      Natar paper madhe advertise dili jate
      Jar 15 divasamadhe koni objection nahi getale tar court civil death manun order kadhate
      Mag ti order geun tumi jamin navavar karu sakata
      Mala hya sathi ₹8000/- kharch ala hota

      Reply
      • Hanif says:

        सर कोर्टाची स्टैम्प ड्युटी किती भरावी लागते.

        Reply
    • Kiran says:

      पुणे जिल्हा व जवळ कोणाची वाद विवादतील व प्रॉब्लेम मधील जमीन विकायची असेनव कोर्ट कचेरी कागद पत्रे जमीनीचा ताबा व इतर कुठलेही खात्रीशिर कामे केली जातील अधिक महिती साठी संपर्क करा-7823829320

      Reply
  • महेश प्रकाश पाटील says:

    सर नमस्ते , माझे आजोबा हे दोन सावत्र भाऊ होते.आमची एक शेत जमीन क्ष्रेत्र हे आजोबाचे भाऊ यांच्या नावावरती आहे.त्यवर्ती माझे आजोबा यांचा कुठच उल्लेख नाही .पन तोंडी आणि एक लिखित कागदावर वाटणी झाली होती.तेव्हा आजोबा यांचा नावा वर बोलले.पन आता ते दोघे मयत झाले आहे .आता ती जमीन कशी मिळवता येईल.तुमचा एक योग्य सल्ला आम्हाला आमची जमीन मिळू शकते ..

    Reply
  • Pramod rautmale says:

    माझी आजी मयत होऊन पाच इअर झाले वारस नाही लावले, वारस दार तीन आहे, काही प्रोब्लेम तर नाही होणार ना, वारस लावण्यासाठी काय करावे लागेल

    Reply
    • Ramesh dalvi says:

      Sir mathe vadil vale
      Pan mal datak getale
      Ahe pan datak patrika banvli nahi
      Tar property var vars dar manun nod
      Hou sakto ka maza

      Reply
  • सचिन राऊत says:

    आदरनिय सर

    माझी समस्या थोडी वेगळीच आहे मी एक भूखंड (कृषक) विकत घेऊन तो माझ्या चुलत भावाच्या नावे नोंदणी करून ठेवली आहे(विश्वास व मी निरक्षर असल्यामुळे)
    पण समस्या अशी आहे की माझा चुलत भाऊ मयत झाला आहे चुलत भावाची २मुले व २मुली हे वारसदार मला भूखंड देण्यास तयार आहेत
    कृपया मला योग्य मार्ग सांगा
    ??

    Reply
    • सुदामअशोकराव शिंदे says:

      आई असताना आजीचे नाव आ. प. क. मध्ये लावता येते का? कृपया मला सांगा माझ्या बहीनीचे पती वारले आहेत माझ्या बहिणीला दोन मुली आहेत माझ्या दाजीच्या नावे साडेतीन एकर होती तर माझ्या बहिणीच्या सासूने माझ्या बहिणीच्या नावे न करता दोन्ही मुलीच्या नावे करून त्यांच्या नावापुढे अपक आजी असा शेरा सातबारावर नमूद केला आहे तर काय करावे कृपया मला मदत करावी मदत केल्यास मी आपला आभारी राहील

      Reply
    • Kiran says:

      Please contact lawyer.

      पुणे जिल्हा व जवळ कोणाची वाद विवादतील व प्रॉब्लेम मधील जमीन विकायची असेनव कोर्ट कचेरी कागद पत्रे जमीनीचा ताबा व इतर कुठलेही खात्रीशिर कामे केली जातील अधिक महिती साठी संपर्क करा-7823829320

      Reply
  • अमित says:

    पुणे जिल्हा व जवळ कोणाची वाद विवादतील व प्रॉब्लेम मधील जमीन विकायची असेनव कोर्ट कचेरी कागद पत्रे जमीनीचा ताबा व इतर कुठलेही खात्रीशिर कामे केली जातील अधिक महिती साठी संपर्क करा-8484849896

    Reply
    • Shankar kharat says:

      मला वंशवळ काढायची आहे तर मी कुठल्या प्रकारे करु शकतो
      जिल्हा नाशिक तालुका सिन्नर गांव हरसुले
      या ठिकानाची सागा काय करवं लागेल

      Reply
    • Balkrshna Shedge says:

      Hi Amit,
      Near 35 KM from Pune around 2000 Acer litigation land is available for sale
      if anybody interested please contact – 9881745251

      Dispute between Farmer and Vatandar – suit filed in Mumbai High court

      Reply
  • DEAR SIR,
    MY NAME IS RAJENDRA VILAS SHINDE MY FATHER DEATH WAS LAST 4 YEAR BACK, NOW I WANT NOMINATION REGISTRAR TO MY FARM. I HAVE MANY TIME VISITED TO TALAYI OFFICE BUT THEY NOT GIVEN COMPLETE INFORMATION ABOUT THE NOMINATION REGISTER & TALATI OFFICER WANT SOME CHARGES FOR NOMINATION REGISTRATION. KINDLY HELP FOR THE SAME ON URGENT BASIS.

    Reply
  • amol says:

    Hi,
    sir mazhe vadil mothe asun 7/12 utara madhe tyanche nav lahan bhauchya navakhali dakhavale ahe. tyana na sagta te kele ahe. pan tya gostila 20 varsh holun gele mag mala ata kahi karta yevu shakt ka.

    Reply
  • Amol shelke says:

    Majhya aajobanchi jaga ahe aajoba expire jhale ahet ti varasdar mhanun kashinkaraychi 8390189105

    Reply
  • Yuvraj says:

    Hi,

    Maje vadil tyanchya chulat ajji la sambhaltat yala 25 year jhali…aajina 1k mulgi ahe ….mulgi sasari asate pan tichi parasthithi ajina sambhlaychi nahi ticha sarva kahi amche vadil pahtat…aajicha jaga ahe ti tyanchya mr. Chya navavar ahe ani te mayat ahet….tar jagela varasa nond lavaychi ahe tar kona konachi varas nond lau shakato? Amche vadilanchi varas nond lau shakato ka?

    Yabaddal mahiti havi ahe

    Reply
  • Rina Rajesh Sonawane says:

    Namaskar Sir,
    Majhe Vadil Feb 2/2/2017 madhe varle aamcha ghar he pagadi system ahe mala 1 bhau ani 1 bahin ahe me gharat mothi ahe majhe bahu bahin ajun lahan ahe gharatil sagli javabdari majhyavar ahe mala aata amcha rahata ghar vikaycha ahe ghar majhya vadilanchya navavar ahe tr me room vikaychi process kasha karu shakte please ya baddal thodi mahiti sanga room majhya vadilanvhya navavar hota ani aata te nhi mg mala kay karava lagel please help me.

    Reply
  • Chandrashekhar Waman Kshirsagar says:

    My wife father made will heridatory house property in name of mother in law, they are family of 2 brother & 2 sister, whether my wife entitle for share in the house property.

    Reply
  • kadam prajakta says:

    Maze ajoba expire houn 6 month zalet…n tya adhi 2 mahinyapurvi..father pn expire zalet…gavi shet ahe…pn tikdcha khi id proof nhiye….jamin ajobanchya navavr ahe..ajobanchya bhavanchi konachi pn nav lagleli nhiyet..tri ya jaminila varas mhnjn nav lagnyasathi me ky krayla hav?????

    Reply
    • Ajij says:

      Mi jyachi jamin vikat ghetali tyache aai vadil jivant aahe to manus aani tyachi bahin doghe unmarried aahe tar bahin nantar dava karu shakte ka

      Reply
  • महेश हरेकर says:

    नमस्कार,
    माननीय मुंढे सर,

    आमच कुटुंब पुण्यात राहते कोकणात आमची जमीन आहे. त्यातील काही जमीन भात शेती होते व काही जमिनीवर आम्ही काजू आंबे यांची लागवड केली आहे. यातील येणारे धान्य आणि फळे आपापसात वाटून घेतो

    या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर फक्त आमच्या आजोंबाचे नाव होते .सध्या ते हयात नाहीत त्यांना जाऊन 47 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्यानंतर आमच्या घरातील सर्व व्यक्तींची नावे रितसर नमूद आहेत.

    आमच्या आजोबांच्या 3 बहिणी होत्या त्या तिघीही हयात नाहीत. त्यांना ही जाऊन आता अनेक वर्षे झाली आहेत. आजवर त्यांची आणि त्यांच्या मुलांची नावे 7/12 वर नव्हती. यातील अनेक जण तर आमच्या संपर्कात सुध्दा नाहीत. पण यातील दोघे तिघे श्रीमंत असूनही आता अचानक पणे स्वार्थ आणि कपट बुध्दीने 7/12 वर स्वतःची नावे चढविण्याचा खटाटोप करीत आहेत.

    आम्ही आमची जमीन आजवर जिवापाड जपली आहे वेळोवेळी काळजी घेतली आहे. तरी या उपटसुंभाना रोखण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.

    ही नम्र विनंती

    Reply
  • मोघे गंगाधर नागोराव says:

    सर माझे वडील एक्सपायर झाले आहेत वडीलाचे नावे असलेली जमीन आईच्या नावे करायची आहे तर काय करायचे कृपया सांगा सर

    Reply
  • Ajit says:

    Sir mala mazi 1yekar jaga sale Karachi ahe Pali sudhaghar pashun 17km var atone village la ahe jaga bhat sheti ahe konas pahije ashel tar urgent call mi 9819523264 ha no ahe maze nav Ajit

    Reply
  • Usha balu jadhav says:

    Sir majya aaichya vadilanchi vikroli yethe hossing bordcha room aahe to mamine tichya mulane aata badhayla kadhala aaila n vicharta aani aaila boltat kay karayche te kra sir plij amhala pudhe kay karave te tumhich sanga..

    Reply
  • Bongane bandu says:

    माझ्या आईच्या नावावर असलेली जमीन आई मयत झ्यालानांतर 2009 साली वडिलांनी विक्री केली , त्याची संमती घेतलेली नाही परंतु माझ्या भावाने अक्षर्प घेतला परंतु नंतर संमती। यासाठी माझी कुठल्याही प्रकारची संमती घेतलेली नाही तर मला सदरील जमिनीत हिस्सा मिळू शकतो का?

    Reply
  • Bongane bandu says:

    सर माझ्या आजीच्या नवे असलेली जमीन आजी वारल्यानंतर काकाच्या नवे केली । परंतु काही कारणास्तव जमिनीचा काही भाग 1999 साली विकण्यात आला। त्यातील उर्वरित जमीन आमच्या ताब्यात असून त्यावर आम्ही घर देखील बांधले आहे, तरीदेखील माझे काका जमीन नावावर करून देण्यास तयार नाही। आता जमीननावावर करण्यासाठी काय करावे । याबद्दल योगय ते मार्गदशन करावे ही विनंती।

    Reply
    • Vivek says:

      माझ्या वडिलांच्या भावानी मला दत्तक घेतले होते त्यांचा मृत्यू झाला दत्तक पत्रक हरवले आहे माझी वारस म्हणून नोंद नाही तर माझा चुलत भाऊ चा मृत्यू झाला आहे पण त्याचा मुलगा मला दत्तक घेतलेल्या काकांच्या जमिनीत वाटा मागत आहे मी काय करायला पाहिजे आता मला माहिती द्या सर आपणास विनंती आहे

      Reply
  • Rahul Shinde says:

    Majhi Aatya expired 1995 madhe zali but 2 daughters chi nond 7/12 madhe zali nahi and ti jamin vikali aahe tar aata death certificate dakhvun nond karta yel ka

    Reply
  • Hemraj B Kad says:

    सर माझे दाजी मयत झाले त्याच्यामागे माझी बहिन व भाचा हे आहेत त्यांचे नाव लावन्याकरिता मी तलाठीतात्याकडे अर्ज केला आहे परंतु त्यांच्या घरचे म्हणजे मयत व्यक्ती चे दोन भाऊ व आई सही देत नसल्याने तलाठी नाव नोंदवून घेत नाही काय करावे माझा ई-मेल आय डी:- kadhemraj@gmail.com

    Reply
    • maroti says:

      माझ्या आजोबाजी जमिन आहे ती जमिन माझ्या वडीलाच्या नावे करायची आहे तर त्या मध्ये माझा वडीलाचा भाऊ वाद करतो हे मला पाहीजे ते मला पाहीजे मग यावर मार्ग काय आहे

      Reply
      • Sawan wanjare says:

        सर माझ्या आजोबांची जमीन वडिलांचा मयत झाले आहे तर ते जमीन माझ्या नावावर करायची आहे तर काय करावे लागल ते sanga

        Reply
        • Anita mali says:

          बहिणीने जमीन स्व इच्छेने भावाला दिली ती परत मिळवता येते का

          Reply
  • राज माळी says:

    माझे आजोबानी पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा बेकायदेशीर विवाह केला. पहिली पत्नी ला 3 मुले व 2 मुली आहेत व दुसरी पत्नी ला 1मुलगी आहे तर दुसर्या पत्नी ची मुलीला वडील जिवंत असताना जमीनीवर वारसाहक्क भेटु शकतो का
    कृपया याची माहिती द्यावी

    Reply
  • सर, मी जामसिंग .के.बारेला मु.जिरायत पाडा पो.मेलाणे ता.चोपडा जि.जळगाव येथील रहीवासी असुन मला माझे वडील श्री.कोलसिंग कांजर्या पावरा यांच्या नावाने ७/१२ तयार करायचा आहे.

    Reply
  • karan jave says:

    ७/१२ खातेदार मुलगा अज्ञान {लहाान} असेल त्याला पालन कर्ता म्हणजे अ.पा.क जर अाई असेल अाणि ती अााई आई दुसरा लग्न करते तर तिचा पहिल्या मयत नवर्याच्या जमिनीवर हक्क असेल का? वारसाने ती जमीन पहिल्या नवर्याच्या मुलाची (तोच मुलगा आता सज्ञान आहे ) असेल का दोघांची. कृपया सांगन्यात याावे..

    Reply
    • Mayu kengle says:

      सर,माझ्या आजोबनी स्वता जामिन खरेदी केलेली होती.आजोबांच्या म्रुत्युनंतर सर्व जामिन ही वडिलच्या बहिणीनी स्वतच्या नावावर करुन घेतली. भाऊ नाही असे म्हणूण सगितले. आजोबाचा म्रुत्यु होऊन 26 वर्ष झाली.जामिन आहे म्हणून असे कधी विडीलानी सगितल नही .आता नाव लावण्या साठी गेल्य तर आक्षेप घेतात.तर काय करावे.

      Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version