शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
शासकीय नोकरीमध्ये आरक्षण, कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.
प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्रप्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-
- कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
- ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
- रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
- संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
- मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
- मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.
- इ – स्टेटमेंटची प्रत.
- मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
- घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
- प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
- प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
- मतदार यादीची नक्कल.
- तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
- शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
- ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र.
- पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.
Mla dharngrast che certificate milalele ahe . Tyacha maveja pn milala ahe.Ani mjhe agebar zale ahe.Tr tya dhrarngrast certificate cha ky benifit hoil.
tumchya bakichay lokansati tumi use karu shkta
Madam ks bhetl certificate mahiti sangal ka.
जर प्रकल्प साठी जमीन गेल्या नंतर 1 हेक्टर पेक्षा जमीन उरत असेल तर प्रकल्प ग्रस्त प्रमाण पत्र मिळत का ?
Sir mi Jigaon prakalp grast ahe ajun mazi jamin sampadit keleli nahi tari mala prakalp grast certificate milu shakate ka
माझा धरणग्रस्तांचा दाखला आमचा पणजोबांचा नावावर असून तो वडिलांनी वापरलेला आहे तरी मला त्याचा वापर करून शैक्षणिक सवलत मिळू शकेल का?
Sir maze bay 44 varse she mazekade dharangrast pramanpatra she Mi 10 vi pas iti pas she mala naukri milel ka
सर माझ्या जामीन प्रकल्पात गेलेले आहे.किती
जामीन गेलेले पाहजेल
नमस्कार माझ्या धरणर्गस्त मला
अजुनही दिले नाही.
Name-Prakash tukaramji
Katsarpe
At,savanga.
Sir plz help me. Mazy kaka chy navavaril dharngrast mazy navavar karych age pan kaka va kaku doghacidate zali she plz prosece sanga
Dharangrast dakhala aahe pn government job sathi Kiti takke aarakshan aahe
5% आहे.
kasa kadala dakhala ?
5% aahet pan tyathi vibhagni zhali aahe…3% bhukampgrast 2% prakalpgrast Ashi…adhik mahit sathi mala sampark Kara 9923231616
Kuthe kuthe use hote sir prakalp grast certificate.mpsc madhe hote ka sir
hello sir,plese guaid prakalpgrast GR.
Kuthe kuthe use hote sir prakalp grast certificate.mpsc madhe hote ka sir
नमस्कार माझी चार एकर जमीन गेलेली आहे
परंतु धरणग्रस्त प्रमाणपत्र माझ्या कडे नाही परंतु सर्व डोकॉमेंट आहेत
ते काज्ञासाठीची प्रोसेस मला सांगा
Phone no 9112188705
सर आमची जमीन आजोबांच्या काळात धरणामध्ये गेलेली आहे. आणि आजोबा ह्यात नाही. आणि जमीन आजोबांच्या नावावर आहे. तर धरणग्रस्त दाखला मिळू शकतो का ……….. आणि त्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कशी आहे…………आणि त्यासाठी काय करावे लागेल आता …………please सर जरा उपाय सांगा.
आणि सर माझ्या कडे कागद पञे आहेत
मला पण सेम प्रो्लेम आहे 1969 ला धरणार गेली जमीन पण अजून आम्हाला धारण ग्रस्त म्हणुन दाखला मिळाला नाही किवा भूसंपादन सुद्धा मिळाले नाही तर आता मला दाखला पण कडायचा आहे आणि भू संपादन पण हवं आहे तर ते मिळवण्यासाठी कसे आणि कुट अर्ज करावा

मला पण सेम प्रो्लेम आहे 1969ला वारस नोंद झाली आहे पण धरणार जमीन गेली आहे अजून आम्हाला धारण ग्रस्त म्हणुन दाखला मिळाला नाही किवा भूसंपादन सुद्धा मिळाले नाही तर आता मला दाखला पण कडायचा आहे आणि भू संपादन पण हवं आहे तर ते मिळवण्यासाठी कसे आणि कुट अर्ज करावा
मला धरण ग्रस्त प्रमाणप्रत्र काढायच हि सर्व कागद प्रत्र कुठे जमा करायची कृपया फोन करुन सांगा मोबाईल नंबर : :-9763220902
कृपया एवढी माहिती दया
सर माझी जमीन 2000 मध्ये जायकवाडी प्रकल्प ग्रस्त मध्ये गेलेली आहे
मला जमीनीचा मोबदला मिळाला नाही त्यासाठी राय करावे लागेल व प्रमाणपत्र पण नाही भेटले मला याची माहीती ध्या सर मी तुमचा आभारी राहीन
सर मला माहित .सरकारी काम जमीन संम्पादित कराच्या वेळेस फक्त आश्वासन दिले जाते ,कि तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नौक्रीवर घेऊ .जमीन संम्पादित केल्या नंतर कोणती नौकरी आणि कायच काय .मला तर फक्त १८००० रुपये या प्रमाणे मोबदला मिळाला .काय सांगता राव …..
