नवीन रेशनकार्ड

Reshma
By Reshma
2 Min Read
नवीन रेशनकार्ड

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

नवीन रेशनकार्ड मिळनेकामी आवश्यक कागदपत्रे

१.नाव कमी केलेचा तहशिलदार यांचा दाखला सदर दाखला दुसरया तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो.

२.नाव कमी केलेचा तलाठी यांचा दाखला सदर दाखला दुसरया तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो.

३.सरपंच रहिवाशी दाखला ग्रामीण भागासाठी

४.नगरसेवकाचा रहिवाशी दाखला–शहरी भागासाठी

५.तलाठी यांचा कडील रहिवाशी दाखला

६.कामगार तलाठी यांचा कडील उत्पन्नाचा दाखला

७.ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला

८.मिळकती बाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल

९.भाड्याने रहात असेल तर घरमालकाचे समतीपत्र –प्रतिज्ञापत्र कोरया कागदावर पाच रु.चे कोर्ट फी स्टँप सह

१०.नवीन कार्ड मिळणे कामी स्वतःचे प्रतिज्ञा कोरया कागदावर पाच रु.चे कोर्ट फी स्टँप सह

११.विहित नमुन्यातील अर्ज रु.पाच च्या स्टँप सह

१२.लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला व इतर पुरावे कार्डधारकाच्या मागणीप्रमाणे.

१३. पुस्तिकाची सत्यप्रत

१४.कोरल बँकिंग / राष्ट्रियकृत बँकेतील पती ,पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे बँकेचे पास बुक सत्यप्रत

१५.रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.

—————————————————————————————————————————

– रेशनिंग रद्द/बाद झाले असल्यास नवीन मिळणेकामी आवश्यक कागदपत्रे

१.स्वस्त दुकानदार यांचा क गटातील दाखला

२.कामगार तलाठी यांचा क गटातील दाखला-बोगस शिधापत्रिका मोहिमेंतर्गत फॉर्म न भरले मुळे युनिट सह नवीन कार्ड देणे हरकत नाही.

३.रेशनकार्ड धारकाचे मतदान ओळखपत्र

४.कामगार तलाठी यांचा कडील रहिवाशी दाखला

५. कामगार तलाठी यांचा कडील उत्पन्नाचा दाखला

६.मिळकती बाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल

७.मूळ रेशनकार्ड

८.विहित नमुन्यातील अर्ज रु.पाच च्या स्टँप सह

९.लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला व इतर पुरावे कार्डधारकाच्या मागणीप्रमाणे

१०. पुस्तिकाची सत्यप्रत

११.कोरल बँकिंग / राष्ट्रियकृत बँकेतील पती ,पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे बँकेचे पास बुक सत्यप्रत.

१२.रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.

हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
14 Reviews
  • Avatar of Asha surseAsha surse says:

    सिंगल मदर rashion card sat Kai karva lagal please reply me it’s argernt

    Reply
  • Avatar of Pradip asaram DanvePradip asaram Danve says:

    नवीन राशन काड बनविने आहे

    Reply
  • Avatar of Haribhau Bhima BorhadeHaribhau Bhima Borhade says:

    माझे कडे रेशन कार्ड नाही आहे तर मला नविन रेशन कार्ड काढायच आहे तर मी काय करू कोणी काढुन देत असल तर नक्कीच मला फोन करा. 7350139051

    Reply
  • Avatar of Aniket pawarAniket pawar says:

    नवीन रेशकार्ड बनवणे साठी कोणती कागपत्रे लागतात प्लीज सांगल का ?

    Reply
  • Avatar of महेश चंद्रकांत जाधवमहेश चंद्रकांत जाधव says:

    माझे कडे रेशन कार्ड नाही आहे तर मला नविन रेशन कार्ड काढायच आहे तर मी काय करू कोणी काढुन देत असल तर नक्कीच मला फोन करा 9860059318

    Reply
  • Avatar of sandip nikamsandip nikam says:

    sir,
    mazya ration card varti mazya muliche n bykoche nav nhi .kashi nond karavi.please reply kara

    Reply
  • Avatar of दत्तात्रय निवृत्ती रिठेदत्तात्रय निवृत्ती रिठे says:

    माझे रेशनकार्ड हरवले आहे नवीन काढायचे आहे त्यासाठी माहिती सांगा. माझा फोन नंबर 9273491205

    Reply
  • Avatar of विजय नाचरेविजय नाचरे says:

    मि विजय दाजी नाचरे मि कर्जतला राहतो मला नवीन रेशन कार्ड काढ़ायचे आहे तरी माला योग्य सल्ला पाहिजे

    Reply
  • Avatar of Nilesh Arun DhiwarNilesh Arun Dhiwar says:

    माझे कडे रेशन कार्ड नाही आहे तर मला नविन रेशन कार्ड काढायच आहे तर मी काय करू कोणी काढुन देत असल तर नक्कीच मला फोन करा 8605651346 — 8208560658

    Reply
  • Avatar of hanumathanumat says:

    Naw kami kelelaa 5 years jale ata naw add karyla gelo tar naveen ration card hoil naa

    Reply
    • Avatar of shankar khandareshankar khandare says:

      8805388240

      Reply
  • Avatar of Hasmukh PatelHasmukh Patel says:

    How to change address in ration card ? Is it online facility ? Pl. give details and site address. Thanx.

    Reply
    • Avatar of Vishwanath MundheVishwanath Mundhe says:

      अजून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न धान्य वितरण कार्यालयात चौकशी करावी.
      Admin : V Mundhe 7083398330

      Reply
  • Avatar of Tara Umesh SutarTara Umesh Sutar says:

    माहितीचा अधिकार वाचून आपल्याला हवी असलेली माहिती मिळण्यास मदत होते.
    धन्यवाद

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *