जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद

By Reshma
4 Min Read
जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद

आजही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार गुप्तपणे व झटपट करण्याचा दोन्ही पक्षाचा हेतू असतो. आपल्याला जमिनीचा चांगला भाव मिळत आहे, जमीन घेणारी व्यक्ती व्यवहारात नवीन आहे त्यामुळे त्याला हक्क व वारस यांची फारशी माहिती नाही यामुळे घाई करणे व विषय गोपनीय ठेवणे उचित असे विविध कारणाने जमीन खातेडी विक्रीचा व्यवहार गोपनीय राहतो.

प्रत्येक्षात जमिनीच्या मालकी हक्काची नोंद होते त्यावेळी अडचणी निर्माण होतात किंवा होण्याचा संभव जास्त असतो. त्यात वारस हक्क,कायदेशीर व्यवहार न होणे ,पैसे कमी मिळणे ,ठरलेल्या व्यवहारापेक्षा नंतर जास्त पैसे मागणे, दबावाने होणारी विक्री ,राजकीय व सामाजिक कारणांमुळे नोंदीत अडवणूक इ.कारणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो.

भविष्यात अश्या अडचणी होऊ नये म्हणून जमीन खरेदी करते वेळी जास्तीत जास्त बाबी तपासल्या पाहिजे. व्यवहारात सामान्य ज्ञानासाठी ३ टप्प्यात वर्गीकरण करता येईल.

अ.पहिला टप्पा -जमीन खरेदी पूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी—

१. जमिनीचा चालू ७/१२ काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत.

२.सदर जमीन विक्री करणार्याच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात.

३.जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का?

४.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये बँक,सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का?

५.जमीन हि प्रत्येक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का?

६.जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का?

७.सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर,झाडे इ.बाबत प्रत्येक्ष पाहणी करून खात्री करावी.

८.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये कुल अथवा अन्य व्यक्तीचे हक्क आहे का ?

९.जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या कायद्याचा भंग होतो का?

१०.पाट पाणी पाइपलाईन,वहिवाट रस्ता, झाडे इ. हक्क कसे आहेत.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

ब.दुसरा टप्पा -जमीन खरेदी व्यवहार करते वेळी घ्यावयाची काळजी —

१.भारतीय कायद्यान्वये १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिळकतीबाबत व्यवहार हा रजिस्टर असावा लागतो.म्हणजेच जमीन व्यवहार हा रजिस्टर असला तरच तो कायदेशीर ठरतो.

२.खरेदीखत लिहिते वेळी त्यातील मजकूर हा तज्ञ, माहितगार किंवा वकिलाच्या मार्फत केल्यास भविष्यात अडचणी येत नाहीत.

३.खरेदीखतामध्ये सामाईक विहीर, पाण्याचा साठा,फळझाडे ,बांधावरील झाडे,वहिवाट,रस्ते ,घर इ.बाबत स्पष्ट उल्लेख येतो कि नाही हे तपासले पाहिजे.

४.व्यवहाराने ठरवलेली जमिनीची रक्कम कशी दिली जाणार आहे त्याप्रमाणे व्यवहार व त्याचा उल्लेख खरेदीखतात यावा.

५.खरेदीवेली असलेले साक्षीदार हे नंतर न पलटनारे व शब्द पाळणारे असावेत.त्यासाक्षिदारांचे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड झेरोक्स बरोबर असावी.

६. व्यवहार रजिस्ट्रेशन साठी शासन नियमांचे स्टँप  ड्युटी व नोंदणी फी भरावी.

क.तिसरा टप्पा – जमीन खरेदीनंतर नोंद —-

१.प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मागील महिन्याच्या झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती रजिस्टर कार्यालयातून तह्शीलदार व त्यांच्याकडून तलाठ्याकडे जाते.

२.जर तलाठी ह्यांचे कडे माहित आली नसेल तर स्वताहून त्यांच्याकड खरेदीखताची प्रत जोडून अर्ज करावा.

३.तलाठी यांच्याकड अर्ज सादर करताना खरेदिखातासोबत खरेदी केलेल्या जमिनीचे ७/१२,८ अ चे उतारे व विक्री करणारा मालकाचे पत्ते द्यावेत.

४.अर्ज दिल्यानंतर त्याची नोंद फेरफार नोंद लिहिली जाते.

५.फेरफार नोटीस संबंधिताना देण्यात येते यात खरेदी दिनांक,गट क्र,क्षेत्र,आकार,दस्त क्रमांक,सर्व व्यक्तींची नावे,यात अचूकता आहे कि नाही हे तपासणे.

६.नोटीस पाठविल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी देण्यात येतो.

७.कोणत्याही प्रकारची कोणाची हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी १५ दिवसानंतर नोंद प्रमाणित करतात. त्यात ते नोंदणीकृत खारेदिखातावरून पडताळून पाहिले संबधितांना नोटीस रुजू. नंतर हरकत नाही असा शेरा देतात.

८..फेरफार नोंद प्रमाणित झाल्यानंतर लगेचच ७/१२ नोंदीची कार्यवाही करण्यात येते त्यात नावांची दुरुस्ती केली जाते. व असे दुरुस्तीचा ७/१२ व ८ अ चा उतारा प्राप्त झाल्यानंतर खरेदी नंतरची नोंद पूर्ण होते.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
150 Reviews
  • प्रवीण गलगली says:

    १९६८ सालीची खरेदी खाता प्रमाणे जमीन आहे पण मालमत्ता उतारा शेत्र कमी नोद असेल तर दुरुस्ती कशी करावी

    Reply
  • Suresh says:

    शेत जमीन विकणे आहे
    7 एकर जमीन आहे
    Contact 9011256217

    Reply
    • Mahendra tembrya padvi says:

      Kontya thikani vo jamin Kay bhavat viknar aahe tumchya patta dya

      Reply
  • गणेश says:

    सर मी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून बोलत आहे सर आम्ही 2019 ला चुलत्यांची जमीन 15 गुंठे विकत घेतली आहे त्याला आज तीन वर्षे पूर्ण होऊन गेलेत पण ते चुलते वारले त्यांचा मुलगा म्हणतोय आमच्या वडिलांनी जमीन विकली पण त्याच्यावर माझी सही नाही आणि तू आम्हाला पैसे दिले नाहीत तर सर त्या जमिनीला काही धक्का लागू शकतो का

    Reply
  • Prashant Adhav says:

    1993 चा कर पावती माझ्या वडिल्याचा नावावर आहे.पण आता त्‍यावर दुसरयाचा ताब्यात आहे.ते असे बोलतात की आम्ही खरेदी केली आहे.पण जर त्‍या जागेचे मालक माझे वडिल आहेत.तर खरेदी विक्री करतानी जो व्यवहार झाला आहे तो आमचा सोबत झाला नाही.हा व्यवहार झाला तेव्हा आम्ही लहान होत 18 वर्ष पूर्ण झाले नाही.हा व्यवहार 2011 मध्ये झाला आहे. तर जागेचे मालकी हक्का मिळू शकेल काय कृपया माहिती द्यावी किंवा कशी
    मिळावी मार्गदर्शन व्हावे हि विनंती आणि
    आणि पुढे काय करावे ते सांगावे

    Reply
  • Ramdas says:

    सर मिशरद नावाच्व्ययाक्तीची काही पैसै दैऊन रजिस्र्टर/नोंदनिक्रुत नोटरी केली आहे त्या व्यक्तीनेजर शब्द बदलला तर कोर्टामध्ये निकाल कोनाच्या बाजुने लागेल ..शरद च्या मझ्या

    Reply
  • Pankaj Vinayak Gaygol says:

    Dear sir, maze shet mazy abajincha navi ahe Ani te marn pavle tar abajinchhi bain ti mazy shetamdhye hisa magat ahe tr please kahi Tari saggation day Ani aba chi bahin sudha meli ani ticha husband also tar tyache mule Ani muli hisa magt ahe tar Pl help me.

    Reply
  • भरत गाडगे says:

    7/12 फेरफार आहे पण खरेदी खत नाही. गटवरीमध्ये जमीन माझ्या नावावर आली आहे. दुसरा कुणी दावा करू शकतो का.

    Reply
  • Shinde sagar laxmam says:

    Shirur pune 412210 parag sakhr karkhanya shejari 1 aker vikne ahe call 8999337976

    Reply
  • Darshan says:

    Sir notice ali ahe ghenaryacha utara 15 divsat nighanar ka 21 divsat. Notice varil tarkhe pasun

    Reply
  • Jagdish mahajan says:

    Jamin vikani ahe 3 ekar motha bangal shed vihir jalpari 3 inchi pani ahe loction malegon yitha conta no 8459553680 nav jagdish mahajan

    Reply
  • सचिन says:

    नमस्कार
    मोहोदय

    सचिन
    चिपळूण
    रत्नागिरी कोकण
    माझी 3.5 एकर जमिन विकायचि आहे काही आर्थिक अडचणी मळे
    आरवली चिपळूण रत्नागिरी
    नविन टोलनाका मुंबई गोवा हायवे जवळ
    हायवे पासुन दोन किमी अंतरावर
    सात बारा वरती एकच नाव
    पानी लाईट आहे
    मेन रोड हायवे पासुन जवळ
    माझा मोबाईल नंबर
    9011185741

    Reply
  • Sushama says:

    जर मला शेती खरेदी करायची असेल पण माझ्याकडे शेतकरी दाखला नसेल तर काय करायचे

    Reply
  • नमस्कार जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव(उगले) या गावा मध्ये आमची 5 एकर जमिन विकणे आहे जमिनी मध्ये विहिर आहे पान्यासाठी पाइप लाईन केलेली आहे कोणाला घ्यायची असेल तर प्लीज प्लीज सांगा मो नं. 9767681804 call करा.

    Reply
  • Hemant Khairnar says:

    Hello sir, mazya vadilanchi sheti hoti but ti mazya education sathi vikali jar mala jamin gheychi asen tar me gheu shakto ka karan 7/12 vadilanchya navavar nasnar ata pahile hoti.

    Reply
  • सनी घोरपडे says:

    सर मी एक जागेसाठी संस्कार दिले आहे व नोटरी करून घातली आहे पण मला आता समजते की त्या जागे वर 3 नोटरी आहे तर मी ती जागा खरेदी करू शकतो का नाही का पैसे परत घव्यात

    Reply
  • Ajay takmoge says:

    5 एकर जमीन विकायची आहे ……8999964546

    Reply
  • SHARAD PATIL says:

    NAMASKAR SIR, MI JALGAON DISTRICT MADHE, PAROLA TALUKA, ADGAON YETIL RAHIVASI ASUN, AMCHYA AJOBA, OANJOBA PASUN AMCHI EK JAGA HOTI ( KHADE), MAGIL 60 TE 70 VARSHAHUN AMI TYA JAGEVAR GUR DHOR ATHVA AMCHI SETISATHI GARJAU VASTU TETHE THEVAT HOTO, V TI JAGA AMCHYA NAVAVAR AHE ASE GAVACHI GRAMPANCHAYAT MADHE DEKHIL TASHI NOND AHE. ATA MADHECH EK MANUSH ALA ANI BOLTOY KI TI JAGA AMCHYA NAVAVAR AHE ANI AMI TUMALA TITHE KAHICH KARU DENAR NAHIT, TAR SIR ATA AMI KAY KARAYCHE TYA JAGESATHI AMALA MARGDARSHAN KARA.

    Reply
  • Raj khillare says:

    Sir me 1 ghuntha jamini vikat ghetali(non NA) . Jaminichi duyyam nibandhak karyalyat kaydeshirritya stamp duty bharun kharedi khat karun ghetale. Nantar me to dastavej talathi karyalat pher ghenyasathi sadar kela asta , kahi divaani mala kalale kisi fer radd zala. Me inquiry keli asta kalale ki satbaryavar samorchya partivar sbi bankeche 130000 Rs. Che loan ahe. Talathi sahebala yavar kahi upayogita sanga mhatletar mhantat ki samorchya vyaktila karj bharnyas lava. Sir me purn paise devun basloy . Mala yavar kahitari marg sanga sir

    Reply
    • RAHUL says:

      SIR TUMHI JAMIN VIKAT GHETANA 7/12 BAGHITLA NHAVTA KA. KARAN 7/12 VAR SAGLYA CHI NODH ASTE , KARJ ASEL TAR TYACHI PAN NOND ASTE. ATTA KAHI KARTA YENAR NAHI. EK TAR TUMHI LOAN BHARA KIVHA JAMIN VIKLI TYALA SANGA LOAN BHARAYLA ANI MAG BANK KADUN CLEARANCE CERTIFICATE GHEUN TE TALATHI LA DYA, EVDACH UPAY AHE YA VAR.

      Reply
  • शिवाजी वाघ says:

    जमिन विकणे आहे
    मो नं. ९३५९०४७४५३

    Reply
    • Bharadwaj narwade says:

      Kiti sq foot ahe

      Reply
  • शिवाजी वाघ says:

    नमस्कार सर मि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव या गावचा रहिवासी आहे आमची ४ एकर जमिन विकणे आहे विहिर जाण्यासाठी रस्ता आहे जर कोणाला घ्यायची असेल तर प्लीज प्लीज सांगा मो नं. ९३५९०४७४५३ call करा.

    Reply
  • BHALCHI BHAGWANTA says:

    मी व माझा सहकारी यांनी सन 1998 साली घरासाठी दिड गुंठे जमीन खरेदी केलेली आहे. तथापी आमचे खरेदीखतामध्ये माझे व माझे वडीलांची टोपण नावे नमुद केलेली आहेत. सदरचे जागेचा 7/12 झालेला आहे. तरी कृपया माझे सरकारी दप्तरी असलेले नाव सातबा-यावर लावणेकामी कोणती कार्यवाही करणे आवश्यक आहे. याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

    Reply
  • Vishal Dongre says:

    Sir mi 1 guntha jamin ghetli ahe ti register karyachi ahe ky karave lagel .

    Reply
    • Sanjana says:

      Kai bhavane ghetli sir n location kuthe… Ahmadnagar pathardi yethe kai bhav ahe highway touch jamin cha. 1 guntha kai kimmat milel. Kahi idea ahe ka

      Reply
      • अमर रमेश पाटील says:

        मला माझी ३ एकर शेती विकायची आहे..
        गट नं ९६७/

        Reply
    • vishal says:

      ghetlich kasha mg

      Reply
  • अयाज सतार खोत says:

    मैं एक जमीन खरीदा हूं घर के साथ 15 साल पहले पर उसके खरीदी पेपर है मेरे पास पर उसकी नॉन नहीं है सातबारा में पंचायत के साथ 12 में मेरी मां का और मेरे पिताजी का नाम है पर तलाठी के पास जो सातबारा है उसमें पुराने मालिक का नाम है तो इसके लिए मुझे क्या करना पड़ेगा सर पर मेरे पास खरीदी पेपर है तो आप मुझे सजेस्ट करें मुझे क्या करना पड़ेगा रजिस्ट्रेशन के लिए शुक्रिया मेरी ईमेल ID नीचे है

    Reply
  • अयाज सतार खोत says:

    1997 साली जमींन खरेदी केली पण काही कारणाने 7।12 वर नोंद करणे करायचे राहून गेले 2 गुंठे जागेचे खरेदी खत,इंडेक्स2 आणि दस्त नोंदी साठी भरलेची पावती आहे आणि आम्ही गेली 20 वर्ष नोंद केलीनाही परन्तु 7।12 आजही जूनया मालक आघात निचोड़ 7/12मिळणे साठी काय करावे

    Reply
  • नमस्कार साहेब…
    मी जमीन खरेदी केली आहे.त्याचा index पण मला भेटला आहे.त्याची मुद्रांक शुल्क विभाग online नोंदही झाली आहे.परंतु आज 2 महीने झाले तलाठी कार्यालयाकडे माहिती आलेली नाही,त्यासाठी काय करावे लागेल.

    Reply
  • किरण भंडारे says:

    माझं नाव किरण भंडारे आम्ही आमच्या आजी कडून जमीन विकत घेतली आहे पण आता ती बोलते मला मोबदला मिळाला नाही आणि दावा केला आहे कोर्टाने आम्हाला 7/12वर नांवे लावायचं आदेश पारित केला आहे पण कब्जा आजी कडे आहे आम्हाला तो आमच्या कडे हवा आहे कृपया मार्गदर्शन करावे

    Reply
    • SUSHIL says:

      TABA MAHATWACHA AAHE

      Reply
      • pathan javed says:

        sir maze vadilani 2012 la 3 gunthe jamin Ghetaleli Hoto Parantu Maza vadilanche Ajarpanamule sadarchi jamin 7/12 var lanave rahun gele parantu sadar shetkaryane ti jamin 24/04/2022 Roji vatmuktyrar dvare parat vikaleli Aahe kurpya margadrshan Dyave hi vinanti

        Reply
  • prakash yeshwant pawar says:

    १९४८ साली खरेदीखत करताना माझ्या काकांचे वय १८ वर्षे पुर्ण नव्हते व त्यावेळी काकांचे वडील हयात होते तर काकानी
    केलेले खरेदीखत valid आहे की नाही?

    Reply
  • श्री पवार says:

    सर मला कोकणात शेत जमीन घ्याची आहे पण मी शेतकरी नाही. असेल पण कधीकाळी पण माहित नाही. मला शेती साठी जमीन घ्याची आहे. तर मी घेवू शकतो का? त्यासाठी शेतकरी असल्याचा पुरवा नाही.

    Reply
    • शिवाजी वाघ says:

      मराठवाड्यात नाही चालणार का

      Reply
    • vishal mahangare says:

      9579832488

      Reply
  • Somesh Kayasth says:

    1997 साली जमींन खरेदी केली पण काही कारणाने 7।12 वर नोंद करणे करायचे राहून गेले 2 गुंठे जागेचे खरेदी खत,इंडेक्स2 आणि दस्त नोंदी साठी भरलेची पावती आहे आणि आम्ही गेली 20 वर्ष नोंद केलीनाही परन्तु 7।12 आजही जूनया मालक आघात निचोड़ 7/12मिळणे साठी काय करावे

    Reply
    • Geeta says:

      Mazahi hach prashna aahe krupaya uttar melawe

      Reply
    • vishal mahangare says:

      9579832488

      Reply
    • Mahendra says:

      जमीन खरेदी करून 30 वर्षे झाली 7/12 वर नाव चढला नही. आत्ता मालकांची हरकत आहे काय करावे

      Reply
  • संजय says:

    साहेब, मी शेतकरी असून 40 पैकी 4 गुंठे शेतजमीन खरेदी करणार आहे. पण रेजिस्टर ऑफिस मधून सांगण्यात आले की registration होणार नाही, तुकडा कायद्यांतर्गत. तर 7/12 वर नाव येण्यासाठी काय करावे। Registration कसे करावे.

    साठे कराराला कायद्याने किती मान्यता आहे. तसे केल्यास 7/12 वर नाव कसे लागेल. व तसे करण्यास काय करावे लागेल.

    Reply
    • vishal mahangare says:

      9579832488

      Reply
  • dnyan hari chavan says:

    Hallo sir mi dnyan chavan aamhi don bhau tin bahin don bahiniche lagn jhale abe majhe vadil daru piun gharat nit rahat nahi ak bahiniche lagn karaych ahe paristiti jom tom ahe 60 gunthe jamin ahe vadilachya navavar vadilan ti jamin vikri kadhli ahe ani amhala vikaychi nahi plz sir upay sanga 9834198141

    Reply
    • कोर्टात दावा दाखल करा वाटनी साठी

      Reply
    • शाम says:

      जमीन जर वडलांच्या नावावर असेल तर कोर्टात जाऊच शकत नाहीत तुम्ही।।।

      Reply
      • माझ्या वडीलांनी माझ्या नावावर केलेली जमीन वडील परत मागू शकतो का?

        Reply
    • vishal mahangare says:

      9579832488

      Reply
  • Yogesh jadhav says:

    Sir amchi amchya gavi 95 gunthe jamin aahe satbaryala pan amchya kabjat ata fakt 10 gunthe aahe common gat number aslyamule mojni pn hot nahi tar mi kabja milvnyasathi Kay kele pahije plz reply me

    Reply
  • Yogesh jadhav says:

    Sir amchi amchya gavi 95 gunthe jamin aahe satbaryala pan amchya kabjat ata fakt 10 gunthe aahe common gat number aslyamule mojni pn hot nahi tar mi kabja milvnyasathi Kay kele pahije

    Reply
  • Ramdas shendge says:

    Sir. Mazya vadilani 11.75r cha kahredi pavti Karun deli hoti tila ata 12mahine zalet pan mala ti jamin vikaychi nahiye tar mi Kay karu sakto

    No. 8975270273

    Reply
    • शाम says:

      वडील हयात आहेत का?

      Reply
  • सोमनाथ शिंदे says:

    सर माझी खरेदी डिसेंबर 2016 मध्ये झाली पण अजूनही तलाठी कार्यालयात नोंद केली नाही तलाठी नोंद करायला टाळाटाळ करत आहे उपाय सांगा

    Reply
    • Narendra Bhagat says:

      तुम्ही खरेदी खताची कॉपी & स्टॅम्प पेपर कडे एक नोंदीचा अर्ज मिळतो तो भरून तुम्ही तलाठी यांच्या कडे द्या आणि त्याची एक प्रत तुमच्या कडे ठेवा त्यांना कोणत्याही प्रकारे १५ दिवसात त्यांना नोंद करावीच लागते ,जर तसे नाही झाले तर तहसीलदार यांना तो अर्ज दाखवा,

      Reply
    • sunil says:

      सर एखाद्या जमिनीवर खटला चालू असताना जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते का?

      Reply
      • Dahiphale Yogesh says:

        जो पर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तो पर्यंत खरेदी विक्री होऊ शकत नाही.

        Reply
    • Saddam Ubed Pathan says:

      माझा पण हाच प्रश्न आहे

      Reply
  • Piya says:

    आमच्या सासर्याना त्याच्या नावे प्राॅपर्टी पाहीजे आहे.त्यांचं काहीही नाहीए. मला एक दीर आहे. जर आ म्ही आत्ता आम्त्याही विकत घेतलेली जागा न्च्या नावे केली. मग त्यांच्या नंतर ती जागा आम्हाला मिळेल की दीर व आ मच्यत विभागली जाईल? तसं न करन्यासाठी काय उपाय आहे.

    Reply
    • vishal mahangare says:

      9579832488

      Reply
  • Sunil Late says:

    Maza Jamin Vikri cha vevar 2015/16 la honar hota pan samorchi partich adchni Mule nahi zala tene isar pavti bond pepr var keleli Hoti teni dileli must sampli Hoti tar to Kahi hastkshep Karu sakto Kay

    Reply
  • Imran shaikh says:

    सर आमची जमिन महाराष्ट्रा सरकार या नावाने 7/12 वर दाखवत आहे. आधी च्या फेर फार वर व जुन्या 7/12 वर सगळ्यांची नावे आहेत. परंतु अता महाराष्ट्रा सरकार दाखवत आहे. सरकार जमा का झाली हा पुरावा त्यांच्या कडे नाही. तसेच जिल्हा अधिकारी चा जवाब आला आहे की माहिती सापडत नाही आम्ही गहाळ झाली आहे. देउ शकत नाही.
    अशा परस्थित काय करावे कृपया मार्ग्दर्शन करावे ही विनती . धन्यवाद .

    इम्रान शेख
    अहमद्नगर
    9763894516

    Reply
  • Ambadas says:

    सर माझी जमीन वर्ग 2 नवीन सेथ मला खरेदी विक्री पर्वागी पाहिजे
    Mo नंबर 9175100115

    Reply
  • सर
    माझे नाव विजय प्रे. साळुंखे. मला दोन भाऊ आहेत. मोट भाऊ आर्मी मध्ये आहे. मी कॉम्पुटर इंजिनेर आहे. व लहान भाऊ पण आर्मी मध्ये आहे. माझी आई २०१२ मध्ये वारली आहे. माझे वडील माझ्या बरोबर राहतात. व आमी तीन भाऊ विभक्त आहोत. माझ्या वडिलांना ९५ गुंते जमीन आहे. ती जमीन माझ्या वडिलांनी स्वतः खरेदी केली आहे. त्यापैकी १७ गुंते जमीन वडिलांनी माझ्या नावावर खरेदी पत्र करून दिली आहे. पण आता ती जमीन तालत्याकडे ७/१२ वर रजिस्टर होत नाही कारण मोठा भाऊ ने आसा अर्ज केला आहे. कि ती जमीन त्याच्या नावावर करू नये.
    साहेब मला सांगा माझे वडील मला जमीन विकू शकतात का आणि जर विकली तर दोनी भाव चे ना हरकत पञ लागेल का.

    Reply
  • Sar maji 12 gute jamin ahe mala 4gute vikayche ahe pan khredi hot Nani ase matle sar kashi karu khredi mala kahitri opshan day

    Reply
    • रणजित गोडसे says:

      तुम्ही विकायला काढलेली 4 गुंठे जमीन तुमच्या आईच्या, वडिलांच्या , बायकोच्या किंवा मुलाच्या जर तो 18 वर्षे पूर्ण असेल तर वरील कोणाच्याही नावे कर म्हणजे स्टॅम्प ड्युटी लागणार नाही आणि मग त्यांच्या नावावरची जमीन विका

      Reply
      • कन्हैया भदाणे says:

        सर आमची जमीन गहाण ठेवली आहे परंतु त्याने संपूर्ण पीकपाणी लावली बाकी कमी झाली उरली ५ एकर कमी करण्या साठी काय करू

        Reply
  • manisha sonawane says:

    2014 madhe mi shetjamin kharedi keleli ahe…mla tyachi nond 7/12 utaryawr karaychi ahe,tyasathi lagnare sarv kagadpatre mazhyakde ahe…..parantu talathi mhant ahe ki aadhichya malkala mazhyasamor aanave lagel…ani amhi kharedi agent kadun keleli ahe aadhichya malkashi aamcha jast sambandh nhi parantu kharedi tyannich krun dileli ahe….pls help further

    Reply
    • रणजित गोडसे says:

      जमीन खरेदीनंतर नोंद —-

      १.प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मागील महिन्याच्या झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती रजिस्टर कार्यालयातून तह्शीलदार व त्यांच्याकडून तलाठ्याकडे जाते.

      २.जर तलाठी ह्यांचे कडे माहित आली नसेल तर स्वताहून त्यांच्याकड खरेदीखताची प्रत जोडून अर्ज करावा.

      ३.तलाठी यांच्याकड अर्ज सादर करताना खरेदिखातासोबत खरेदी केलेल्या जमिनीचे ७/१२,८ अ चे उतारे व विक्री करणारा मालकाचे पत्ते द्यावेत.

      ४.अर्ज दिल्यानंतर त्याची नोंद फेरफार नोंद लिहिली जाते.

      ५.फेरफार नोटीस संबंधिताना देण्यात येते यात खरेदी दिनांक,गट क्र,क्षेत्र,आकार,दस्त क्रमांक,सर्व व्यक्तींची नावे,यात अचूकता आहे कि नाही हे तपासणे.

      ६.नोटीस पाठविल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी देण्यात येतो.

      ७.कोणत्याही प्रकारची कोणाची हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी १५ दिवसानंतर नोंद प्रमाणित करतात. त्यात ते नोंदणीकृत खारेदिखातावरून पडताळून पाहिले संबधितांना नोटीस रुजू. नंतर हरकत नाही असा शेरा देतात.

      Reply
      • Sanjay chavan says:

        Sir mazya aai chya nave jamin hoti tar ti jamin mazya aai chya vadinani tenchya nave karun ghetli aahe 5 oct ka kharedi keli aahe but ti kharedi cancel karayachi aahe kai karave

        Reply
      • Somesh says:

        खरेदी नंतर नोंद कर न्यास मुर्ति किती

        Reply
    • विजय रामचंद्र कटरे says:

      मी चार वर्ष पुर्वी खरेदी खत केले होते खरेदी खत रद्द करण्यासाठी काय उपाय आहे का

      Reply
      • विजय रामचंद्र कटरे says:

        खरेदी खत रद्द करण्यासाठी काय करावे

        Reply
        • vishal mahangare says:

          cortat ja

          Reply
  • Vikas renuse says:

    Mazi jamin navin sharat ahe ti Khalasa kiva regular jamin karaychi ahe kay prosijer ahe

    Reply
  • सुदाम हाडपे says:

    माझे वडील आणि चुलते मिळुन असे ६ जण व १ बहीण आहे. अजुन वाटपपत्र झाले नाही पण सर्व जण विभक्त आहे. अशा परिस्थितीत कोणाला जास्त तर कोणाला कमी अशी आता सद्या वाटणी झाली आहे पण वाटपपत्र रजिस्टर केलेले नाही…तर समान हिस्सेवारी करण्यासाठी काय करावे लागेल…कृपया मार्गदर्शन करावे…

    Reply
  • काळजे संदेश काळूराम says:

    1930 पासून माझ्या आजोबांचे 1965 पर्यंत 200 आर 7/12 मध्ये होते.1965 ला आजोबांच्या
    चूलत भावाने 100 आर मध्ये चूकीच्या दूरूस्तीच्या अर्जाने त्यांचे नाव लावले आणि नंतर 1970 ला त्यांच्याच चूलत भावाने कुळ लावले. पण त्यांच्या हिस्स्याची जमीन त्यांना मिळाली होती आहे व त्यांनी त्यांच्याची विकली होती.
    यावर काय करता येईल.
    कळावे

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version