निवासी बांधकामाची इमारत रेषा

By Reshma
2 Min Read
निवासी बांधकामाची इमारत रेषा

निवासी बांधकामाची इमारत रेषा माहिती-

रस्त्यापासून नवीन निवासी बांधकामाची इमारतरेषा

स्टॅंडर्ड बिल्डिंग एण्ड डेवलोपमेंट कन्ट्रोल रूल फॉर म्युनिसिपल कॉन्सिल ए.बी.सी.

द्रूतमार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.

१.नागरी,अनागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ६० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून १५ मीटर यापेकी जास्त असेल ते अंतर.

राष्ट्रीय महामार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.

१.नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या हद्दीपासून ३ ते ६ मीटर.

२.अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर.

राज्य व प्रमुख राज्य महामार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे

  • नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून २० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५ मीटर अंतरापेकी जे जास्त असेल ते
  • अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर.

प्रमुख जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.

  • नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५ मीटर अंतरापेकी जे जास्त असेल ते
  • अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटर.

इतर जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.

१. नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५ मीटर

अंतरापेकी जे जास्त असेल ते

२. अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर.

इतर जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.

१. नागरी व औदोगिक भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून ३ मीटर

अंतरापेकी जे जास्त असेल ते

  • अनागरी भागासाठी – रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

————————————————————————————————————————

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version