Sir maji gamin dharnat geli aahe mala prakalp dakhala kadhaych aahe
Mala aase samajale aahe ki
Jamin jar 1 akkar chya aat Kami shillak asel tarch prakalp dakhala Milu shakto
Grkuthe milel
Mala great copy miles kanwate sir
Your comment is awaiting moderation.
Your comment is awaiting moderation.
Sir Majya dharangrast certificate Majya wadilach nawavar Ahe va tyachyavar naav at mistake zali ahe suresh Ramachandra
Your comment is awaiting moderation.
Sir Majya dharangrast certificate Majya wadilach nawavar Ahe va tyachyavar naav at mistake zali ahe suresh Ramachandra’ humbre chya jagi suresh chandrabhan hambre zale ahe tar mala tyat durusti karayache asun nantar tyala varasdaryachya navavar karayache ahe pls Mala process sanga
माझ्याकडे माझ्या नावाचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र उपलब्ध असून त्याचा उपयोग सरकारी नोकरी साठी नेमकी कसा करावा याचे मार्गदर्शन करावे.
Dharangrastacha certificate kiti diwas lagtat bhetayla hatat & ration card nasles kadhata yeyila ka certificate
Sir Majya dharangrast certificate Majya wadilach nawavar Ahe va tyachyavar naav at mistake zali ahe suresh Ramachandra’ humbre chya jagi suresh chandrabhan hambre zale ahe tar mala tyat durusti karayache asun nantar tyala varasdaryachya navavar karayache ahe pls Mala process sanga
Sir Majya dharangrast certificate Majya wadilach nawavar Ahe va tyachyavar naav at mistake zali ahe suresh Ramachandra’ humbre chya jagi suresh chandrabhan hambre zale ahe tar mala tyat durusti karayache asun nantar tyala varasdaryachya navavar karayache ahe pls Mala process sanga
Sir Majya dharangrast certificate Majya wadilach nawavar Ahe va tyachyavar naav at mistake zali ahe suresh Ramachandra’ humbre chya jagi suresh chandrabhan hambre zale ahe tar mala tyat durusti karayache asun nantar tyala varasdaryachya navavar karayache ahe pls Mala process sanga
सर आमची जमीन माझे आजोबा हयात नसताना धारणा मध्ये गेली .ती जमीन माझा आजोबाच नावाने होती ती वारसाच्या हिशोबाने सगळ्यचi नावे सात बारा मध्ये आली. आता मला धरणग्रस्त काढायचे आहे त्याच्या साठी कोण कोणते कागदपत्रे लागतील आणि कोठे काढावे लागतील …………………….
Prakalpgrast navavar karayche ahe kay documents lagtil sasryanchya navavar ahe
Sir Majya dharangrast certificate Majya aajobachya navavar Ahe va tyachyavar naav at mistake zali ahe soma Mohan chya jagi soma laxman zale ahe tar mala tyat durusti karayache asun nantar tyala varasdaryachya navavar karayache ahe pls Mala process sanga
सर आमची जमीन आजोबांच्या काळात धरणामध्ये गेलेली आहे. आणि आजोबा ह्यात नाही. आणि जमीन आजोबांच्या नावावर आहे. तर धरणग्रस्त दाखला मिळू शकतो का ……….. आणि त्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कशी आहे…………आणि त्यासाठी काय करावे लागेल आता …………please सर जरा उपाय सांगा.
आणि सर माझ्या कडे कागद पञे आहेत
Sir mala prakalpgrast waprun naukri milali ahe parantu mala dusrya naukri sathi prakalp grasta sathi application karta yeiel ka sir please sir mahiti sanga sir
Sir Maze Aajobache Jamin Dhran Bandhatan 20 Ekar Geli aahe Aata Fakt 2.5Ekar shillak urali Aahe. Me Prakalpagrast Dakhala Kadhanyasthi gelo asata Ardha Ekar peksha jast jamin Shillak asalyas Dakhal dete yet nahi ase mhanatat. Plz mala Margdarshan Kara dakhal milu shakto ka nahi
Sir tumala milala ka dakla
sir amachi jamin amchya chulat ajobanchya veli dharanasathi vaparli aahe. aamche ajoba v chulat ajoba ase doghejan parantu khate chulat ajobanchya navavar aahe aata ajoba v chulat ajoba doghe hi hayat nahit. tar mazya chulat ajobanchi don mule v mazya ajobanchi don mule. v amhi ya char bhavndanchi char mule tar amhala. sarvanmadhe ekach dakhala milnar ki don dakhale milnar.
Sir mazi 12 hector jamin dharanat geli ahe mazya kade E award ahe Cc pan ahe fakt babanche nav utaryavar nahi award madhe ahe cc var pan ahe mala bhusampadan midel ka
mi bhoye ajay sir mala prakalp grastha dhakhala kuthe kuthe waparta yeil .
sir,
mazi jamin prakalpachy budit shetra madhe ahe mala prakalp grast praman patr milel ka
सर आमची जमीन आजोबांच्या काळात धरणामध्ये गेलेली आहे. आणि आजोबा ह्यात नाही. आणि जमीन आजोबांच्या नावावर आहे. तर धरणग्रस्त दाखला मिळू शकतो का ……….. आणि त्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कशी आहे…………आणि त्यासाठी काय करावे लागेल आता …………please सर जरा उपाय सांगा.
Bhau Mala pan sang tuza nambar de
Sir me ganesh Bhusare mazi jamin 0.4 R 2014 madhe sampadit keli ahe va shilk jamin akun 0.29 R rahili ahe mala praklap grast pramanpatra pahije ahe
Sir mala. Medical side Sathi he certificate use Karachi ahe.mala the use Karta yeelka
सर माझ्या वडिलांची जमींन प्रकल्प मधे गेली न्हावती. परंतु त्याना भूमिहीन असल्याचा दखला तहसील कार्यालय कडून देण्यात अला आहे.
मुद्दा हच आहे की माझेवडील हयात नाही. तर भूमिहीन आहे म्हणून माझ्या आईला भूखंड मिळु शकतो का??????
कृपया

कृपया उत्तर दया
माझी 20 गुंठे जमीन गेली आहे पाटबंधारे चारी मध्ये mala प्रकलपग्रस्त प्रमाण पत्र काध्याचा आहे सर
माझी अडीच एकर जमीन गेली आहे कैनाल मधे मला प्रकल्पग्रस्त दाखला मिळेल का काय करावे लागेल
Pskadam
From kadegaon sangli
Tyasati mala please madat milavi hi manapasun vinati karat
Mala dharangrast kadnyasati lagnari kagadpatra haravale ahe tyasati Kay karat lagel tasech mazyakade 12/2che notice pan nahi
Ani mala dharangrast kadnyachi bharpur graj ahe ani mazyakade phakta 2 gunte panyat hello jaminicha gat number ahe
सर मी समाधान पोफळे मला आरशना बदल माहती हवी होती
मला धरणग्रस्त बद्दल पूर्ण माहिती मिळू शकते का किती टक्के आरक्षण दिले जाते त्याचा काय हेंद होतो
मला धरणग्रस्त बद्दल पूर्ण माहिती मिळू शकते का किती टक्के आरक्षण दिले जाते त्याचा काय हेंद होतो
sir reservation badal saga n thod
माझ्या कडे प्रकल्पग्रस्त दाखला आहे तरी मला सरकारी निमसरकारी नोकरी कोठे मिळेल हे माहित नाही .माझे B.Sc(Comp science) झाले आहे तरी मला मार्गदर्शन करा
सर मी रामेश्वर बद्रीनाथ केरे रा-गवलीशिवरा मी खूप वेळ या विषयी माहिती विचारली असता अधिकारी उडवाउडवी ची उत्तरे देतात पैशाची मागणी करतात.
आमची जमीन सिडकोने संपादित केली आहे माझ्या कडे नोकरी प्रकल्पग्रस्त दाखला आहे तरी मला सरकारी निमसरकारी नोकरी कोठे मिळेल मी B.A passed and electricain wireman iti govement and pwd wireman lince GOV AND COMPUTER TALLY माझी date of birth 25 /7/1979 आहे मला मागर्दर्शन करा
तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का ?
नमस्कार माझ्या धरणग्रस्त मला अजुनही दले नाही
J1 dakhla aplya mulanna vaparta yeto ka
प्रकल्पग्रस्त व्यक्तीना शासकीय सेवेत परीक्षा न घेता सामावून घेतले पाहीजे
अगदी बरोबर
यासाठी लढा द्यावा लागेल शासना विरुध्द आपनाला आणि त्या साठी एक व्हायला हवे.
Agadi barobar, prakalp grast berojgar sanghatna banvavi lagel ani sarkarla aapla hakka magav lagel (binapariksha nokri)
एकदम करेक्ट बोलला भावा
सर प्रकरल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी किती जमीन ॑िशल्लक असावयास हवी. याबाबत कृपया मा॑हिती द्यावी.
एक हेक्टेर च्या आत।
प्रकल्पग्रस्त प्रमाण्पत्र काढण्याबाबतचे प॑॑रिपक कुठे मिळेल
सर माझ्या वडिलांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे भावाच्या नावावर आहे तर ते मला माझ्या नावावर ट्रान्सफर करायचे आहे मी एक विवाहित मुलगी आहे पण माझे नाव चेंज केलेले नाही तर ते प्रमाणपत्र मला शासकीय नोकरीसाठी माझ्या नावावर ट्रान्सफर करायचे आहे तर त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील ते सांगावे प्लीज मी सध्या ती शिक्षक भरती चा फॉर्म भरलेला आहे