जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

Reshma
By Reshma
5 Min Read
जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.त्यात प्रामुख्याने —

१.सरकारी नोकरीत आरक्षण २.शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट

३.शैषणिक संस्थेत प्रवेश कोटा. ४.काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट ५. शैषणिक शिष्यवृत्ती इ.आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी आता गावो गावी सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे.सर्व सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालयात देखील आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर शकतात. जर आपल्या कुटुंबातील जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रथमच प्रस्ताव असल्यास स्थानिक चौकशी, राज्य निवासी प्रमाणपत्र, स्टँप पेपरवर जातीचा उल्लेखासह प्रतिज्ञा पत्र आदी.कागदपत्रांची आवश्यकता असते.

एस.टी.(ST) एस.सी (SC) करिता आवश्यक कागदपत्रे

* विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र व नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

* शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

*शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

*आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

*अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

*मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

*लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

…………………………………………………………………………………………………………………………………

OBC ओ.बी.सी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व मागील ०३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

…………………………………………………………………………………………………………………………………

SBC एस.बी.सी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व मागील ०३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

V J/NT व्ही.जे.एन.टी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व रक्ताचे नातेवाईकाचे वैध प्रमाणपत्र व अर्जदार यांचा नातलग असल्याचे प्रमाणपत्र , ज्या सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातून जात प्रमाणपत्र मागणी करिता आहे.त्या क्षेत्रात मागील १५ वर्षांपासून राहत असल्याचा पुरावा.

…………………………………………………………………………………………………………………………………

कुणबी ओ.बी.सी.जातीचे प्रमाणपत्र प्राप्तीसाठी

वरील प्रमाणे कागदपत्रे पुरावे नसतील तर सम्बन्धित व्यक्तीला खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहील.

*खापर पंजोबा आणि पंजोबा यांचे जुने कुणबी उल्लेख असलेले पुरावे.उदा.रेकॉर्डरूम तहसील कार्यालय येथे गाव नं.१४ चा उतारा ज्यात नाव व कुणबी उल्लेख आढळतो.साधारणता ते सन १९६१ पूर्वीचे असावेत.

*जुने खरेदीखत त्याच बरोबर वंशावळ व प्रतिज्ञापत्र

*अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडींमधील दस्तऐवजांचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवर करावे.व मूळप्रत जोडावी.

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते.जातीचा दाखल्याच्या वेळी जे प्रतिज्ञा द्यावे लागते.ते अर्जदार वय १८ पूर्ण नसल्यास त्याचे पालक सादर करून जातीचा दाखला प्राप्त करू शकतात.

—————————————————————————————————————————                                      जात पडताळणी

उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप,आरक्षणासाठी पात्र दर्शवण्यासाठी,निवडणुकीतील आरक्षण,नोकरीसाठी इ.

आवश्यक असते.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,निवडणुकीतील उमेदवार व नोकरवर्ग व्यक्ती यांचे जातपडताळणी प्रस्ताव सम्बन्धित कार्यालयातून पाठविले जातात.

  • विहित नमुन्यातील अर्ज जो काटेकोरपणे उमेदवाराचा मोबाईल नंबर,वडिलांचा मोबाईल नंबर सह भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • उमेदवाराचा जातीचा ओरिजनल दाखल.
  • वडिलांचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध असल्यास.
  • आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास गाव नमुना क्र.१४ उतारा जन्म मृत्यू नोंदीचा दाखला.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील वडील,मुलगा,मुलगी,भाऊ,बहिण,यांची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.
  • जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलयात किंवा जन्म मृत्यू दाखल्यात जातीचा उल्लेख नसेल तर अर्जदाराचे काका,आजोबा,आत्या,पंजोबा,खापर पंजोबा,यांचे जातीचे स्पष्ट नोंद आहे अस प्राथमिक शाळा सोडल्याचे किंवा जन्म मृत्यूचे दाखले.
  • नाते संबंध सिद्धतेसाठीमहसुली पुरावे ज्यात ७/१२ उतारा,वारसनोंद,वाटणीनोंद,हक्काचे पत्रक,फेरफार नोंद,कडईपत्रक.
  • १०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ मुळप्रत जोडावी.व
  • १०० रुपयाच्या स्टँपवरील अर्जदाराचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मूळप्रत जोडावे.
  • नाव आडनाव यात बदल असल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र जोडावे.
  • अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे हि सम्बन्धित अधिकाऱ्यांनीच दिलेली आहे असे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.
  • अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडीमधील दस्तऐवजाचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टँप पेपरवर करावे. व मूळप्रत जोडावी.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
105 Reviews
  • Avatar of मोनिका रमेश डोंगरेमोनिका रमेश डोंगरे says:

    मी हिंदू मराठा असून मला कुणबी चा दाखला काधावायचा असून त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सांगा

    Reply
  • Avatar of Ashok BansodeAshok Bansode says:

    वर्गवारी दाखला क्रमांक म्हणजे काय ?

    Reply
  • Avatar of Nilesh jangamNilesh jangam says:

    सर मी निलेश जंगम मु.पो निघोज तालुका पारनेर जि. अ. नगर आम्ही हिंदु बेढा जंगम जातीचे आहोत पण जात पडताणीसाठी 1950 पुर्वीचे पुरावे मागितले जातात आजोबा च्या जन्म 1936 च्या आहे परंतु शाळासोडल्याच्या लागल्या वर हिंदु जंगम एवढाच आहे तरी आपण मला मदत करावी ही विनंती

    Reply
  • Avatar of Dipeeka Yashawant PadwaleDipeeka Yashawant Padwale says:

    सर ,माझी जात ST (अनुसूचित जमाती ) असून मी कामानिमित्त बाहेर जाताना माझ्या हातून माझे जात प्रमाणपत्र गहाळ झाले ,तरी मला त्याची दूसरी प्रत
    मिळेल का…..कृपया मला त्याबद्दल सहकार्य करावे.

    Reply
  • Avatar of काळे बी आरकाळे बी आर says:

    सर मी सन 2014-2016 मध्ये 12 वी सायंश 87 टक्कयानी पास झालो आहे परंतु अडचणीमुळे मला 2015-2016 मध्ये कॉलेज मध्ये प्रवेश घेता आला नाही, गॅप घ्यावा लागला परंतु या वर्षी आता मला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे परंतु त्यासाठी Cast validity आवश्यक आहे. माझ्ययाकडे सध्या फक्त OBC जातीचा दाखला आहे, मागील वर्षी गॅप घ्यावा लागल्याने, मी कॉलजमध्ये प्रवेश घेतलाला नाही त्यामुळे माझेकडून जात पडताळणी कार्यालय Cast validity चा अर्ज स्विकारत नाही कॉलेजचे पत्र मागत आहे. गॅप घेतला असल्याने कॉलेज मला पत्र देत नाही मला पुढे शिकायचे आहे Cast validity करायची आहे काय करावे कळत नाही कपया मार्गदर्शन व्हावे अशी विनंती आहे.

    Reply
  • Avatar of कैलास पाटिलकैलास पाटिल says:

    मी महाराष्ट्रात शिकत आहे माझे वडील मद्य प्रदेशात शिकले आहे वडळांची lc mp ची आहे आणि lc वर हिन्दू कुनबी आहे आणि बाबांची lc नाही आहे म्हणून माझ जाट प्रमाणपत्र निघत नहीं म्हणून काय कराव लागेल थोड़ी माहिती देऊ शकता का?

    Reply
  • Avatar of mungase ganeshmungase ganesh says:

    कुणबी दाखला काढायला वडिलांचे शाळा सोडल्याचा दाखला नाही, तर काय कराव.

    Reply
  • Avatar of shilpa mshilpa m says:

    ,मी अकोला विदर्भ येथील रहिवासी आहे .मी जि प शाळेवर शिक्षिका आहे . माझे कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मूळ प्रत हरवली आहे ,दुसरी प्रत कशी व कोठून मिळवता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे .

    Reply
    • Avatar of Vijay pawar 9404540061Vijay pawar 9404540061 says:

      तुम्ही ज्या ठिकाणाहून जात वैद्य प्रमाणपत्र मिळवीले त्यां ठिकाणी तुम्हाला भेटन.

      Reply
  • Avatar of ऋषिकेशऋषिकेश says:

    जावक क्रमांक म्हणजे काय? तो कसा जनून घ्यावा? तो दरवर्षी बदलत तर नाही ना ?

