शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
शासकीय नोकरीमध्ये आरक्षण, कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.
प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्रप्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-
- कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
- ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
- रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
- संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
- मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
- मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.
- इ – स्टेटमेंटची प्रत.
- मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
- घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
- प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
- प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
- मतदार यादीची नक्कल.
- तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
- शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
- ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र.
- पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.
सर माझी जमिन 62R परकलपात गेलि आहे मला परकलपगरसताचा दाकला मिळेलका व कागत पतरचि मायती सागा व माजयाकड आता 1.10R ज. शिलक आहे. मेन केनवल मधिगेलि आहे मला मजया मुलाचया नावाने दाखला काडायचा आहे तरिहिलागनारि कागत पतर
माहीती पाटवा
सर आमची जमीन साधारण 1830 साली भोर भाडगर धरणात गेली आह त्या बदल्यात आम्हाला जमिनी दुसरीकडे भेटल्या पण ते आम्हाला माहिती नाही तर ती माहिती काडाय साठी काय करावे लागेल
माझा मोबाईल नंबर 9324725956 आम्हाला मदत करा सर
सर माजा वडिलांची जमीन धरणात गेली 1992 साली 30गाव धरणात सर त्या वेळी वडिलांना फक्त 25000हजार मोबदला भेटला पण वडील वारले आहे तर सर आता काही करता येईल का सर माजी सदयची परस्तीती खुप नाजूक आहे सर plz काही माहिती सांगा 9764559878 कॉन्टेक numbr
सर आमची जमीन आजोबांच्या काळात धरणामध्ये गेलेली आहे. आणि आजोबा ह्यात नाही. आणि जमीन आजोबांच्या नावावर आहे. तर धरणग्रस्त दाखला मिळू शकतो का ……….. आणि त्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कशी आहे…………आणि त्यासाठी काय करावे लागेल आता …………please सर जरा उपाय सांगा
Sir mazya vadilanchi jamin sr.no.55/60 nimna davyat geli asun vadil mayat ahe jamin mazya aiche nave zali tari mi mulga prafulla nanaji gulwe at chondhi tal deoli dist wardha mazya mulala shaikshnik/naukri sathi pramanpatra lagnar ahe tari documents che margdarshan karave hi vinnanti
माझी 20 गुंठे जमीन गेली आहे पाटबंधारे चारी मध्ये mala प्रकलपग्रस्त प्रमाण पत्र काध्याचा आहे सर
सर माझ्या आजोबांची जमीन ही धरणात गेली आहे तरी मी त्यांचं नातू आहे आणि आजोबांकडे आता ८ हेक्टर जमीन शिल्लक आहे तरी मला दाखला मिळेल का?
सर आमची जमीन पाझर तलाव मधे गेलि आहे तरी काहि निकाल आला नाही, तरी आजु बाजु चे लोकान मो बदला मिडाला आहे
Sir mazi 10 gunte jamin talyat geli ahe
Nigel ka maza dharangrastacha pramaan patr
सर आमची जागा जुन भिगवण उजनी फुगवट्यात गेलीय मला दखला काढायचा आहे plz माहिती मिळेल का?
सर माझ्या आजोबांची जमीन धोम धरणामध्ये १९७३ला गेली आहे पण आजोबा त्याच वर्षी वारले त्यामुळे मोठे चलुते एकोमा म्हणून लागले आहेत पुनर्वसन जमीन सुद्धा त्यांना एकट्यानं घेतली आहे व आम्हाला ३चुलत्यांना जमीन भेटली नाही आहे तर काय करावे व प्रकल्पग्रस्त धाकला सुद्धा त्याचंच मुलांना भेटला आहे सर हा सरळ सरळ अन्याय आहे पण आम्हाला काही माहिती भेटत नाही काय करावे काही मदत होत असेल तर कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती प्रकाश वाडकर 9870719165 prakashwadkar24@gmail.com
Ikde tr lok prkalp ghrsatana thodese pese deun jamini viktayet chasakman
Sir maji jamin Aajobachaya navavar hoti geli te wa …papa varle ahet ahet kay karu Tumi sagha no..7020548173
सर माझ्या आजोबांची जमीन ही क्यानोल मध्ये गेली आहे.. पण त्यावेळी माझे पणजोबा होते आणि त्यांनी पैसे घेतले त्या वेळी, पण दाखला काढला नाही. पण आता मला आता शिक्षणासाठी दाखला काढायचा आहे, तर मला तो दाखला काढायचा आहे., तर मला तो दाखला आता काढत येईल .
माझा पण हाच प्रश्न आहे काय करावा लागेल
सर मि प्रकल्प ग्रस्त दाखला असुन मला नोकरी नाही तर काही माहिती सांगा
sir majhai jamin pusali dharnat 1998 geli aahe taraata praklpgrast pramanpatra milel ka?
sir majhai jamin pusali dharnat 1998 geli aahe taraata praklpgrast pramanpatra milel ka?
यासाठी सर्व वंचित प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन मे. उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल
गाव-तलाव करिता जमीन संपादित आहे तर प्रकल्पग्रस्त प्रमाण पत्र मिळेल की नाही पलझ कळवा सर 7350567576
सर आमची जमिन माजलगाव धरनात गेली मला त्याचा मोबदला मिळाला पन धरनग्रस्ताचे दाखला हावाय यासाठी मदत करा मला जो मोबदला मिळाला ते मी परत करु शकतो पन मला जमिन हावी त्यासाठी काय करावे
सर आमची जमीन तळ्याच्या कामासाठी घेतली होती त्यावेळी त्या शेताच्या सातबाराच्या उतरल्यावर आजोबा आणी त्याच्या 4भावंडाची नावे होती पण नंतर भावाभावात जमीनीची वाटणी होत असताना ती राहिलेल्या जमिनिचीवटणी दुसर्या भावाला गेली तर प्रकल्पग्रस्त काठ्या येत का आणी हो तर त्या सातबाराच्या वरील सगळ्यांना भावंडाची कागदपत्र जमा करावी लागतील का
फोन करा 8554984203
Sir mazya aajobanchi Jamin ghod canal madhe 1967 la geli aahe mala prakalpgrast certificate bhetan ka?
Plzzz Answer.
मिळते तालुक्या च्या सेतू मध्ये जाऊन बग आणि फिल्डिंग टाइट लाव
सर आमची शेती 1976 धरणात गेली होती आम्ही आता पर्यंत धरणग्रस्त प्रमाणपत्र काढले नाही धरणग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी वर्षाची मर्यादा असते का
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काडण्या साठी काय करायचा लागेल sir
Sir praklap grast cha Dakhla milayanantar fayde kay ahe please sanga 7447860421
5 टके आरक्षण government nokri
नमस्कार सर मी धुळे जिल्ह्यातील एक धरणग्रस्त नागरिक माझी तक्रार माझी जमीन 1982 साली धरणात गेली व मरा अजूनही नोटीस च्या कारणामुळे धरणग्रस्त दाखला चौकशी होऊन सुद्धा मिळालेला नाही
Help no pahije Sir mja Father cha hota dakhala to haravla aahe KY process karavi lagel
नमस्कार सर हमारी अजी Ki zameen kalva ke liye महाराष्ट्र शासन ने 1970 में Lee 22 एकड़ जमीन थी 2 एकड़ जमीन Maharashtra शासन ने le 20 akkar bachi thi अभी हम भूमिहीन है पुनर्वसन अधिकारी बोलते जाने के बाद ढाई akkar se कम बचना आपसे निवेदन है आप मेरी प्रॉब्लम को जल्द से जल्द स्वीकार करें mob 9637 866425 8149869139 salam6425@gmail.com kalamsilent@gmail.com
हा सही है। 1 हेक्तार के नीचे होना जमीन तो ही मिलता।
सर हमारी जमीन महाराष्ट्र शासन ने 1970 में कलवा के Liye le सर हमारे पास 22 एकड़ जमीन थी 2 acre Zameen महाराष्ट्र शासन कालवे के लिए ली लेने के बाद 20 एकड़ जमीन बची थी अभी हमारे पास कुछ भी जमीन नहीं हाय पुनर्वसन अधिकारी बोलते जाने के बाद ढाई एकड़ से कम बचना आपसे निवेदन है आप मेरी प्रॉब्लम को जल्द से जल्द हल करें
सर आमची जमीन 1975 साली तलावात गेली आहे. परंतु माझ्या आजोबांना त्याचा मोबदला मिळाला नाही. आता तो मोबदला मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे. आणि कागदपत्रे कोणकोणते लागतील.
