प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म प्रमाणपत्र पहिले जन्म दिनांक व ठिकाण दाखविणारे महत्वाचे ओळखपत्र आहे. शासकीय विविध योजनांचा सेवा सवलतीचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.मतदान अधिकार प्राप्ती,शाळेत प्रथम प्रवेश, कायदेशीर विवाह वय प्रमाणित करण्यासाठी, वंशगत संपत्ती अधिकार प्राप्ती, पासपोर्ट इ.कारणांसाठी जन्म प्रमाणपत्र म्हह्त्वाचा पुरावा आहे.
जन्म दाखला प्राप्तीच्या दृष्टीने ग्रामपंचायत ,नगरपालिका व महानगरपालिका द्व्यारे स्वतंत्र नोंदनीकक्ष स्थापन केलेला असतो. जन्म प्रमानपत्र प्राप्त करण्यासाठी प्रथम ज्या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले आहे तेथे जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रमाणित जन्म दाखला मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून २१ दिवसाच्या आत स्थानिक जन्म नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा संबंधीत अधिकार ज्या रुग्णालयातील रेकॉर्डची सत्यता पडताळणी करून जन्म प्रमाणपत्र देईल.
जर निर्धारित मुदतीच्याआत नोंदनी झालेली नसेल तर राजस्व अधिकारयाच्या आदेशाने पोलीस द्वारे प्रमानीत प्रतिज्ञापत्र केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र काढता येते.६ वर्षे पूर्ण असूनही जन्म दाखला नसेल तर पुढील कागदपत्र जमवावे लागतात आणि दाखला काढता येतो.
१.विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टंप सह रु.१०० च्या बोंड पेपरवर शपथपत्र.
२.ग्रामसेवकाचा दाखला
३.गावाचे सरपंच किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
रेशनिंग कार्डला नागरिकाच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.आणि आता तर अन्न सुरक्षा विधेयकामुळे रेशनकार्ड अत्यावशक कागदपत्रांपैकी आहे. तसेच शासकीय बहुतांशी दाखले व परवाने प्राप्तीसाठी रेशनिंकार्ड ची मागणी केली जाते.थोडक्यात आपला परिचय साधन म्हणूनही रेशनकार्ड वापरता येते.
मतदान यादीत नाव समाविष्ट करणे,रहिवाशी प्रमाणपत्र प्राप्त करणे,पासपोर्ट काढणे,बँकेत खाते उघडणे इ.साठी रेशनकार्ड आवश्यक असते.या घटकांचा विचार करता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग यांच्या द्वारे दिनांक २९ जून २०१३ रोजी नवीन रेशनकार्ड देताना कोणती कागदपत्र असावित या बाबत शासन निर्णय झाला.
मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र
Maza mulaga 4 varshacha ahe mi ajun janm dakhala kadhalela nahi ..kay karata yeil..vistarit mahiti devun sahkary kara
बहीण भाऊ रक्त सबंध Gr पाहिजे जात वैधतेसाठी plz give me
माझ्या जन्माची नोंद झालेली नाही आहे मी सध्या २० वर्षाचा आहे
माझ्या मुलीचा जन्म नागपूर ला झाला असून मला गोंदिया ला माझ्या गावी नोंदणी करता येईल काय
ho karta yeil.pan janm dakhlyavar naav nagpurchch asel
Mi mandlilk Akash prabhakar
At post sonai taluka newasa District ahmednger pin code 414105
Contc 8600910505
Yetil rahiwasai asun
Mala jamin naslyacha dakhala
Kadacha ahe
Tari mi Kay karu
Khu wela GRAMPANCHAYAT made gelo
Tari Mala kunihi mahiti sangitli nahi
Sir. mala jatichya dakhalyasathi 60 varshacha pruf hawa ahe tar makothe milel
Ajobancha birth certificate
सर मला माझ्या मुलींच्या जन्म नोंद करायची आहे ,ती अडीच वर्षे ची झालं आहे ,,तर मी काय करू ,,
mala mazya putnyacha online janma dakhala hawa ahe kay karave lagel
मी माझ्या मुलीचा जन्म दाखला ऑनलाइन काढला आहे तर मला माझ्या मुलीच्या नावात बदल करायचा आहे.त्या साठी मला काय कराव लागेल
Sachin Ananda Gaykwad
MY DIVORCEE WIFE WHO REMARRIED TO HER CHRISTIAN DIVORCEE RELATIVE MR.MANOJKUMAR.PETER.PHULPAGAR AFTER HER SECREATLY CHRISTIAN RELIGION HAD OBTAIN ILLEGAL BIRTH-CERTIFICATE(NO-2313/2004)OF MY DAUGHTER’S FAKE NAME-ANUSHKA.RAVINDRA.MANOHAR BY HER KNOWN OFFICE OUTSIDE AGENT-GOPAL AND ALSO HIDE FROM KALYAN COURT THANE AND HIGH COURT MUMBAI AND ALEO FROM ME AND MY FAMILY AND ALSO CONVERTED MY MAHAR RACE-SC INNOCENT DAUGHTER INTO CHRISTIAN RELIGION SECREATLT,ILLEGALY AND FORCEFULLY CHANGED HER NAME AS MISS-ANUSHKA.MANOJKUMAR,PHULPAGAR DURING HER HON-HIGH COURT MUMBAI’S FILED CIVIL.WRIT.PETITION(NO-8236/2012) AGAINST ME AND USING FAKE BIRTH-CERIFICATE(NO-2313/2004) IN FUR EDUCATION REASONS INSTEAD OF KALYAN COURT THANE’S SUBMITED ORIGINAL BIRTH-CERTIFICATE IN NAME KUMARI-KARIZMA.RAVINDRA.MANOHAR.
Livetvmms@gmail.com
काहीही पुरा नसेल तर
NAhi
जन्म दाखला नोंद करण्यासाठी
माझे जन्म दाखला
दिगंबर रामनाथ जगताप
आधार 401003891105
मोबाईल 9890676237
माझे गाव गुंजाळवाडी, पो.राजापूर,
ता.संगमनेर, जि. अहमदनगर
I want my birth certificate
I want birth certificate of my father
Name :Babarao Manikrao Bonde
At post saur tah :Bhatkuli
Dist :amaravati
birthdate of certificate