    Reply
  • Avatar of राहुल पुंडेराहुल पुंडे says:

    सर माझा जातिचा दाखला हरवला आहे..माझ्याकडे सत्यप्रत ऊपलब्ध आहे
    मी नवीन दाखला मिळवण्यासाठी काय करावे…..
    प्लीज मार्गदर्शन करावे….
    राहुल पुंडे
    मो-7875673437

    Reply
  • Avatar of pankajpankaj says:

    सर.माझा जातिचा दाखला काढायचा आहे पण वडिलांचा दाखला नाहीय तर त्यासाठी काय करावे लागेल……

    Reply
  • Avatar of ravi mauryaravi maurya says:

    mujhe chahie

    Reply
  • Avatar of kiran ahirekiran ahire says:

    मला माझ्या आजोबाचे जाती चा दाखला काढायचे आहे तात्काळ मला कसे मिळेल sc cast (chambhar-11)

    Reply
  • Avatar of Nitin Shivajirao patil.Nitin Shivajirao patil. says:

    कुणबी

    नितिन पाटिल – माझ्याकडे पुर्वजांची

    वंशावळ व त्या सोबत दोन कुणबी जबाब

    1883 चे आहेत महसुल पुरावे सर्व आहेत

    7/12 * क , ई पत्रक , फाळणी नकाशा

    , एकत्रीकरण , प्रतिबुक , गुणाकर बुक ,

    गाव् नमूना नं १ ,वारसा डायऱ्या ई. पैन

    जन्म मृत्यू रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने

    (तहसील व् ग्राम पंचायत कड़े १९२३ पुर्वीचे )

    निकाली समाज जोडली आहे . आणि शाळेच्या

    दाखला मिळत नाही कारण त्या काळी

    (आजोबा जन्म 1911) शाळेची स्थापना 1953

    ची आहे . मग फ़क्त वंशावळ सिद्ध केल्यास

    दाखला मिळु शेकेल काय …!

    का आणखी काही पुरावे जोडावे लागतील

    सहकार्र्य करा ….

    Reply
  • Avatar of saurabhsaurabh says:

    मला कुणबी आहे का ते शोधायचे आहे पण आमचे कागदपत्रे जाळीत आहे त्यामुळे आम्ही दुसरे काय करू शकतो

    Reply
    • Avatar of Vijay pawar 9404540061Vijay pawar 9404540061 says:

      ज्या ठिकाणी वडिलांचे व आजोबांचे शिक्षण आणि शेती विषयक कागदपत्रे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हीचे कागदपत्रे मिळतील

      Reply
  • Avatar of रुपेशरुपेश says:

    सर जर कुटुंबातील एका सदस्य ची जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास ते इतरांना लागू होत असा काही शासन निर्णय आहे का

    Reply
  • Avatar of Sanjay Chidanand DubiSanjay Chidanand Dubi says:

    सर.माझा जातिचा दाखला काढायचा आहे पण वडिलांचा दाखला नाहीय आणि त्यांच्या वडिलांचा पण नाहीय तर मग माला दाखला कसा मिळेल सहकार्य करावे…

    Reply
    • Avatar of Vijay pawarVijay pawar says:

      वडिलांची आजोबांची जमिन पुर्व असेल तर खासरा पाहणी काढा.

      Reply
  • Avatar of Vijay SalokheVijay Salokhe says:

    mazya khapar Panjoba Yanche dakhalyavar Ku ase aahe.
    mhaNaje Kunabi Maratha Ase samajane bare aahe ka…
    Ku- Maratha Mhanaje kay.
    Pls Reply….

    Reply
  • Avatar of महेश किशोर पानकरमहेश किशोर पानकर says:

    सर.माझा जातिचा दाखला काढायचा आहे पण वडिलांचा दाखला नाहीय आणि त्यांच्या वडिलांचा पण नाहीय तर मग माला दाखला कसा मिळेल सहकार्य करावे…महेश किशोर पानकर.नाशिक.

    Reply
  • Avatar of Deepak desaiDeepak desai says:

    hi are Mala jaticha dakhala pahijet plz

    Reply
  • Avatar of Vijay KadamVijay Kadam says:

    mazya khapar Panjoba Yanche dakhalyavar Ku-Maratha ase aahe.
    mhaNaje Kunabi Maratha Ase samajane bare aahe ka…
    Ku- Maratha Mhanaje kay.
    Pls Reply….