नमस्कार सर हमारे अजी की जमीन महाराष्ट्र महाराष्ट्र शासन ने ली हमारे पास 22 एकड़ जमीन थी 2 एकड़ जमीन महाराष्ट्र शासन ने ली पुनर्वसन अधिकारी का कहना जाने के बाद एक हेक्टर से कम बचना हमारी कालवे के लिए Maharashtra शासन ने ली अभी हमारे पास कुछ भी जमीन नहीं है भूमिहीन है आपसे निवेदन है आप मेरी प्रॉब्लम को जल्द से जल्द स्वीकार करें
पुरंधर तालुक्यात वाद वादीची वतन व इतर काही प्रॉब्लेम मधी जागा जमीन असेन तर कृपया खलील क्रमांकावर संपर्क साधावा-८४८४८४९८९६
सर माझ्या आजोबांची जमीन पानशेत धरणामध्ये गेली आहे तरी माझ्या आजोबांची तीन मुले आहे तर जमीन मिळाली की नाही ते कसे करणार
Call me 9309709535
Mahadev Kadu
Form Donje
Sarv mahiti milil
Any One Want sell Clear Or Latigation Land For JV Plot/Agriculture/Farmhouse/Residential/Commercial Plot In Pune District Specially In Pune City or Near Purandhar Tahshil Contact Us Feel Free:
Amit:+918484849896/
Pravin:+919665373827
Hello sir,
Mazay father chi jamin kaynal madhe bhusampadit zali asun.bhusampadit zalelay jamini chya mobadla ha mazay mothe kaka,tancya mulga ani maze fater,maze mother hanchya nave ala ahe (7/12 war je je name ahe tanchya nave ala ahe)..but amchya watayla alelya jamini madhun kaynal gela ahe.kaka chi thodi pn jamin kaynal madhe gele nahi.
Tar jamin chya mobdala ha only mazay father nave melava tay sathi kay karave lagel plz mala help kara.
tay modbala sathi kaka chi shamti nasavi..
सर,
आमची जमीन तळ्यात गेली आहे. आमच्या बरोबर आमच्या भावकीचीहि जमीन गेली आहे.
आमचा गट नंबर एक आहे.प्रकाल्पग्रस्त प्रमाणपत्ररासाठी भावकीतील लोकांची परवानगी घ्यावी लागेल का?
एका गट नंबरसाठी एकच प्रमाणपत्र मिळते का ? जर प्रकल्पाचे पैसे घेतलेतर प्रमाणपत्र मिळते का ?
वारसांची परवानगी घाय ला हवी
मझ्याआजोबंची जमिन (उजनि धरनात) गेलीआहे १९७५ मधे. सोलपुर मधिल . अजोबाला ६ मुले आहेत , त्यातील मोठ्या मुलाल एरिगेशन मधे नोकरी लागली धरनामध्ये जमीन केल्या मुळे .पन बाकी भावांचे काय ?? ६ पैकी एक माझे वडील आहेत. त्यांच्या कडे काही ही पेपर नाही आणी कोनतेही घोशना पत्र ही नाही. आता मी काय करु ??
कुपा करु माहीती संगावी मझा फोन न- 7020472949
मलापण हाचं प्रश्न आहे काय करावा लागेल
सर
धरण ग्रस्थ प्रमाणपत्र कागतपत्र पुर्ण जमा केल्या नंतर किती दिवसात येते कृपया सागा
नमस्कार सर,
आमची जमीन सोलापूर एमआयडीसी मध्ये गेलेली आहे तर आम्हाला प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळू शकेल का?
PLS. REPLY ON BELOW MAIL.
सर आमची जमीन आजोबांच्या काळात धरणामध्ये गेलेली आहे. आणि आजोबा ह्यात नाही. आणि जमीन आजोबांच्या नावावर आहे. तर धरणग्रस्त दाखला मिळू शकतो का ……….. आणि त्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कशी आहे…………आणि त्यासाठी काय करावे लागेल आता …………please सर जरा उपाय सांगा.
Reply
Dharangarsatdakhala
जमीन कुठे आहे तुमची अधिक माहिती साठी संपर्क करा 8484849896
सर आमची जमीन एक वर्षवर्षपूर्वी तळ्यासाठी हस्तँ्आतरित केली होती,मोबदला हमिळाला पण सर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी क्षेत्रमर्यादा असते का? किती? असते? माहिती दिल्यास आम्ही उपक्रुत होऊ.
TASHI KUTHLYACH PRAKARCHI SHETRA MARYADA NASTE, HE PRAMANPATRA COLLECTOR OFFICE MADHE BHU-SAMPADAN ADHIKARI KARYALAYAT MILNYACHI TARTUD AHE.
sir prakalp grast certificate milvnya sathi kay karav lagen , pls call – 7020854145 kiva tumcha no dya
सर dharangrast Kard he Mazya vadlanchya navavar ahe Tyani tyacha fayda ghetlA nahi tar te card Mazya navavar karayache aahe tar document Sanga lavkar sir nokricha Prasha aahe
Sir spardha parikshet form var prAkalgrast takle aahe pan te Mazya Vadlanchya navavar ahe tar documents verification madhe kahi divas miltil ka mazya navavar hoipryant sir lavkar Sanga please
Namste sir. Madam
Aamchi Jamien talavat geleli aahe tar Mala sir dharan grasta praman patra pahijey Tay sathi Kay karu sir. To dakhla mulala chalan ka.
सर आमची जमीन 1972 साली पावना धरणात गेलि त्याचे 7/12 माहितीच्या अधिकारांतर्गत मिळाले आहे ती जमीन पंजोबा च्या नावाने होती आता पंजोबा व आजोबा दोघे मयत आहेत माहिती अभावी त्यावेळी वडिलांनी दाखला काढला नाही तर मला धरणग्रस्त दाखला मिळेल का?
मिळत असेल तर कोणाच्या नवे मिलेन?
कृपा करून कळवा ?
आपली जमीन कुठल्या गावात आहे अधिक माहिती साठी खलील नंबर संपर्क साधा आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन हवे असल्यास नंबरवर संपर्क करावा :8484849896
I have agriculture 12 R plot at Rajgurunagar please tell the process of N.A.and documents.
पतीच्या नावे धरणग्रस्त प्रमाणपत्र आहे तर त्याच्या पत्नीला नोकरीसाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करता येईल का जर उपयोग करता येत असेल तर त्याची पूर्ण प्रोसिजर सांगा
Sir mujhe diploma ki puri jankari de
मा.मोहोदय,
आपनास कळकळीची विनंती आहे की मि प्रकल्पग्रस्त असुन माझ्या वडिलांची जमीन सिंचन तलावात गेली असुन त्या तलावाचा फायदा विनाग्रस्त लोकांना होतो आहे. जमीन माझ्या बापाची गेली आणि भाव त्यांच्या जमीनीला आला.शेत माझ्या बापाच गेलं व रान त्यांच सिंचत आहे. ज्याची जमीन गेली त्याला 50000हजार व जे त्या शेतात सिंचन तलाव झालाय त्याच्या पाण्यावर बाजुचे शेतकरी वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न काढतात व माझा बाप त्यांच्या शेतावर मजुरी करतो असेका साहेब?,मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले म्हणचे तुमचे वाढवडिल स्वर्गात जाणारका? साहेब.
मला त्या बदल्यात काय तर नोकरीत वयाची सुठ 45 वर्षासाठी होना? वयाची सवलतच का, नोकरीका नाही ?
नोकरी दिलीतर माह्याबाप व माझे कुटुंब पोठभर खातील ना ? पन ते आपनास मान्य कसे बरे असेन होना.
आणि साहेब मोलाचे म्हणजे माझे काही चुकले असेल तर मि दिलगीरी व्यक्त करतो
जे मातीसाठी लढले व प्राण पणाला लाऊन हुतात्मे झाले त्यांच्या आत्मास काय वाटत असेन तेच जाने,त्यांना या भ्रष्ट लोकांबद्दल मी माफी मागतो.
नोट:- नोकरी त वयाच्या सुटी ऐेवजी, नोकरीद्या!!
नमस्कार सर/ मॅडम
माझ्या वडिलांच्या नावाची 10 आर जमीन कालव्या साठी संपादित झाली ,वडील नोकरी करतात . तर मला प्रकल्पग्रस्त दाखला मिळेल काय..? माज्या कडे सर्व कागद पत्र आहेत …कळवावे मोबा. 8308176221
E mail id : tanajisawant13@gmail.com
Mikel na prakalpgrast
सर माजी जमीन 14र गॅलिली आहे तर मला पर्कल्प्ग्रथ काठ्ता येईल का
sir, me dharangrast ahe but mi prakalpgrast reservation job sathi apply karu shakato kay
Ho…Karu shakata..Karn dhanran bandhane ha sarkarcha upkram ahe.
धरणग्रस्त प्रमाणपत्र ऑनलाईन करने आवश्यक आहे का सर
सर माझ्या आजोबाच्या नावावर जमीन होती तर ते मयत झालेले आहे आणि दोन वारस आहे माला दकला काडायचा आहे डॉकुमेंट काय लागेल ?कसा काडु सर प्लीज सांगा सर
आपली जमीन कुठल्या गावात आहे अधिक माहिती साठी खलील नंबर संपर्क साधा आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन हवे असल्यास नंबरवर संपर्क करावा :8484849896
hello sir
माझ्या कडे प्रकल्प ग्रस्ताचा दाखला आहे तो माझ्या वडलांच्या नाव वर आहे आणि तो मला माझ्या नावावर करायचा आहे त्यासाठी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती
Gharangrast dakhala Ks KY kadhava sir tumchi plz help me
Sir mala dharangrasta kadhayach ahe Jamin vadlanchya navavar hoti mg kase kadhave lagel saga plzz
सर मी हि सर्व कागदपत्रे कुठे सादर करायची
मी बँकिंग ची एक्साम द्यायलो मला याची फार गरज आहे सो प्लिज हेल्प मी
धन्यवाद।
मो। 9421691438 7758937076।
प्रकल्प ग्रस्त दाखला भेटुन नाही राहीला जेव्हा मी जिल्हा अधिकारी याचं कडे जातो तेव्हां ते म्हणतात की 2017चा नविण चीआर आलेला आहे कि भूमीहीन असलेल्या व्यक्तीला मिळू शकतो. तर माझ्या वडीलाची अध्रा एकर जमीन गेलीली आहे. तर प्रकल्प दाख ला कसा मिळवता य इल .सर मला WhatsAppवर कळवावे no.7057184182
Mazhya vadilachya navane asnari 6 hector sheti dharnat geli 1998 madhe Ata mazya vadilache navane 60 gunthe sheti aahe tar pakalpgrast certificate nighu shakte ka
Sir mazya navavr धरणग्रस्त प्रमाणपत्र ahe. Mala sarkari nokari मिळाली नाही म्हणजे माझे वय संपले. पण मला धरणग्रस्त प्रमाणपत्र जमा करायचा आहे त्यासाठी काय करावे लागणार? आणि दाखला जमा केला तर मला किती मोबदला मिळणार? गव्हर्नमेंट चा यासाठी GR काय आहे ते मला कळेल काय?
SIR MAZYA JAWAL RASHANCARD NAHI TR MAG HONAR NAHI KA ANI SRVANCHI SAMMATI LAGNAR KA KRUPAYA MAHITI SANGA
AMCHE GHAR BEMBADA PRAKALP GRAST AMRAVATI ANI YAWATMAL MADHE GELE
7038639653
Please sangana sir purn mahiti ha maza mobile number 7038938362
अवलंबून प्रमाणपत्र अर्ज हवाय मिळत नाही कृपया माहिती द्यावी सर
सर मझ्या अजोबजी जमीन धरनात गली आहे 20 वर्ष झाले आहे माला दकला काडायचा आहे कसा काडु सर please sanga
9527268441 Yogesh Giras. sir majhi shetjamin dharnmadhe geli ahe..tya mule mala dakhla kadaycha ahe ..plz tumhi margdarshan kara…ki process kashi ahe & ky karav lagel
सर माझ्या आजोबा च्या नावावर जमीन होती तीन वारस आहे पण . मोठ्या काका च्या मुलाने धरण ग्रस्त चे परमानपत्र काढल आहे आणि बाकी दोन वारस मयत म्हणुन दाखऊन त्यने खोटे परमानपत्र काढलं आहे त्यवर मला काय करता यईल आणि त्या चा त्यने काहीच फ़ायदा केला नाही क्रुपया मला मदत हवी मी माझा मो नं,8007076084