    Reply
  • Avatar of Pardhe Keshav VitthalPardhe Keshav Vitthal says:

    नमस्कार सर,
    मी पारधे केशव विठ्ठल
    मु.पो बारागांव नांदूर ता.राहुरी जि.अ.नगर
    मी एसटी कास्ट मधे मोडतो. मला काॅलेज शिष्यवृत्तीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. मला शिष्यवृत्तीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळेल का?हे जाणून घेण्यासाठी कृपया सहकार्य करावे.
    आपला विश्वासु
    पारधे केशव

    Reply
    • Avatar of Vijay pawarVijay pawar says:

      जात पाडताळणी विभाग अहमदनगर येथे अर्ज मिळेल

      Reply
  • Avatar of Pardhe Keshav VitthalPardhe Keshav Vitthal says:

    नमस्कार सर,
    मी पारधे केशव विठ्ठल
    मु.पो बारागांव नांदूर ता.राहुरी जि.अ.नगर
    मी एसटी कास्ट मधे मोडतो मला काॅलेज शिष्यवृत्तीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे
    कृपया शिष्यवृत्तीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळेल का? यासाठी सहकार्य करावे.
    आपला विश्वास
    पारधे केशव

    Reply
  • Avatar of Pardhe Keshav VitthalPardhe Keshav Vitthal says:

    नमस्कार सर,
    मी पारधे केशव विठ्ठल
    मु.पो बारागांव नांदूर ता.राहुरी जि.अ.नगर
    मी एसटी कास्ट मधे मोडतो मला काॅलेज शिष्यवृत्तीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे
    कृपया शिष्यवृत्तीसाठी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळेल का? यासाठी सहकार्य करावे.
    आपला विश्वास
    पारधे केशव

    Reply
    • Avatar of Prashant KamblePrashant Kamble says:

      सर
      मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.माझं जातीचा दाखला व cast validity दोन्ही झालं आहे.जातीचा दाखला कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पण नोकरी निमित्त मी सध्या रत्नागिरी येथे स्थाईक झालो आहे. माझं आधार कार्ड,रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र रत्नागिरी चे आहे. मला माझ्या मुलीचे जातीचे प्रमाणपत्र काढायचे आहे ते मला कोठून मिळेल. रत्नागिरीतून की कोल्हापूर मधून.
      Please guide.

      Reply
  • Avatar of Bharat Narayan LoharBharat Narayan Lohar says:

    एन.टी.प्रवर्गाकरिता हिंंन्दु गाडी लोहार जात प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

    Reply
  • Avatar of देवराम शिंदेदेवराम शिंदे says:

    मी देवराम शिंदे रा.राहुरी जि.अ.नगर येथील रहिवासी आहे
    मी एन टी (क) आहे माझ्याकडे माझ्याकडे वडीलांचा जन्माचा पुरावा नाही कारण माझे वडील अशिक्षित आहे आणि आजोबांचा जन्माचा देखील कोणत्याही पुरावा नाही.माझ्याकडे आजोबांच्या भावाचा शाळेचा दाखला आहे.
    माझ्याकडे असलेले कागदपत्रे पुढीलप्रमाणे ( आजोबांच्या भावाचा शाळेचा दाखला,माझा शाळा सोडल्याचा दाखला,रहिवासी दाखला,रेशनकार्ड,आधार कार्ड, इ.आहे परंतु मला दाखला मिळत नाही ) कृपया मला मदत करावी.

    Reply
  • Avatar of KAMLESH KOSHTIKAMLESH KOSHTI says:

    MARA FATHER AT&PO SAVDA TA&DI JALGAON NA CHHE ANE AME 20 THI 25 VARSTHI SURAT MARAHIYE CHHIYE MANE JATINA DAKHLO KADHAVO CHHE TO SHU KARU
    MARA FATHER NU DL,VOTING CARD,PANCARD,DEATH CER CHHE MO 9825123329

    Reply
  • Avatar of KAMLESH KOSHTIKAMLESH KOSHTI says:

    MARA PAPA MUL : SAVDA TA&DI JALGAON NA CHHE ANE TE SURAT MA RAHEVA AVELA TEMO VOTING CARD , PANCARD ,D L & DEATH CER CHHEHAMNA MANE JATI DAKHALO JOIYE CHHE TO SHU KARU ,SHU PROSES KARU MO : 9825123329

    Reply
  • Avatar of KAMLESH KOSHTIKAMLESH KOSHTI says:

    MARA PAPA MUL : SAVDA TA&DI JALGAON NA CHHE ANE TE SURAT MA RAHEVA AVELA TEMO VOTING CARD , PANCARD ,D L & DEATH CER CHHEHAMNA MANE JATI DAKHALO JOIYE CHHE TO SHU KARU ,SHU PROSES KARU MO : 9825123329

    Reply
  • Avatar of YOGITA GHARATYOGITA GHARAT says:

    MALA JATICHA DAKHALA KADHAYACHA AHE KAY KARAVE LAGEL

    Reply
  • Avatar of nilesh.patilnilesh.patil says:

    Mazya.mulacha.jaticha.dakhala.pahije

    Reply
  • Avatar of kundlik rathodkundlik rathod says:

    १०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ कसे टाईप करावे.

    Reply
  • Avatar of Amit maregudeAmit maregude says:

    Mazi koshti caste aahe pan mazya pappa chya dakhlyawer hindu lingayat aahe tyamule mazya jatichya dakhlachi jat padtalni kase karave plzz reply

    Reply
  • Avatar of प्रशांतप्रशांत says:

    मी प्रशांत ताबे मला शिक्षणासाठी किंवा अनेक कारणासाठी मला जातीचा दाखला पाहिजे ।।।।।
    कारण मी बारेवी पास झालो आहे मी आपणास विनंती करतो आहे मो नं 7045223207

    Reply
  • Avatar of Suresh Domaji ManmodeSuresh Domaji Manmode says:

    krupya
    1) mala mazya mulisathi wanshawal, non krimi leyar ani cast validiti certificate ani cast certificate havi
    2) yaagodar tichi kast kadhli pan ti sambandhit tahsilitun t kadhta vadilanchya (Mazya) tc veril junya ta. nondinusar nagpur madhe jilhadhikari dwara Aayojit shibiratun kadhlyamule ti Awaidh Tharte ka?

    1)jat pramanpatra tahsilibaherun kadhlyas te awaidh aste ka?
    2) Non kreme layar sathi patwaryacha 3 varshacha dakhla chalel ka?
    3)nono kreame layar pratidhapatracha ani Arjacha namuna Milat nahi? to dyal kay?
    4)jat pramanpatrasathicha pratidhapatracha ani Arjacha namuna Milat nahi? to dyal kay?
    5) sadar karnyachi prakriya sangal kay?

    Reply
  • Avatar of santoshsantosh says:

    mi thane west ghodbadar road rahto mi aadhivasi ahe majya ghara made konacha hi jaticha dakhla nahi ahe tar maja dakhla banu sakel ka

    Reply
  • Avatar of प्रसाद अरुणराव दोंदडकर, वर्धा .प्रसाद अरुणराव दोंदडकर, वर्धा . says:

    सर,वडीलांच्या T.C.वर चूकीच्या जातिची नोंद आहे. ती जात नोंद दुरुस्ती करण्यासाठी काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन कराल.

    Reply
  • Avatar of प्रकाश पवारप्रकाश पवार says:

    माझे नाव प्रकाश विठठल पवार आहे माझी जात हिन्दू गोसावी आहे पण माझया शालेच्या दाखल्यावर हीन्दु मराठा लागले आहे वडील अक्षीत होते त्यानचा पूरावा नाही त्यांच्या जन्मगावि जाऊन सगले शोधले पण काहीही पूरावा नाही आता मी काय करावे मार्गदर्शन करावे

    Reply
  • Avatar of kanchan kshirsagarkanchan kshirsagar says:

    Dear Sir,

    what is procedure for caste validity certificate…???
    can we do online…???
    Pls provide link if we can apply online for the same.

    Thank you,
    Kanchan

    Reply
    • Avatar of vijaykumarvijaykumar says:

      Hay
      Vijaykumar
      I’m more.no.
      9970581489
      Hi is may no.
      Coll mi I you help
      So col mi

      Reply
  • Avatar of Balasaheb jagdaleBalasaheb jagdale says:

    सर.
    माझे नाव बाळासाहेब आहे
    मी VJ NT CAST चा आहे
    मी BA ART LA शिकत आहे
    तरी मला जात प्रमाणपत्र काढायचे काय करावे लागेल

    Reply
  • Avatar of सुहास येडगेसुहास येडगे says:

    मला जात पडताळणीचा दाखला काढायचा आहे यासाठी काय करावे लागते.कृपया लवकरात लवकर सांगावे.

    Reply
  • Avatar of akshay aherakshay aher says:

    माझे नाव अक्षय आहेर आहे. माझ्या आजोबाच्या शाळा दाखल्यावर कुणबी ऊल्लेख आहे.(दि.१/५/१९१६) जन्म तारखेचा पन दुसरा कोनताही पुरावा नाही तर त्यासाठी काय करावे लागेल

    Reply
    • Avatar of Mahendra govind guravMahendra govind gurav says:

      Hi Im Mahendra gurav I my Required My Father Name Govind Tukaram Gurav Not Date of Birth Please Helf Me Thank

      Reply
  • Avatar of Gajanan Mahadev BarvkarGajanan Mahadev Barvkar says:

    जातीचा दाखला हरवला आहे. पुन्हा मिळन्यासाठी काय करावे लागेल?

    Reply
  • Avatar of विजय बाळु आगवनेविजय बाळु आगवने says:

    जातीचा दाखला हरवला आहे. पुन्हा मिळन्यासाठी काय करावे लागेल?

    Reply
  • Avatar of Rahul Baburao PatilRahul Baburao Patil says:

    मला माझ्या आजोबांचा कुणबी दाखवल्यावर नोंद आहे कि नाही याची माहिती हवी आहे आणी असल्यास तो मिळवण्यासाठी का करावे लागेल.
    कृपया मला लवकरात लवकर माहिती कळवा.

    Reply
  • Avatar of निता भंगारेनिता भंगारे says:

    मला जातपडताळणीची गरज आहे.पण माझ्या आजोबा पुरवानाही.वडीलाचा आहे चालेलेक

    Reply
  • Avatar of Praveen Shrishel VaderPraveen Shrishel Vader says:

    माझा जन्म १९७९ महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु वडीलांचा जन्म १९४७ कर्नाटक आहे. आम्ही मुळचे कर्नाटकचे व १९७८ पासुन महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे. मला OBC दाखला काढायचा आहे. व त्यासाठी माझ्या नात्यामधील ( वडील, चुलते, आत्या ) या पैकी कोनी एक १९६७ पुर्वी महाराष्ट्रामध्ये जन्मले असने आवश्यक आहे का? मी OBC ( हिंदु- सोनार) असुन मला OBC दाखला मिळु शकेल का?

    क्रुपया मार्गदर्शन करावे.

    धन्यवाद!

    Reply
    • Avatar of नितीननितीन says:

      आपले जातीबाबत महाराष्ट्रातील १९६७ पूर्वीचे पुरावे आवश्यक आहेत

      Reply
      • Avatar of रुपेशरुपेश says:

        Sar family member madhil ekachi cast validity asel tar dusryana karnyachi garj ahe ka

        Reply
        • Avatar of IDE VIJAY BHIMAIDE VIJAY BHIMA says:

          Sir Mazhi cast velodity hravli. Aahe… Vapas milvnya sathi Kay krav lagn

          Reply
  • Avatar of raju raosaheb pawarraju raosaheb pawar says:

    Dear Sir, मेरा नाम राजू रावसाहे पवार, मू: दूघाला, पो येहलेगाव है, तालुका :औढा (नागनाथ), जिल्हा : हिंगोली है। मूझे जात प्रमाणपत्र कि जरूरत है। कृपया मूझे दिया जाए।

    Reply
  • Avatar of ganesh hanmant suryawanshiganesh hanmant suryawanshi says:

    Me o b c jati made aahy maje jaat Hindu nhavi aahy mmaa vadilanchi shalecha dakhalyavar ti jaat handu maratha lagli aahy tyamule maja jaticha dakhala night nahi tar to durusta kasa karava .athava maja kadhaicha mhantla tar tya sathi kaay karava lagel.durusti kashi v lagel.?

    Reply
    • Avatar of SomnathSomnath says:

      Use your own proofs or you can attach documents of your grandparents on which the caste is stated

      Reply
  • Avatar of momin sherali najirmomin sherali najir says:

    Verification of Other Backward class caste certificate. Momin sherali najir

    Reply
    • Avatar of momin sherali najirmomin sherali najir says:

      Application number 052220140201007500 Verification of Other Backward class caste certificate.

      Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *